ETV Bharat / state

गुढीपाडवानिमित्त बोरीवली ते गिरगाव सायकल रॅली: पर्यावरण वाचवण्याचा संदेश - kilomiter

मुंबईत वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे प्रदुषण थांबावे यासाठी मालाड आणि बोरिवली येथील सायकल स्वरांच्या गटांनी पुढाकार घेतला आहे. आठवड्यातून एकदा सायकल चालावा.

मुंबईत गुढीपाडवा उत्साहात
author img

By

Published : Apr 6, 2019, 12:44 PM IST

मुंबई - हिंदू नववर्ष व गुढीपाडव्यानिमित्त मालाड, बोरिवली येथील सायकलस्वारांनी 'आठवड्यातून एकदा तरी पर्यावरण जपा आणि एकदा तरी सायकल चालवा' असा सामाजिक संदेश दिला. हा संदेश देण्यासाठी खास ६० जणांचा सायकलस्वारांचा ग्रुप हा गिरगाव येथे आला होता. पारंपरिक वस्त्र परिधान करून सायकल चालवत असल्यामुळे सर्वांचे लक्ष त्यांच्याकडे केंद्रित झाले होते.

मुंबईत गुढीपाडवा उत्साहात

मुंबईत वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे प्रदुषण थांबावे यासाठी मालाड आणि बोरिवली येथील सायकल स्वरांच्या गटांनी पुढाकार घेतला आहे. आठवड्यातून एकदा सायकल चालावा. तब्येतीसाठीही सायकल चालवणे खूप चांगले असते आणि यामुळे प्रदुषणही कमी होईल, हा संदेश देण्यासाठी ४१ किलोमीटरचा प्रवास करून हा गट खास गिरगाव येथे आला होता. त्यांनी केलेला हा उपक्रम स्तुत्य आहे, अशी भावना सर्वस्तरातून व्यक्त केली जात आहे.

आम्ही पहाटे ४ वाजल्यापासून सायकल चालवायला सुरुवात केली. मालाड, बोरिवली येथील ३ गट या उपक्रमात सहभागी झालो आहोत. पारंपरिक कपडे घालून आम्ही हिंदू नववर्षाच स्वागत तर करत आहोत. त्याबरोबर सामाजिक संदेश ही देत आहोत. गेल्या तीन वर्षांपासून आम्ही हा उपक्रम राबवत आहोत. तर आम्ही दररोज सायकल चालवतो. खास गिरगाव येथील गुढीपाडवा मिरवणूक बघण्यासाठी आणि आमचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी आलो आहे, असे एका सायकलस्वाराने सांगितले.

Intro:मुंबई |

हिंदू नववर्ष व गुढीपाडव्यानिमित्त मालाड, बोरिवली येथील सायकलस्वारांनी "आठवड्यातून एकदा तरी पर्यावरण जपा आणि एकदा तरी सायकल चालवा" असा सामाजिक संदेश दिला. हा संदेश देण्यासाठी खास 60 जणांचा सायकलस्वरांचा ग्रुप हा गिरगाव येथे आला होता. पारंपरिक वस्त्र परिधान करून सायकल चालवत असल्यामुळे सर्वांचे लक्ष त्यांच्याकडे केंद्रित झाले होते.
Body:
मुंबईत वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे प्रदूषण थांबावे यासाठी मालाड आणि बोरिवली येथील सायकल स्वरांच्या गटांनी पुढाकार घेतला आहे. आठवड्यातून एकदा सायकल चालावा. तब्येतीसाठीही सायकल चालवणे खूप चांगले असते आणि यामुळे प्रदूषण ही कमी होईल हा संदेश देण्यासाठी 41 किलोमीटरचा प्रवास करून हा गट खास गिरगाव येथे आला होता. त्यांनी केलेला हा उपक्रम स्तुत्य आहे अशी भावना सर्व स्तरातून व्यक्त केली जात आहे.

आम्ही पहाटे 4 वाजल्यापासून सायकल चालवायला सुरुवात केली. मालाड, बोरिवली येथील तीन गट या उपक्रमात सहभागी झालो आहोत. पारंपरिक कपडे घालून आम्ही हिंदू नववर्षाच स्वागत तर करत आहोत. त्याबरोबर सामाजिक संदेश ही देत आहोत. गेल्या तीन वर्षांपासून आम्ही हा उपक्रम राबवत आहोत. त₹आम्ही दररोज सायकल चालवतो. खास गिरगाव येथील गुढीपाडवा मिरवणूक बघण्यासाठी आणि आमचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी आलो आहे, असे एका सायकलस्वाराने सांगितले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.