ETV Bharat / state

Corona Update - 2 हजार 432 नवे रुग्ण, 32 रुग्णांचा मृत्यू - महराष्ट्र कोरोना बातमी

राज्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्याने रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. रोज तीन ते चार हजार रुग्ण आढळून येत आहेत. रविवारी (दि. 26 सप्टेंबर) 3 हजार 206 रुग्ण आढळून आले आहेत. आज 27 सप्टेंबरला त्यात घट होऊन 2 हजार 432 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आज 32 रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून 2 हजार 895 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 97.26 टक्के तर मृत्यूदर 2.12 टक्के इतका आहे.

ि
f
author img

By

Published : Sep 27, 2021, 9:21 PM IST

मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्याने रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. रोज तीन ते चार हजार रुग्ण आढळून येत आहेत. रविवारी (दि. 26 सप्टेंबर) 3 हजार 206 रुग्ण आढळून आले आहेत. आज 27 सप्टेंबरला त्यात घट होऊन 2 हजार 432 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आज 32 रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून 2 हजार 895 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 97.26 टक्के तर मृत्यूदर 2.12 टक्के इतका आहे.

37 हजार 43 सक्रिय रुग्ण

आज राज्यात 2432 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 65 लाख 41 हजार 762 वर पोहचला आहे. तर आज 32 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 1 लाख 38 हजार 902 वर पोहचला आहे. आज 2 हजार 895 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 63 लाख 62 हजार 248 वर पोहचला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 97.26 टक्के तर मृत्यूदर 2.12 टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 82 लाख 86 हजार 36 नमुन्यांपैकी 65 लाख 41 हजार 762 नमुने म्हणजेच 11.25 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 2 लाख 57 हजार 144 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये असून 37 हजार 43 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

रुग्ण, मृत्यूसंख्येत चढउतार

26 ऑगस्टला 5 हजार 108, 9 सप्टेंबरला 4 हजार 219, 11 सप्टेंबरला 3 हजार 075, 20 सप्टेंबरला 2 हजार 583, 21 सप्टेंबरला 3 हजार 131, 22 सप्टेंबरला 3 हजार 608, 23 सप्टेंबरला 3 हजार 286, 24 सप्टेंबरला 3 हजार 276, 26 सप्टेंबरला 3 हजार 292, 27 सप्टेंबरला 2 हजार 432 रुग्ण आढळून आले आहेत. तर 28 जुलैला 286, 2 सप्टेंबरला 55, 6 सप्टेंबरला 37, 20 सप्टेंबरला 28, 21 सप्टेंबरला 70, 22 सप्टेंबरला 48, 23 सप्टेंबरला 51, 24 सप्टेंबरला 58, 26 सप्टेंबरला 36, 27 सप्टेंबरला 32 मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात रुग्ण आणि मृत्यू संख्येत चढउतार पाहायला मिळत आहे.

या विभागात सर्वाधिक रुग्ण -
मुंबई महापालिका - 376
अहमदनगर - 547
पुणे - 245
पुणे पालिका - 117
पिंपरी चिंचवड पालिका - 69
सोलापूर- 144
सातारा - 137
सांगली - 62

हेही वाचा - महाविकास आघाडी सत्तेत असतानाही पोटनिवडणुकीत भाजपचा वरचष्मा!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.