ETV Bharat / state

राज्यात 63 हजार 294 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ, 349 मृत्यू - Maharashtra state news

राज्यात मागील 24 तासात 63 हजार 294 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली असून 349 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना
कोरोना
author img

By

Published : Apr 11, 2021, 10:17 PM IST

मुंबई - राज्यात मागील 24 तासात 63 हजार 294 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहिती नुसार राज्यात 349 रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर 1.7 टक्क्यांवर पोहोचला आहे. कोरोनाची ही लाट पहिल्या लाटेपेक्षा भयंकर असल्याचे आकडे सांगतात.

राज्यातील कोरोनाची स्थिती

राज्यात 34 हजार 8 रुग्ण 24 तासांत कोरोना मुक्तझाले आहेत. राज्यात आतापर्यंत 27 लाख 82 हजार 161रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात एकूण 34 लाख 7 हजार 245 रुग्णांची नोंद झाली असून सध्या राज्यात एकूण 5 लाख 65 हजार 587 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत.

राज्यात कोणत्या भागात सर्वाधिक नव्या रुग्णांची नोंद

मुंबई महानगरपालिका - 9 हजार 986

ठाणे - 1 हजार 87

ठाणे महापालिका - 1 हजार 783

नवी मुंबई - 1 हजार 306

कल्याण डोंबिवली - 2 हजार 552

उल्हासनगर - 232

मीराभाईंदर - 456

पालघर - 445

वसई विरार महापालिका - 666

रायगड - 755

पनवेल महापालिका - 596

नाशिक - 1 हजार 724

नाशिक महापालिका - 1 हजार 608

अहमदनगर - 1 हजार 722

अहमदनगर महापालिका - 598

धुळे - 299

जळगाव - 1 हजार 258

जळगाव महापालिका - 438

नंदुरबार - 479

पुणे- 2 हजार 690

पुणे महापालिका - 6 हजार 923

पिंपरी चिंचवड - 2 हजार 391

सोलापूर - 846

सोलापूर महापालिका - 374

सातारा - 843
कोल्हापूर-154

सांगली- 279

औरंगाबाद महापालिका - 966

औरंगाबाद - 439

जालना - 605

हिंगोली - 107

परभणी - 496

परभणी महापालिका - 402

लातूर - 1 हजार 116

उस्मानाबाद - 681

बीड -1 हजार 90

नांदेड महापालिका - 538

नांदेड - 1 हजार 66

अकोला महापालिका - 213

अमरावती महापालिका - 118

अमरावती - 163

यवतमाळ - 243

वाशिम - 465

नागपूर - 2 हजार 457

नागपूर महापालिका - 4 हजार 334

वर्धा - 382

भंडारा - 1 हजार 449

गोंदिया - 727

चंद्रपुर - 455

चंद्रपूर महापालिका - 169

हेही वाचा - कोरोनामुळे 'लालपरी' तोट्यात, नऊ हजार कोटींहून अधिक तोटा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.