ETV Bharat / state

दिलासादायक - राज्यात एकाच दिवशी 61 हजार 607 जण कोरोनामुक्त, फक्त 37 हजार 326 नवे रुग्ण - महाराष्ट्र कोरोना बातमी

राज्यात मागील 24 तासांत तब्बल 61 हजार 607 जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात 5 लाख 90 हजार 818 इतके एकूण सक्रिय रुग्ण आहेत.

महाराष्ट्र कोरोना
महाराष्ट्र कोरोना
author img

By

Published : May 10, 2021, 8:16 PM IST

Updated : May 10, 2021, 9:51 PM IST

मुंबई - राज्यात आज (दि. 12) एकाच दिवशी 61 हजार 607 रुग्ण कोरोनामुक्त मात केलेली आहे. आतापर्यंत राज्यात 44 लाख 69 हजार 425 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर दुसरीकडे 37 हजार 326 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात आत्तापर्यंत 51 लाख 38 हजार 937 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात कडक निर्बंध असा पर्याय निवडला होता त्यामुळे कुठेतरी रुग्ण संख्या कमी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

राज्यातील कोरोनाची स्थिती

राज्यात 61 हजार 607 रुग्ण 24 तासांत कोरोनामुक्त झाले आहेत.

राज्यात आतापर्यंत 44 लाख 69 हजार 425 रुग्णांनी कोरोनावर मात केली.

राज्यात नव्या 37 हजार 326 रुग्णांची नोंद झाली आहे.

राज्यात 24 तासांत 549 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूदर 1.49 टक्के एवढा आहे.

राज्यात एकूण 51लाख 38 हजार 937 रुग्णांची नोंद झाली.

राज्यात एकूण सक्रिय रुग्ण 5 लाख 90 हजार 818 इतकी झाली.

राज्यात कोणत्या भागात सर्वाधिक नव्या रुग्णांची नोंद

मुंबई महानगरपालिका- 1782
ठाणे- 430
ठाणे महानगरपालिका- 394
नवी मुंबई- 155
कल्याण डोंबिवली- 369
मीराभाईंदर-219
पालघर-310
वसई विरार महानगरपालिका- 342
रायगड-580
पनवेल महानगरपालिका-225
नाशिक- 977
नाशिक महानगरपालिका- 1205
अहमदनगर- 3533
अहमदनगर महानगरपालिका- 280
धुळे- 111
जळगाव- 684
नंदुरबार-159
पुणे- 2300
पुणे महानगरपालिका- 1272
पिंपरी चिंचवड- 1113
सोलापूर- 1120
सोलापूर महानगरपालिका- 100
सातारा - 2,215
कोल्हापुर-1111
कोल्हापूर महानगरपालिका- 368
सांगली- 1144
सिंधुदुर्ग- 368
रत्नागिरी- 633
औरंगाबाद-383
औरंगाबाद महानगरपालिका-318
जालना- 665
हिंगोली- 128
परभणी - 656
लातूर - 499
लातूर महानगरपालिका- 174
उस्मानाबाद- 535
बीड -1,287
नांदेड -188
अकोला - 106
अमरावती महानगरपालिका-169
अमरावती 573
यवतमाळ- 693
बुलढााणा- 1142
वाशिम - 407
नागपूर- 1104
नागपूर महानगरपालिका- 1449
वर्धा- 186
भंडारा-230
गोंदिया-482
चंद्रपुर-899
चंद्रपूर महानगरपालिका-435
गडचिरोली-235

हेही वाचा - 'ऑनलाइन शॉपिंग' करताय सावधान..! 'सायबर' गुन्हेगार तुम्हाला फसवतील

Last Updated : May 10, 2021, 9:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.