ETV Bharat / state

मुंबईत सोमवारी 10 हजार 556 जणांना लसीकरण

सोमवारी (दि. 22) 11 हजार 300 कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. या उद्दीष्टापेक्षा जास्त म्हणजेच 10 हजार 556 जणांना लसीकरण करण्यात आले.

छायाचित्र
छायाचित्र
author img

By

Published : Feb 23, 2021, 12:48 AM IST

मुंबई - मुंबईत मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. हा प्रादुर्भाव कमी होत असताना 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. सोमवारी (दि. 22) 11 हजार 300 लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. या उद्दीष्टापेक्षा जास्त म्हणजेच 10 हजार 556 जणांना लसीकरण करण्यात आले. आतापर्यंत 1 लाख 79 हजार 825 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 1 लाख 72 हजार 6 आरोग्य कर्मचारी तर 7 हजार 819 फ्रंटलाईन वर्करचा समावेश आहे.

लसीकरणाची आकडेवारी

देशभरात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. कोविन ऍपमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे स्थगित करण्यात आली होती. 19 जानेवारीपासून पुन्हा लसीकरणाला सुरुवात झाली. मुंबईत सोमवारी (दि. 22) 30 लसीकरण केंद्रांवर 113 बूथवर 4 हजार आरोग्य कर्मचारी तर 7 हजार 300 फ्रंट लाईन वर्कर, अशा एकूण 11 हजार 300 जणांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. उद्दीष्टांपेक्षा 93 टक्के म्हणजेच 10 हजार 556 लसीकरण करण्यात आले. त्यातील 7 हजार 792 लाभार्थ्यांना पहिला तर 2 हजार 764 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. लसीकरणाचा 7 जणांवर सौम्य दुष्परिणाम झाला. आतापर्यंत 1 लाख 72 हजार 6 लाभार्थ्यांना पहिला तर 7 हजार 819 लाभार्थ्यांना दुसरा, अशा एकूण 1 लाख 79 हजार 825 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.

कोणत्या रुग्णालयात किती लसीकरण

16 जानेवारीपासून आतापार्यंत कामा रुग्णालय 1 हजार 177, जसलोक रुग्णालय 106, एच एन रिलायंस 293, सैफी रुग्णालय 183, ब्रीच कॅंडी रुग्णालय 125, कस्तुरबा रुग्णालय 3 हजार 550, नायर रुग्णालय 21 हजार 372, जेजे रुग्णालय 1 हजार 340, केईएम 19 हजार 773, सायन रुग्णालय 9 हजार 69, व्ही एन देसाई 2 हजार 648, बिकेसी जंबो 18 हजार 433, बांद्रा भाभा 6 हजार 726, सेव्हन हिल रुग्णालय 11 हजार 336, कूपर रुग्णालय 11 हजार 473, नानावटी रुग्णालय 16, गोरेगाव नेस्को 6 हजार 708, एस के पाटील 2 हजरा 254, एम डब्लू देसाई रुग्णालय 1 हजार 282, डॉ. आंबेडकर रुग्णालय 16 हजार 157, दहिसर जंबो 2 हजार 723, भगवती रुग्णालय 1 हजार 773, कुर्ला भाभा 1 हजार 561, सॅनिटरी गोवंडी 3 हजार 188, बीएआरसी 917, माँ रुग्णालय 3 हजार 15, राजावाडी रुग्णालय 16 हजार 875, एल. एच. हिरानंदानी 30, वीर सावरकर 2 हजार 534, मुलुंड जंबो 5 हजार 360, फोरटीस मुलुंड 10 अशा एकूण 1 लाख 72 हजार 6 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे. तर दुसरा डोस म्हणून 7 हजार 819 अशा एकूण 1 लाख 79 हजार 825 आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाईन कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली.

हेही वाचा - दिलासादायक! राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत किंचीत घट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.