ETV Bharat / state

राज्यात 24 हजार 752 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ, 453 मृत्यू

महाराष्ट्रात आज (दि. 26 मे) 56 लाख 50 हजार 907 कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून 453 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील 24 तासांत 23 हजार 65 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

कोरोना
कोरोना
author img

By

Published : May 26, 2021, 10:27 PM IST

मुंबई - राज्यात आज (दि. 26 मे) 24 हजार 752 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली आहे. आतापर्यंत एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 56 लाख 50 हजार 907 इतकी झाली आहे. तरी आज (दि. 26 मे) राज्यातील 23 हजार 65 इतक्या रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आत्तापर्यंत 52 लाख 41 हजार 833 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील 24 तासांत 453 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

राज्यातील कोरोना रुग्णांचीस्थिती

24 तासांत 24 हजार 752 रुग्णांची नोंद

राज्यात आतापर्यंत 56 लाख 50 हजार 907एकूण रुग्णांची नोंद

राज्यात 24 तासांत 23 हजार 65 रुग्णांची कोरोनावर मात

राज्यात आतापर्यंत 52 लाख 41 हजार 833 रुग्णांची कोरोनावर मात

राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या 3 लाख 15 हजार 042

राज्यात 24 तासांत 453 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू

कोणत्या जिल्ह्यात 24 तासांत सर्वाधिक रुग्णांची नोंद

मुंबई महानगरपालिका- 1352

ठाणे - 243

ठाणे महानगरपालिका-179

नवी मुंबई महानगरपालिका-124

कल्याण डोंबिवली महापालिका- 221

मीरा भाईंदर महानगरपालिका-163

पालघर-125

वसई विरार-430

रायगड-619

पनवेल-162

नाशिक-795

नाशिक महानगरपालिका -414

अहमदनगर-1922

पुणे - 1607

पुणे महानगरपालिका -776

पिंपरी चिंचवड महानगरपालिका- 594

सोलापूर-903

सातारा -2056

कोल्हापूर-1699

कोल्हापूर महानगरपालिका-521

सांगली- 1099

सांगली महानगरपालिका-177

सिंधुदुर्ग-560

रत्नागिरी-638

लातूर - 208

उस्मानाबाद-258

बीड- 694

अकोला - 134

अकोला महानगरपालिका- 98

अमरावती - 573

यवतमाळ-276

बुलढाणा-1098

वाशिम-331

नागपूर - 314

नागपूर महानगरपालिका-370

हेही वाचा - मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा 7 लाखांवर; 1362 नवे रुग्ण, 34 रुग्णांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.