ETV Bharat / state

एकाच दिवशी 59 हजार 318 रुग्णांची कोरोनावर मात, 974 मृत्यू

महाराष्ट्रा मागील 24 तासांमध्ये 34 हजार 389 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून 974 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 59 हजार 318 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

महाराष्ट्र
महाराष्ट्र
author img

By

Published : May 16, 2021, 8:45 PM IST

मुंबई - राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार राज्यात आज (दि. 16 मे) एकाच दिवशी 59 हजार 318 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत राज्यात 48 लाख 26 हजार 371 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर दुसरीकडे 34 हजार 389 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात आत्तापर्यंत 53 लाख 78 हजार 452 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. मात्र, या लाटेत रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले असून राज्यात एकाच दिवसात 974 रुग्णांनी उपचारादरम्यान आपले प्राण गमावले आहे.

राज्यातील कोरोनाची स्थिती

राज्यात 59 हजार 318 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

राज्यात आतापर्यंत 48 लाख 26 हजार 371 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

राज्यात नव्या 34 हजार 389 रुग्णांची नोंद झाली आहे.

राज्यात 24 तासांत 974 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूदर 1.52 टक्के एवढा आहे.

राज्यात एकूण 53 लाख 78 हजार 452 रुग्णांची नोंद झाली आहे.

राज्यात एकूण 4 लाख 68 हजार 109 इतके सक्रिय रुग्ण आहेत.

राज्यात कोणत्या भागात सर्वाधिक नव्या रुग्णांची नोंद

मुंबई महानगरपालिका- 1535
ठाणे- 390
ठाणे महानगरपालिका- 280
नवी मुंबई- 184
कल्याण डोंबिवली- 411
मीराभाईंदर-144
पालघर-365
वसई विरार महानगरपालिका- 276
रायगड-649
पनवेल महानगरपालिका-152
नाशिक- 1035
नाशिक महानगरपालिका- 1022
अहमदनगर- 2569
अहमदनगर महानगरपालिका- 179
धुळे- 170
जळगाव 163
नंदुरबार-146
पुणे- 2990
पुणे महानगरपालिका- 1359
पिंपरी चिंचवड- 872
सोलापूर- 2988
सोलापूर महानगरपालिका- 123
सातारा - 1662
कोल्हापूर-868
कोल्हापूर महानगरपालिका 217
सांगली- 1279
सिंधुदुर्ग- 450
रत्नागिरी- 929
औरंगाबाद-511
औरंगाबाद महानगरपालिका-214
जालना- 295
परभणी - 388
लातूर - 313
उस्मानाबाद- 615
बीड -905
नांदेड -151
अकोला - 285
अमरावती 853
यवतमाळ- 674
बुलडाणा- 671
वाशिम - 870
नागपूर- 367
नागपूर महानगरपालिका- 734
वर्धा- 412
गोंदिया- 123
चंद्रपुर- 468
चंद्रपूर महानगरपालिका-179
गडचिरोली-246

हेही वाचा - तौक्ते चक्रीवादळ मुंबईपासून साधारण ४०० कि.मी दूर; मुंबई मनपाची नजर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.