ETV Bharat / state

राज्यात कोरोनाचा वाढता संसर्ग : आजही २२ हजारांहून अधिक नवे रुग्ण - महाराष्ट्र एकूण कोरोना मृत्यू

रविवारी राज्यात २२ हजार ५४३ नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर 416 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

maharashtra corona update
महाराष्ट्र कोरोना अपडेट
author img

By

Published : Sep 13, 2020, 8:43 PM IST

मुंबई - देशात आणि राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढतच आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्ण वाढत असताना आतापर्यंतच्या दिवसाच्या रुग्णवाढीमध्ये २४ तासांत राज्यात २२ हजार ५४३ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. याबरोबरच राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १० लाख ६० हजार ३०८ झाली आहे. रविवारी राज्यात ४१६ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. राज्यातील एकूण मृतांची संख्या २९ हजार ५३१ वर पोहोचली आहे. सध्या राज्यात २ लाख ९० हजार ३३४ हजार ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तर राज्यातील मृत्यूदर २.७९ टक्के एवढा आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली

आज निदान झालेले २२,५४३ नविन रुग्ण आणि नोंद झालेले ४१६ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) -

मुंबई मनपा-२०८५ (४१), ठाणे- ३०८ (१), ठाणे मनपा-३७८ (११), नवी मुंबई मनपा-४०३ (७), कल्याण डोंबिवली मनपा-५३३ (४), उल्हासनगर मनपा-७३ (२), भिवंडी निजामपूर मनपा-३६, मीरा भाईंदर मनपा-१९१ (३), पालघर-२२० (३), वसई-विरार मनपा-२१३ (६), रायगड-६८२ (६), पनवेल मनपा-२३५, नाशिक-१९५ (८), नाशिक मनपा-७१३ (७), मालेगाव मनपा-४०, अहमदनगर-६२० (५),अहमदनगर मनपा-१९२ (७), धुळे-१०८ (१), धुळे मनपा-६४ (१), जळगाव-९८१ (१०), जळगाव मनपा-१३१ (३), नंदूरबार-१२४ (१), पुणे- ११२६ (१५), पुणे मनपा-२२९४ (४२), पिंपरी चिंचवड मनपा-१००४ (२), सोलापूर-६३० (१४), सोलापूर मनपा-६३ (१), सातारा-९१२ (१९), कोल्हापूर-४३८ (१६), कोल्हापूर मनपा-२४० (२), सांगली-६४६ (१६), सांगली मिरज कुपवाड मनपा-५६२ (९), सिंधुदूर्ग-५३, रत्नागिरी-२९२, औरंगाबाद-२५६ (२),औरंगाबाद मनपा-४२९ (२), जालना-१११ (३), हिंगोली-७१ (३), परभणी-१२१, परभणी मनपा-३८, लातूर-२१५ (४), लातूर मनपा-१०८, उस्मानाबाद-२४९ (८), बीड-२१३ (५), नांदेड-८६ (२), नांदेड मनपा-१०७ (२), अकोला-३४ (१), अकोला मनपा-९२(५), अमरावती-१८३ (६), अमरावती मनपा-१९४ (५), यवतमाळ-२२९, बुलढाणा-२४२ (५), वाशिम-१०१ (१), नागपूर-४४८ (४), नागपूर मनपा-१५३४ (६९), वर्धा-८१ (१), भंडारा-१९१ (१३), गोंदिया-९०, चंद्रपूर-१२१ (५), चंद्रपूर मनपा-१२० (४), गडचिरोली-५१, इतर राज्य- ४३.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५२ लाख ५३ हजार ६७६ नमुन्यांपैकी १० लाख ६० हजार ३०८ नमुने पॉझिटिव्ह ( २०.१८ टक्के) आले आहेत. राज्यात १६ लाख ८३ हजार ७७० लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३७ हजार २९४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३९१ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.७९ टक्के एवढा आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टीव्ह रुग्णांचा तपशील -
मुंबई: बाधित रुग्ण- (१,६९,७४१) बरे झालेले रुग्ण- (१,३०,९१८), मृत्यू- (८१५०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३७५), ॲक्टीव्ह रुग्ण- (३०,३१६)
ठाणे: बाधित रुग्ण- (१,५६,९१६), बरे झालेले रुग्ण- (१,२३,२२२), मृत्यू (४१६२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (२९,५३१)
पालघर: बाधित रुग्ण- (३०,९२६), बरे झालेले रुग्ण- (२४,६०३), मृत्यू- (७१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५६०६)
रायगड: बाधित रुग्ण- (४१,३५५), बरे झालेले रुग्ण-(२९,३७५), मृत्यू- (९२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (११,०५६)
रत्नागिरी: बाधित रुग्ण- (६२३७), बरे झालेले रुग्ण- (३३६६), मृत्यू- (१८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२६८९)
सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (२३८९), बरे झालेले रुग्ण- (१२१०), मृत्यू- (४०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (११३९)
पुणे: बाधित रुग्ण- (२,३२,८४०), बरे झालेले रुग्ण- (१,५०,४०३), मृत्यू- (४८१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७७,६२४)
सातारा: बाधित रुग्ण- (२४,३२१), बरे झालेले रुग्ण- (१४,८३३), मृत्यू- (५९६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (८८९०)
सांगली: बाधित रुग्ण- (२५,०६४), बरे झालेले रुग्ण- (१३,९६३), मृत्यू- (७४०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०,३६१)
कोल्हापूर: बाधित रुग्ण- (३२,८१५), बरे झालेले रुग्ण- (२२,४१५), मृत्यू- (९३२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९४६८)
सोलापूर: बाधित रुग्ण- (२७,१८९), बरे झालेले रुग्ण- (१९,११७), मृत्यू- (९५५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (७११६)
नाशिक: बाधित रुग्ण- (५४,६३२), बरे झालेले रुग्ण- (४०,७१४), मृत्यू- (१०५८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२,८६०)
अहमदनगर: बाधित रुग्ण- (२९,०१७), बरे झालेले रुग्ण- (२१,७४५), मृत्यू- (४३५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण-(६८३७)
जळगाव: बाधित रुग्ण- (३७,१२१), बरे झालेले रुग्ण- (२६,१७७), मृत्यू- (१०२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९९२१)
नंदूरबार: बाधित रुग्ण- (३९९२), बरे झालेले रुग्ण- (२६७३), मृत्यू- (९९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२२०)
धुळे: बाधित रुग्ण- (१०,८५०), बरे झालेले रुग्ण- (८५३९), मृत्यू- (२८०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (२०२९)
औरंगाबाद: बाधित रुग्ण- (२९,४२२), बरे झालेले रुग्ण- (२१,६७४), मृत्यू- (७५७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६९९१)
जालना: बाधित रुग्ण-(५९५८), बरे झालेले रुग्ण- (३९२६), मृत्यू- (१७०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१८६२)
बीड: बाधित रुग्ण- (६८३३), बरे झालेले रुग्ण- (४५१८), मृत्यू- (१८९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टीव्ह रुग्ण- (२१२६)
लातूर: बाधित रुग्ण- (१२,४७७), बरे झालेले रुग्ण- (७६९६), मृत्यू- (३५०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४४३१)
परभणी:बाधित रुग्ण- (४११८), बरे झालेले रुग्ण- (२६०१), मृत्यू- (१२६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१३९१)
हिंगोली: बाधित रुग्ण- (२०६२), बरे झालेले रुग्ण- (१४९४), मृत्यू- (४७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५२१)
नांदेड: बाधित रुग्ण- (११,३८५), बरे झालेले रुग्ण (५२९३), मृत्यू- (३०५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५७८७)
उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (८६९९), बरे झालेले रुग्ण- (६०२४), मृत्यू- (२३५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२४४०)
अमरावती: बाधित रुग्ण- (८४२८), बरे झालेले रुग्ण- (५५२९), मृत्यू- (१८७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२७१२)
अकोला: बाधित रुग्ण- (५२८६), बरे झालेले रुग्ण- (३५२२), मृत्यू- (१८१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (१५८२)
वाशिम: बाधित रुग्ण- (२७५७), बरे झालेले रुग्ण- (१९६८), मृत्यू- (५२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (७३६)
बुलढाणा: बाधीत रुग्ण- (५२६४), बरे झालेले रुग्ण- (३३२०), मृत्यू- (९७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१८४७)
यवतमाळ: बाधीत रुग्ण- (५१४५), बरे झालेले रुग्ण- (३२३२), मृत्यू- (१११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१८०२)
नागपूर: बाधित रुग्ण- (५०,८८५), बरे झालेले रुग्ण- (२८,००३), मृत्यू- (१३५६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(४), ॲक्टीव्ह रुग्ण- (२१,५२२)
वर्धा: बाधित रुग्ण- (२२३२), बरे झालेले रुग्ण- (१३६१), मृत्यू- (२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (८४५)
भंडारा: बाधित रुग्ण- (२९३८), बरे झालेले रुग्ण- (१०२५), मृत्यू- (४५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१८६८)
गोंदिया: बाधित रुग्ण- (३१२८), बरे झालेले रुग्ण- (१६८८), मृत्यू- (३१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१४०९)
चंद्रपूर: बाधित रुग्ण- (५५८६), बरे झालेले रुग्ण- (२५६८), मृत्यू- (६१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२९५७)
गडचिरोली: बाधित रुग्ण- (१२१३), बरे झालेले रुग्ण- (९१८), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२९३)
इतर राज्ये: बाधित रुग्ण- (१०८७), बरे झालेले रुग्ण- (४२८), मृत्यू- (१००), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५५९)

एकूण: बाधित रुग्ण-(१०,६०,३०८) बरे झालेले रुग्ण-(७,४०,०६१),मृत्यू- (२९,५३१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३७२),ॲक्टीव्ह रुग्ण-(२,९०,३४४)

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.