मुंबई : गणेशोत्सव म्हटलं की मुंबईचा चाकरमानी कोकणात गेलाच म्हणून समजा. गेल्या दोन वर्षापासून कोरोनाने पिच्छा सोडलेला नाही. अशा परिस्थितीतही कोकणात गणेशोत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जातो. यंदाही कोकणवासियांनी कोकणात जाण्यासाठी आधीपासूनच बुकिंग करायला सुरुवात केली होती. मात्र आमदार नितेश राणे यांच्या अभिनय प्रवास उपक्रमाअंतर्गत प्रथमच दादर ते सावंतवाडी अशी मोदी एक्सप्रेस सोडण्यात आली आहे. आज सकाळी साडेअकरा वाजता ही एक्सप्रेस सुटली. येथे प्रवाशांनी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. दादर स्टेशन परिसरातून घेतलेला आढावा...
मोदी एक्स्प्रेस कोकणाकडे रवाना, दादर स्थानकातून ईटीव्ही भारतने घेतलेला आढावा - ganesh festivals
कोकणवासियांना कोकणात गणेशोत्सवाला जाण्यासाठी मोदी एक्स्प्रेस सुरू करण्यात आली. आज सकाळी ही गाडी सुटली. यावेळी ईटीव्ही भारतने येथील आढावा घेतला.