ETV Bharat / state

मनसेत भरती सुरू, विधानसभेसाठी लढवणार 150 जागा - raj

सध्या मनसेमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू असून आज मीरा-भाईंदर, पालघर, वाडा येथील विविध पक्षातील नेत्यांनी कार्यकर्त्यांसह मनसेत प्रवेश घेतला मनसे यंदाच्या विधानसभा निवडणूकीत 150 जागा लढविणार असल्याची चर्चा सुरू आहे.

पक्ष प्रवेश करताना
author img

By

Published : Sep 29, 2019, 5:10 PM IST

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आज मनसेत मोठ्या संख्येने मिरा भाईंदर, पालघर, वाडामधील विविध पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी यांनी आज कृष्णकुंज येथे राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला.

माहिती देताना अभिजित पानसे

एमआयजी क्लब येथे उद्या (सोमवार) सकाळी 10 वाजता मनसेच्या इच्छुक उमेदवारांचा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत मेळावा आयोजित करण्यात आला आहे . मनसे या विधानसभा निवडणुकीत 150 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा - मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंची तोफ धडाडणार

आज (रविवार) मनसेत मोठ्या संख्येने काही भागातील लोकांनी प्रवेश केला. मनसेत यायला अनेक जण इच्छुक आहेत. सोलापूर, कोल्हापुरातील 1500 पैलवानदेखील 100 गाड्यांमधून प्रवेशासाठी येत आहेत.

हेही वाचा - संजय राऊत यांनी घेतली शरद पवारांची भेट; राजकीय चर्चेला उधाण

Intro:मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आज मनसेत मोठ्या संख्येने मिरा भाईंदर मधील विविध पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी यांनी आज कृष्णकुंज येथे राज ठाकरें यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला.
Body:एमआयजी क्लब येथे उद्या सकाळी 10 वाजता मनसेचा इच्छुक उमेदवारांचा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत मेळावा आयोजित करण्यात आला आहे . मनसे या विधानसभा निवडणुकीत 150 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार असल्याचे बोलले जात आहे. Conclusion:आज मनसेत मोठ्या संख्येने काही भागातील लोकांनी प्रवेश केलाय, मनसेत यायला अनेक जण इच्छुक आहेत, कोल्हापुरातील, मराठवाड्यातील 1500 पैलवान देखील 100 गाड्यामधून प्रवेशासाठी येतायत.
अभिजित पानसे, बाईट
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.