ETV Bharat / state

अयोध्येचा निकाल ऐकायला बाळासाहेब हवे होते - राज ठाकरे - अयोध्या निकालाबाबत राज ठाकरे

अयोध्या येथील वादग्रस्त जमिनीबाबत सर्वोच्च न्यायालयाने आज निकाल दिला आहे. यावर राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली.

राज ठाकरे
author img

By

Published : Nov 9, 2019, 3:52 PM IST

मुंबई - अयोध्या येथील वादग्रस्त जमिनीबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल पाहण्यासाठी बाळासाहेब ठाकरे हवे होते. त्यांना अतिशय आनंद झाला असता, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले.

आजचा दिवस अतिशय आनंदाचा दिवस आहे. अयोध्येतील आपल्या राम मंदिरासाठी कारसेवकांनी जे बलिदान केले त्याचे आज सार्थक झाले. देशातील बहुसंख्य जनतेच्या मनातील भावना आणि वास्तव लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला. त्याचे मनापासून अभिनंदन करत असल्याचे राज ठाकरे म्हणाले. तसेच त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले.

Intro:मुंबई - आता लवकर राममंदिराची उभारणी व्हायला हवी आणि रामराज्य यायला हवं.. हा निर्णय ऐकायला आज बाळासाहेब असायला हवे होते त्यांना आनंद झाला असता
अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या निकलानंतर व्यक्त केली.

Body:आजचा दिवस अतिशय आनंदाचा दिवस आहे. अयोध्येतील आपल्या राम मंदिरासाठी कारसेवकांनी जे बलिदान केलं त्याच आज सार्थक झालं..देशातील बहुसंख्य जनतेच्या मनातील भावना आणि वास्तव लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने जो आज निर्णय दिलाय त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन आणि आभार असे राज ठाकरे म्हणाले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.