ETV Bharat / state

घाटकोपरच्या एस. टी. थांबा प्रकरणात मनसेची उडी

बस थांबा तोडण्याचे काम हाती घेतले. त्यावेळी स्थानिक नगरसेवकांना याची माहिती पाहीजे होती. मात्र, त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. कारण या बस थांब्याच्या मागे मोठ्या विकासकाचे काम चालू आहे. विकासकाला एसटी थांब्याची अडचण होत असल्याने थांब तोडण्यात आल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष दशरथ भि. शिर्के यांनी केला.

घाटकोपरमधील सर्वोदय एसटी थांबा
author img

By

Published : May 7, 2019, 11:39 AM IST

मुंबई - शहरातील घाटकोपर पश्चिम येथील सर्वोदय एसटी थांबा निष्कासित केला. मात्र, ४ महिने उलटल्यानंतरही या थांब्याचे बांधकाम केले नाही. त्यामुळे आता, या प्रकरणात मनसेने उडील घेऊन याच ठिकाणी नवीन थांब उभा करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

एस. टी. बस थांब्याबद्दल बोलताना मनसे महाराष्ट्र उपाध्यक्ष दशरथ भि. शिर्के

लाल बहादूर शास्त्री मार्गावर सर्वोदय रुग्णालयाच्या जवळ ३० वर्षांपेक्षाही जास्त जुना बस थांबा होता. पालिकेने गेल्या डिसेंबर महिन्यात रस्ता रुंदीकरणाचे कारण पुढे करीत तो थांबा निष्कासित केला. मात्र, अद्यापही त्याचे बांधकाम झाले नाही. एसटी थांबा पुनर्विकास करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन घाटकोपर प्रगती मंच सदस्यांनी केले होते. त्यासाठी आज सर्व पक्षाचे पदाधिकारी, स्थानिक नागरीक, पालिका एन. वॉर्डला एकत्र येत उपायुक्त रणजित ढाकणे यांना निवेदन दिले. यावेळी मनसेनेदेखील आपली भूमिका स्पष्ट केली.

बस थांबा तोडण्याचे काम हाती घेतले. त्यावेळी स्थानिक नगरसेवकांना याची माहिती पाहीजे होती. मात्र, त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. कारण या बस थांब्याच्या मागे मोठ्या विकासकाचे काम चालू आहे. विकासकाला एसटी थांब्याची अडचण होत असल्याने थांब तोडण्यात आल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष दशरथ भि. शिर्के यांनी केला. तसेच याठिकाणी मनसे घाटकोपरतर्फे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Intro:घाटकोपरच्या एस टी थांबा प्रकरणात मनसेची उडी

घाटकोपर पश्चिम सर्वोदय हॉस्पिटल जवळील लाल बहादूर शास्त्री मार्गावर ३० वर्षापेक्षा जास्त जुने असलेले सर्वोदय एसटी थांबा स्थानक पालिकेने डिसेंबर महिन्यात रस्ता रुंदीकरणाचे कारण पुढे करीत निष्कासीत केले. परंतु चार महिना उलटून देखील या ठिकाणी हे बस थांबा स्थानक तयार न झाल्याने अखेर घाटकोपर प्रगती मंच या व्हाटस अप ग्रुप च्या सदस्यांनी घाटकोपर भागातील सर्व सामाजिक आणि राजकीय सदस्यांना आवाहन केले होते, एसटी थांबा पुनर्विकास करण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे आणि पालिकेला जाब विचारला पाहिजे त्यासाठी आज सर्व पक्षाचे पदाधिकारी स्थानिक नागरिक पालिका एन वॉर्ड ला एकत्र येत उपायुक्त रणजित ढाकणे यांना निवेदन दिले.यावेळी मनसेने आपली भूमिका स्पष्ट केली.Body:घाटकोपरच्या एस टी थांबा प्रकरणात मनसेची उडी

घाटकोपर पश्चिम सर्वोदय हॉस्पिटल जवळील लाल बहादूर शास्त्री मार्गावर ३० वर्षापेक्षा जास्त जुने असलेले सर्वोदय एसटी थांबा स्थानक पालिकेने डिसेंबर महिन्यात रस्ता रुंदीकरणाचे कारण पुढे करीत निष्कासीत केले. परंतु चार महिना उलटून देखील या ठिकाणी हे बस थांबा स्थानक तयार न झाल्याने अखेर घाटकोपर प्रगती मंच या व्हाटस अप ग्रुप च्या सदस्यांनी घाटकोपर भागातील सर्व सामाजिक आणि राजकीय सदस्यांना आवाहन केले होते, एसटी थांबा पुनर्विकास करण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे आणि पालिकेला जाब विचारला पाहिजे त्यासाठी आज सर्व पक्षाचे पदाधिकारी स्थानिक नागरिक पालिका एन वॉर्ड ला एकत्र येत उपायुक्त रणजित ढाकणे यांना निवेदन दिले.यावेळी मनसेने आपली भूमिका स्पष्ट केली.

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष दशरथ. भि. शिर्के म्हणाले हा एसटी थांबा तोडकाम करण्यासाठी घेतले होते. त्यावेळी स्थानिक नगरसेवक यांना माहिती पाहिजे होती. पण त्यानी त्याकडे दुर्लक्ष केले. कारण एसटी थांबा च्या पाठीमागे मोठ्या विकसकाचे काम चालू आहे. विकसकाला एसटी थांब्याची आडकाठी असल्याने हे सर्व तोडकम चालू आहे. शिर्के पुढे म्हणाले की, हे आंदोलन करणाऱ्या लोकांना पकडून विकासकाने पाडकाम करण्यात येत आहे. आंदोलन करणारे लोक नाटक करीत आहेत. शिवसेनानी दुर्लक्ष करत असल्याने हे तोडकम झाले आहे. असे शिर्के म्हणाले यापुढे या एसटी थांबा साठी मनसे घाटकोपर तर्फे जहाल आंदोलन करण्यात येणार आहे. आणि तो थांबा त्याच जागी बनवला जाईल.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.