ETV Bharat / state

सक्षम विरोधी पक्ष होण्यासाठी नेत्यांनी तळागाळात काम करावे; मनसेच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांचा सूर

ओला व कोरड्या दुष्काळामुळे राज्यात शेतकऱ्यांचा प्रश्न मोठा गंभीर होत चालला आहे. मोठया प्रमाणात बंद होत चालेले उद्योगधंदे यामुळे मोठ्या संख्येने बेरोजगारी वाढत आहे. शेती व बेरोजगारी हे प्रश्न आवासून जनतेच्या समोर उभे आहेत. हे दोन्ही प्रश्न केंद्रित करून मनसे यापुढे काम करणार असून मनसेने महाअधिवेशन घ्यावे, असा सूर राजगड येथे झालेल्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी काढला आहे.

mumbai
मनसेची बैठक
author img

By

Published : Dec 15, 2019, 8:05 AM IST

मुंबई - राज्यात सक्षम विरोधीपक्ष बनवण्यासाठी माझ्या पक्षाला मतदान करा, असे आवाहन करत राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत धुरळा उडवला होता. मात्र, पक्षाला म्हणावे तसे यश संपादन करता आले नाही. सक्षम विरोधी पक्षनेते बनण्यासाठी नेत्यांनी तळागाळात उतरून काम करावे, असा सूर मनसेच्या बैठकीत तालुकाध्यक्ष व जिल्हाध्यक्षांनी काढला. मनसेचे मुख्य कार्यालय असलेल्या राजगड येथे मनसेच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत राज्यातील जिल्हा आणि तालुका अध्यक्षांच्या बैठका घेण्यात आल्या. त्यावेळी त्यांनी आपले म्हणणे मांडले.

मनसेची बैठक

ओला व कोरड्या दुष्काळामुळे राज्यात शेतकऱ्यांचा प्रश्न मोठा गंभीर होत चालला आहे. मोठ्या प्रमाणात बंद होत चालेले उद्योगधंदे यामुळे मोठ्या संख्येने बेरोजगारी वाढत आहे. शेती व बेरोजगारी हे प्रश्न आवासून जनतेच्या समोर उभे आहेत. हे दोन्ही प्रश्न केंद्रीत करून मनसे यापुढे काम करणार आहे. मनसेने महाअधिवेशन घ्यावे, असा सूर बैठकीत पदाधिकाऱ्यांनी काढला आहे. मनसे पक्ष भक्कम आणि पुन्हा एकदा सक्षमपणे उभारी घेईल, याची खात्री असल्याचे मनसे नेते बोलत आहेत.

हेही वाचा - 'कॅब'चा मुस्लिमांसह अनेक धर्म, गरिबांना सहन करवा लागणार त्रास

आगामी काळात पक्ष वाढवण्यासाठी सगळ्यांनी जोमाने कामाला लागू अशा भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली. भविष्यामध्ये राज ठाकरे सर्व पदाधिकाऱ्यांना भेटणार आहेत. लवकरच पक्षाचे अधिवेशन होणार आहे, त्यानंतर कार्यक्रम ठरणार आहे. तसेच आगामी काळात विरोधी पक्ष म्हणून मनसे जोमाने काम करेल, असा विश्वास मनसे नेते नांदगावकर यांनी यावेळी व्यक्त केला.

हेही वाचा - ढासळणाऱ्या अर्थव्यवस्थेविरुद्ध वंचित बहुजन आघाडी आक्रमक; 'सेव्ह नेशन' मोहीम छेडणार

Intro:मुंबई - राज्यात सक्षम विरोधीपक्ष बनवण्यासाठी माझ्या पक्षाला मतदान करा असे आवाहन करत राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणूकित धुरळा उडविला होता मात्र पक्षाला म्हणावे तसे यश संपादन करता आले नाही. सक्षम विरोधी पक्षनेते बनण्यासाठी नेत्यांनी तळागाळात उतरून काम करावे असा सूर मनसेच्या बैठकीत तालुकाध्यक्ष जिल्हाध्यक्षांनी काढला. मनसेच मुख्य कार्यालय असलेल्या राजगड येथे मनसेच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत राज्यातील जिल्हा आणि तालुका अध्यक्ष यांच्या बैठका घेण्यात आल्या त्यावेळी त्यांनी आपलं म्हणणं मांडलं.
Body:ओला व सुक्या दुष्काळामुळे राज्यात शेतकऱ्यांचा प्रश्न मोठा गंभीर होत चालला आहे.
मोठया प्रमाणात बंद होत चालेले उदयोगधंदे यामुळे मोठ्या संख्येने बेरोजगारी वाढत आहे. शेती व बेरोजगारी हे प्रश्न आवासून जनतेच्या समोर उभे आहे. हे दोन प्रश्न केंद्रित करून मनसे यापुढे काम करणार आहे.
मनसेने महाअधिवेशन घ्यावे असा सूर बैठकीत पदाधिकाऱ्यांनी काढला आहे. मनसे पक्ष भक्कम आणि पुन्हा एकदा सक्षम पणे उभारी घेईल याची खात्री मनसे नेते बोलत आहेत.
आगामी काळात पक्ष वाढवायचा जोमाने सगळ्यांनी कामाला लागू या अशा भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली. भविष्यामध्ये राज ठाकरे सर्व पदाधिकाऱ्यांना भेटणार आहेत. लवकरच पक्षाचे अधिवेशन होणार आहे, त्यानंतर कार्यक्रम ठरणार आहे. आगामी काळात विरोधी पक्ष म्हणून मनसे जोमाने काम करेल असा विश्वास मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केला.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.