ETV Bharat / state

मंत्रिमंडळात खांदेपालट.. जयंत पाटील, छगन भुजबळ यांच्या खात्यांची अदलाबदली - jayant patil chhagan bhujbal latest news

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे 16 डिसेंबरपासून सुरु होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याआधी राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर केले.

ministry change in maharashtra by cm uddhav thakrey mumbai
खातेवाटपात बदल; जयंत पाटील, छगन भुजबळ यांना मिळाले'हे' खाते
author img

By

Published : Dec 14, 2019, 2:28 PM IST

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील जयंत पाटील व छगन भुजबळ यांच्याकडील काही खात्यांमध्ये बदल केले आहेत. तसेच या बदलाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मान्यता दिली आहे.

खातेवाटपातील बदल -

जयंत पाटील यांना जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास हे खाते देण्यात आले आहे. तर छगन भुजबळ अन्न व नागरी पुरवठा, अल्पसंख्याक विकास आणि कल्याण खाते देण्यात आले आहे.

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे 16 डिसेंबरपासून सुरु होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याआधी राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर केले. तर अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाचा सविस्तर विस्तार करण्यात येणार आहे.

Intro:Body:

खातेवाटपात बदल

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.