ETV Bharat / state

'भाजपचे 'मिशन लोटस' जनतेने हाणून पाडले' - अंल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक

दिल्लीच्या निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाला आहे. याबाबात भाजप मंत्र्यांच्या प्रतिक्रियेला अंल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांनी प्रतिउत्तर दिले.

मंत्री नवाब मलिक
मंत्री नवाब मलिक
author img

By

Published : Feb 11, 2020, 7:06 PM IST

मुंबई - जनतेनेच भाजपचे मिशन लोटस हाणून पाडला आहे. भाजपच्या मिशन लोटस ऐवजी आता भाजपचेच अनेक आमदार-खासदार आमच्या संपर्कात आहेत. चंद्रकांत पाटील यांना अनेक स्वप्न पडतात. सुधीर मुनगंटीवार यांची 'गोड बातमी' कधी येणार हे माहीत नाही. या सर्वांना उपचार घेण्याची गरज असल्याची टीका अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

बोलताना मंत्री नवाब मलिक

या राज्यात तीनही पक्ष एकजुटीने काम करत आहेत. ही आघाडी केवळ पाच वर्षांसाठी नाही तर पंचवीस वर्षांसाठी असल्याची भूमिका तीनही पक्षांची आहे, असे नवाब म्हणाले.

हेही वाचा - व्हिडिओ : लोकलमध्ये 'स्टंट' करताना तडीपार आरोपी ताब्यात

Intro:mh_bjp_mission_kamal_nabab_malik7204684

Body:mh_bjp_mission_kamal_nabab_malik7204684
भाजप नेत्यांची स्वप्न बंद होण्यासाठी उपचार करण्याची गरज :नवाब मलिक
मुंबई: जनतेनेच भाजपचे मिशन लोटस हाणून पाडला आहे. भाजपच्या मिशन लोटस ऐवजी आता भाजपचेच अनेक आमदार खासदार आमच्या संपर्कात आहेत. चंद्रकांत दादांना अनेक स्वप्न पडतात सुधीर मुनगंटीवार यांची गोड बातमी कधी येणार हे माहीत नाही .या सर्वांना उपचार घेण्याची गरज असल्याची टीका अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत केली.
काँग्रेसचे ते मजबूत आहे तिथे इतर पक्षांनी काँग्रेसला मदत करायला हवी.तर इतर पक्ष ज्या ठिकाणी मजबूत आहे त्या ठिकाणी काँग्रेसने इतर पक्षांना मदत करायला हवी .जनतेने भाजपचे मिशन लोटस हाणून पाडले आहे. अनेक भाजपचे
आमदार आणि खासदार आमच्या संपर्कात आहेत. आता चंद्रकांत दादांना जी स्वप्न पडतात तसेच सुधीर मुनगंटीवार यांची गोड बातमी कधी येणार हेही कुणाला ठाऊक नाही. या सर्वांना आता तर खऱ्या अर्थाने उपचारांची गरज आहे अशी टीका नवाब मलिक यांनी केली आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.