ETV Bharat / state

पुन्हा येईन म्हणाले मात्र, कुठे बसेन हे सांगितले नाही, जयंत पाटलांची टोलेबाजी - विरोधी पक्षनेता म्हणून फडणवीस उत्तम

राज्यात महिनाभर चाललेल्या राजकीय नाट्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने महाआघाडीचे सरकार स्थापन केले आहे. या नवीन सरकारसाठी २ दिवसाचे (शनिवार, रविवार) विशेष अधिवेशन बोलावण्यात आले होते. या अधिवेशनात बोलताना कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांनी जोरदार टोलेबाजी केल्याचे पाहायला मिळाले.

Jayant Patil comment on Devendra Fadnavis
जयंत पाटलांची टोलेबाजी
author img

By

Published : Dec 1, 2019, 9:16 PM IST

मुंबई - राज्यात महिनाभर चाललेल्या राजकीय नाट्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने महाआघाडीचे सरकार स्थापन केले आहे. या नवीन सरकारसाठी २ दिवसाचे (शनिवार, रविवार) विशेष अधिवेशन बोलावण्यात आले होते. या अधिवेशनात बोलताना कॅबीनेट मंत्री जयंत पाटील यांनी जोरदार टोलेबाजी केल्याचे पाहायला मिळाले. देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली. त्यांच्या अभिनंदन प्रस्तावावर बोलताना जयंत पाटील यांनी फडणवीस यांना खोचक टोले लगावले.

विधानसभेच्या २ दिवसांच्या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांबरोबर विधानसभेचा विरोधी पक्ष नेताही निवडण्यात आला. काँग्रेसचे नेते नाना पटोले यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी तर देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदन प्रस्तावावर बोलताना जयंत पाटील यांनी सभागृहाला हसवले.

जयंत पाटलांची टोलेबाजी

त्यांनी कुठे बसेन ते सांगितले नव्हते

मी आमच्या भागात भाषण करताना म्हणायचो की, मी पहिल्या रांगेत बसेन. मात्र, इकडे की तिकडे हे सांगणार नाही. पण पहिल्या रांगेत मात्र, बसेन. तसे आपणही म्हणाले होते की, मी परत येईन. आपल्या भूमिकेवर टीका नाही. मात्र, आपण कुठे बसेन हे सांगितले नव्हते. असे म्हणत जयंत पाटील यांनी फडणवीस यांना हळूच चिमटा काढला. तसेच लोकशाहीत मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेता हे समान असल्याचे पाटील म्हणाले.

भाजपमध्ये विरोधी पक्षनेता म्हणून आपणच उत्तम, मात्र, विखे पाटील सोडून

नितीन गडकरींनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या आधीच सांगितले होते की, आमचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदार हे देवेंद्र फडणवीस हेच असणार आहेत. २०१४ ला भाजपमध्ये मुख्यमंत्री पदाचे सर्वात उत्तम उमेदवार आपणच होता आणि आता विरोधी पक्षनेता म्हणूनही आपणच असल्याचे जयंत पाटील म्हणाले. मात्र, भाजपमध्ये विखे पाटील सोडून आपणच उत्तम आहात. कारण विखे पाटील आमचे आहेत. त्यांना आम्ही इकडे घेऊ असेही जयंत पाटील म्हणाले. सभागृहात काल (शनिवारी) आपण दाखवलेला आक्रमकपणा कदाचित विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठीच असावा असा टोलाही जयंत पाटील यांनी फडणवीस यांना लगावला.

पुढची ५ वर्ष तुम्ही इथेच बसा

तुम्ही विरोधी पक्षनेता म्हणून उत्तम काम कराल, त्यामुळे पुढची ५ वर्ष तुम्ही विरोधी बाकावरच बसा असा टोला जयंत पाटील यांनी फडणवीस यांना लगावला. तुम्ही पुन्हा मुख्यमंत्री पदावर या. मात्र, जनतेच्या आशिर्वादाने या असेही पीटल यावेळी म्हणाले.

Intro:Body:

ते पुन्हा येईन म्हणाले मात्र, कुठे बसेन हे सांगितले नाही, जयंत पाटलांची टोलेबाजी

मुंबई - राज्यात महिनाभर चाललेल्या राजकीय नाट्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने महाआघाडीचे सरकार स्थापन केले आहे. या नवीन सरकारसाठी २ दिवसाचे (शनिवार, रविवार) विशेष अधिवेशन बोलावण्यात आले होते. या अधिवेशनात बोलताना कॅबीनेट मंत्री जयंत पाटील यांनी जोरदार टोलेबाजी केल्याचे पाहायला मिळाले. देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली. त्यांच्या अभिनंदन प्रस्तावावर बोलताना जयंत पाटील यांनी फडणवीस यांना खोचक टोले लगावले.

विधानसभेच्या २ दिवसांच्या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांबरोबर विधानसभेचा विरोधी पक्षनेताही निवडण्यात आला. काँग्रेसचे नेते नाना पटोले यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी तर देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदन प्रस्तावावर बोलताना जयंत पाटील यांनी सभागृहाला हसवले. 

त्यांनी कुठे बसेन ते सांगितले नव्हते

मी आमच्या भागात भाषण करताना म्हणायचो की, मी पहिल्या रांगेत बसेन. मात्र, इकडे की तिकडे हे सांगणार नाही. पण पहिल्या रांगेत मात्र, बसेन. तसे आपणही म्हणाले होते की, मी परत येईन. आपल्या भूमिकेवर टीका नाही. मात्र, आपण कुठे बसेन हे सांगितले नव्हते. असे म्हणत जयंत पाटील यांनी फडणवीस यांना हळूच चिमटा काढला. तसेच लोकशाहीत मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेता हे समान असल्याचे पाटील म्हणाले.

भाजपमध्ये विरोधी पक्षनेता म्हणून आपणच उत्तम, मात्र, विखे पाटील सोडून

नितीन गडकरींनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या आधीच सांगितले होते की, आमचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदार हे देवेंद्र फडणवीस हेच असणार आहेत. २०१४ ला भाजपमध्ये मुख्यमंत्री पदाचे सर्वात उत्तम उमेदवार आपणच होता आणि आता विरोधी पक्षनेता म्हणूनही आपणच असल्याचे जयंत पाटील म्हणाले. मात्र, भाजपमध्ये विखे पाटील सोडून आपणच उत्तम आहात. कारण विखे पाटील आमचे आहेत. त्यांना आम्ही इकडे घेऊ असेही जयंत पाटील म्हणाले. सभागृहात काल (शनिवारी) आपण दाखवलेला आक्रमकपणा कदाचित विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठीच असावा असा टोलाही जयंत पाटील यांनी फडणवीस यांना लगावला.

 पुढची ५ वर्ष तुम्ही इथेच बसा

तुम्ही विरोधी पक्षनेता म्हणून उत्तम काम कराल, त्यामुळे पुढची ५ वर्ष तुम्ही विरोधी बाकावरच बसा असा टोला जयंत पाटील यांनी फडणवीस यांना लगावला. तुम्ही पुन्हा मुख्यमंत्री पदावर या. मात्र, जनतेच्या आशिर्वादाने या असेही पीटल यावेळी म्हणाले. 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.