ETV Bharat / state

Maharashtra Winter Session 2021 : राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाचे सूप वाजले; अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूरमध्ये २८ फेब्रुवारीला - हिवाळी अधिवेशन 2021 कामकाज

कोरोनाच्या सावटाखाली महाविकास आघाडी सरकारचे पाचवे अधिवेशन होते. संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली हे अधिवेशन पार पडले. आघाडी सरकारने अधिवेशनाचा कालावधी दोन आठवड्यांचे होते. विविध मुद्यांवरून विरोधकांला जाब विचारला. दरम्यान, येत्या २८ फेब्रुवारीला नागपूर येथे अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार असल्याची घोषणा विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी केली. ( MH Assembly Winter Session 2021 Over )

Vidhanbhavan
विधानभवन
author img

By

Published : Dec 29, 2021, 4:49 AM IST

Updated : Dec 29, 2021, 12:36 PM IST

मुंबई - कोरोनाची तिसरी लाट आणि ओमायक्रोनच्या सावटात राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे मंगळवारी सूप वाजले. २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर या पाच दिवसांच्या अधिवेशनात ४६ तास ५० मिनिटांचे कामकाज झाले. तर ४९ मिनिटांचा वेळ वाया गेला. सभागृहात २८ विधयके मांडण्यात आली. पैकी २३ विधेयक मंजूर केली. ( MH Assembly Winter Session 2021 Over ) दरम्यान, येत्या २८ फेब्रुवारीला नागपूर येथे अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार असल्याची घोषणा विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी केली. ( MH Budget session in Nagpur on 28th February 2022 )

अधिवेशनातील कामकाज -

कोरोनाच्या सावटाखाली महाविकास आघाडी सरकारचे पाचवे अधिवेशन होते. संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली हे अधिवेशन पार पडले. आघाडी सरकारने अधिवेशनाचा कालावधी दोन आठवड्यांचे होते. विविध मुद्यांवरून विरोधकांला जाब विचारला. ओबीसी आरक्षण, एसटी कर्मचारी, विविध विभागातील भरती प्रक्रिया गैरव्यवहार आदी मुद्द्यांवर विरोधक आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. एकूण पाच दिवस सभागृह चालले. प्रत्येक दिवशी सरासरी ९ तास कामकाज चालले. तर एकूण कामकाज ४६ तास ५६ मिनिटे चालले. पैकी ४९ मिनिटे वेळ वाया गेला. दोन्ही सभागृहात २८ विधेयक मांडली. त्यापैकी १९ विधानसभा आणि ४ परिषदेत अशी २३ विधयके मंजूर करण्यात आली. तीन शासकीय ठराव मागे घेण्यात आले. एकूण ५१४४ तारांकित प्रश्न मांडली. त्यापैकी २९९ स्वीकृत तर ३२ प्रश्नांवर चर्चा झाली. १०६८ लक्षवेधी सभागृहात चर्चेला ठेवल्या. त्यापैकी ५७ मंजूर तर २१ लक्षवेधीवर चर्चा करण्यात आली, अशी माहिती विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीवरून गाजले अधिवेशन -

पहिल्या दिवसापासून अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीवरून चर्चा रंगवल्या जात होत्या. सत्ताधाऱ्यांकडून मुख्यमंत्री उपस्थित राहतील, असे सांगण्यात येत होते. मात्र, मुख्यमंत्री अधिवेशनाला अखेरच्या दिवसापर्यंत उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे विरोधकांनी सुरुवात ते अखेरच्या दिवसापर्यंत उपस्थितीवरून सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.

दोन मंत्र्यांना कोरोनाची लागण -

कोरोनाच्या सावटामुळे अधिवेशनाला येणाऱ्या प्रत्येकाची आरटीपीआर टेस्ट बंधनकारक केली होती. त्यानुसार दुसऱ्या आठवड्यात मंत्रिमंडळातील दोन मंत्री आणि एकूण 50 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे यंदाचा अधिवेशन संवेदनशीलपणे आणि कोरोना नियमांचे पालन करून पार पडले.

मंजूर झालेली विधेयके -

  • दोन्ही सभागृहात संमत विधेयके - 24
  • संयुक्त समितीकडे पाठविलेली विधेयके - 1
  • विधान परिषदेत प्रलंबित विधेयक - 0
  • मागे घेण्यात आलेली विधेयके - 3
  • एकूण विधेयके - 28

हेही वाचा - University Reform Bill : सरकारला विद्यापीठांना आपले शासकीय महामंडळ बनवायचंय - देवेंद्र फडणवीस

दोन्ही सभागृहात संमत विधेयके

  1. सन 2020 चे विधानसभा विधेयक क्र. 51 - महिलांवरील अत्याचाराच्या घटनांच्या अनुषंगाने शक्ति फौजदारी कायदा (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, 2020
  2. सन 2021 चे विधानसभा विधेयक क्र. 23 - महाराष्ट्र ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (सुधारणा) विधेयक, 2021
  3. सन 2021 चे विधानसभा विधेयक क्र. 21 - महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा) विधेयक, 2021 (सन 2021 चा महा. अध्या. क्र. 4) (नगरविकास विभाग) ‍
  4. सन 2021 चे विधानपरिषद विधेयक क्र. 3 - महाराष्ट्र ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (दुसरी सुधारणा) विधेयक, 2021
  5. सन 2021 चे विधानपरिषद विधेयक क्र. 4 - मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी (दुसरी सुधारणा) विधेयक, 2021.
  6. सन 2021 चे विधानसभा विधेयक क्र. 40 - महाराष्ट्र (तृतीय पुरवणी) विनियोजन विधेयक, 2021
  7. सन 2021 चे विधानसभा विधेयक क्र. 20 - मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) विधेयक, 2021
  8. सन 2021 चे विधानसभा विधेयक क्र. 41 - महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (अध्यापक संवर्गातील आरक्षण) विधेयक
  9. सन 2021 चे विधानसभा विधेयक क्र. 22 - महाराष्ट्र नगरपरिषदा व नगर पंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) विधेयक, 2021
  10. सन 2021 चे विधानसभा विधेयक क्र. 37 - महाराष्ट्र मुद्रांक (सुधारणा) विधेयक 2021
  11. सन 2021 चे विधानसभा विधेयक क्र. 38 - महाराष्ट्र मुद्रांक (सुधारणा व विधिग्राह्यीकरण) विधेयक, 2021
  12. सन 2021 चे विधानसभा विधेयक क्र. 26 - महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (दुसरी सुधारणा) विधेयक, 2021
  13. सन 2021 चे विधानसभा विधेयक क्र. 29 - महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ (सुधारणा) विधेयक, 2021
  14. सन 2021 चे विधानसभा विधेयक क्र. 28 - महाराष्ट्र महानगरपालिका व महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती आणि औद्योगिक नगरी (दुसरी सुधारणा) विधेयक, 2021
  15. सन 2021 चे विधानसभा विधेयक क्र. 27 - मुंबई महानगरपालिका (सुधारणा) विधेयक, 2021
  16. सन 2021 चे विधानसभा विधेयक क्र. 24 - महाराष्ट्र सहकारी संस्था (दुसरी सुधारणा) विधेयक, 2021
  17. सन 2021 चे विधानसभा विधेयक क्र. 25 - महाराष्ट्र सहकारी संस्था (सुधारणा व विधिग्राह्यीकरण) विधेयक, 2021
  18. सन 2021 चे विधानपरिषद विधेयक क्र. 5 - महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (सुधारणा) विधेयक, 2021
  19. सन 2021 चे विधानपरिषद विधेयक क्र. 6 - महाराष्ट्र राज्य कौशल्य व व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण मंडळ विधेयक, 2021
  20. सन 2021 चे विधानसभा विधेयक क्र. 39 - महाराष्ट्र सहकारी संस्था (तिसरी सुधारणा) विधेयक, 2021
  21. सन 2021 चे विधानसभा विधेयक क्र. 36 - महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) (सुधारणा) विधेयक, 2021
  22. सन 2021 चे विधानसभा विधेयक क्र. 33 - मुंबई महानगरपालिका (दुसरी सुधारणा) विधेयक, 2021 (नगर विकास) (बृहन्मुंबई महानगरपालिकेमधील सदस्यांच्या संख्येत वाढ करणेबाबत)
  23. सन 2021 चे विधानसभा विधेयक क्र. 31 - महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन (सुधारणा) विधेयक, 2021 (अभिनिर्णय अधिकारी, अपराधांची दखल घेणेबाबत तरतुदी इ.बाबत सुधारणा करणे)

विधानसभेत प्रलंबित विधेयके -

  1. सन 2021 चे विधानसभा विधेयक क्र. 35 - महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (तिसरी सुधारणा) विधेयक, 2021 (प्रकुलपतींची तरतूद करण्यासंदर्भात सुधारणा) (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)

संयुक्त समितीकडे पाठविलेली विधेयके -

  1. सन 2020 चे विधानसभा विधेयक क्र. 52 - महाराष्ट्र अनन्य विशेष न्यायालये (शक्ति कायद्याखालील महिलांच्या व बालकांच्या विरूध्दच्या विवक्षित अपराधांसाठी) विधेयक, 2020 (गुन्ह्यास आळा घालणे आणि गुन्ह्यातील तपास जलद गतीने करण्यासाठी विशेष पोलीस पथके निर्माण करणे, अशा प्रकरणांसाठी स्वतंत्र अनन्यसाधरण न्यायालये निर्माण करून ३० कामकाज दिवसांच्या कालावधीत प्रकरणे निकाली काढण्यासाठी व्यवस्था निर्माण करणे)

मागे घेण्यात आलेले विधेयके -

  1. सन 2021 चे महाराष्ट्र विधान सभा विधेयक क्र. 17.- शेतकरी (सक्षमीकरण व संरक्षण) किंमत आश्वासन व कृषी सेवा करार (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, २०२१ (कृषि,पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स व्यवसाय विभाग) (शेतकऱ्यांच्या हिताचे प्रभावीपणे संरक्षण करण्यासाठी, शेतकरी (सक्षमीकरण व संरक्षण) आश्वासित मूल्य व कृषि सेवा करार अधिनियम, 2020, हा केंद्रीय अधिनियम महाराष्ट्र राज्यास लागू असतांना त्यात सुधारणा करण्याकरीता विधेयक)
    Withdrawal Bills
    मागे घेण्यात आलेले विधेयके
  2. सन 2021 चे महाराष्ट्र विधान सभा विधेयक क्र.19.- अत्यावश्यक वस्तू (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, २०२१ (अन्न व नागरी पुरवठ विभाग) (दुष्काळ, किंमतवाढ, नैसर्गिक आपत्ती यांचा अंतर्भाव असलेल्या असाधारण परिस्थितीमध्ये साठा मर्यादा लादून, उत्पादन, पुरवठा, वितरण विनियमित करण्याचा किंवा त्यास प्रतिबंध करण्याचा अधिकार राज्य शासनाकडे घेण्याकरीता

Last Updated : Dec 29, 2021, 12:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.