ETV Bharat / state

उघड्या केबलमुळे नवी मुंबईतील तुर्भे ब्रिजजवळ अपघात, दुचाकीस्वार जखमी - turbhe bridge

नवी मुंबईतील तुर्भे ब्रिजजवळ अस्ताव्यस्त अवस्थेत केबल वायर टाकल्या आहेत. याकडे मनपा अधिकारी, एम ए सी पी वाहतूक विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याने एका दुचाकीस्वारचा अपघात झाला आहे.

अपघातग्रस्त दुचाकी
author img

By

Published : Oct 15, 2019, 9:32 PM IST

Updated : Oct 16, 2019, 3:58 AM IST

मुंबई - नवी मुंबई शहरात केबल आणि इतर कंपनीच्या वायर कशाही प्रकारे टाकल्यामुळे मंगळवारी तुर्भे ब्रिज येथे दुचाकीचा अपघात झाला आहे. या अपघातात एक दुचाकीस्वार जखमी झालेला आहे. त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल केले आहे.

तुर्भे ब्रिज येथे मोटारसायकलचा अपघात झाला आहे

हेही वाचा - दुरुस्तीवर लाखोंचा निधी खर्च; तरी केडीएमटीला प्रवाशांचा दे धक्का!

नवी मुंबईतील तुर्भे ब्रिजजवळ अस्ताव्यस्त अवस्थेत केबल टाकण्यात आल्या आहेत. याकडे मनपा अधिकारी, एम ए सी पी वाहतूक विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याने एका दुचाकीस्वारचा अपघात झाला आहे. अपघातग्रस्त व्यक्तीस स्थानिक रुग्णालयात प्रवाशांनी दाखल केले असून याप्रकारे अनेक अपघात घडत आहेत, असे आरोप वाहन चालक करीत आहेत.

हेही वाचा - शिक्षणात अडथळा ठरणाऱ्या छोट्या बहिणीला जीवे मारण्याचा प्रयत्न

Intro:उघड्या केबल वायरमुळे नवी मुंबईत अपघात

नवी मुंबई शहरात कोणत्याही प्रकारे केबल वायर व इतर कंपनीच्या वायर कशाही ही प्रकारे टाकल्या मुळे आज तुर्भे ब्रिज येथे मोटारसायकलचा अपघात झाला आहे. या अपघातात एक दुचाकीस्वार जखमी झालेला आहे त्याला स्थानिक रुग्णालयात जवळच असलेल्या प्रवाशांनी दाखल केले आहे.

नवी मुंबईतील तुर्भे ब्रिजजवळ कशाही अस्ताव्यस्त अवस्थेत केबल वायर टाकल्या आहेत. याकडे मनपा अधिकारी, एम ए सी पी. वाहतूक विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याने एका दुचाकीस्वारचा अपघात झाला आहे.अपघातग्रस्त व्यक्तीस स्थानिक रुग्णालयात प्रवाशांनी दाखल केले असून याप्रकारे अनेक अपघात घडत आहेत असे आरोप वाहन चालक करीत आहेत.Body:.Conclusion:.
Last Updated : Oct 16, 2019, 3:58 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.