ETV Bharat / state

'जन की बात' ऐकल्यानेच 'आप'चा विजय - मनीषा कायंदे

दिल्ली विधानसभा निवडणुकीचे अंतिम कल हाती आले आहेत. दिल्लीमध्ये आम आदमी पक्ष तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार आहे.

delhi
'जन की बात' ऐकल्यानेच 'आप'चा विजय - मनीषा कायंदे
author img

By

Published : Feb 11, 2020, 4:35 PM IST

मुंबई - काम करण्याची इच्छाशक्ती आणि जनतेच्या मुद्द्यावर निवडणूक लढवल्याने आम आदमी पक्षाचा विजय झाला, अशी प्रतिक्रिया शिवसेना प्रवक्त्या आणि आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी दिली. 'आप'ने 'मन की बात'ला महत्व न देता 'जन की बात' ऐकल्याने दिल्ली काबीज केल्याचेही त्या म्हणाल्या.

'जन की बात' ऐकल्यानेच 'आप'चा विजय - मनीषा कायंदे

हेही वाचा - दिल्ली विधानसभा निवडणूक निकालाचे थेट प्रक्षेपण...

कायंदे यांनी शिवसेनेकडून 'आप'चे अभिनंदनदेखील केले. दिल्ली विधानसभा निवडणुकीचे अंतिम कल हाती आले आहेत. दिल्लीमध्ये आम आदमी पक्ष तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार आहे.

हेही वाचा - #DelhiElections2020Live : 'आप' सलग तिसऱ्यांदा बनवणार सरकार; केजरीवालांनी मानले जनतेचे आभार..

Intro:मुंबई - आपने मन की बात ला महत्त्व न देता जन की बातला महत्त्व दिल्याने आज जनतेने आपच्या बाजूने निकाल दिला आहे. ही अभिमानस्पद बाब असून शिवसेनेच्या वतीने मी आपच अभिनंदन करते अशी प्रतिक्रिया दिल्लीतील निकालानंतर शिवसेना प्रवक्त्या व आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी व्यक्त केली.
Body:दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपचा विजय झाला आहे. आपने एका बलाढ्य पक्षासमोर विजय मिळवला आहे.
त्यांची काम करण्याची इच्छा शक्ती पाहून जनतेने त्यांच्या बाजूने निकाल दिला असल्याचे मनीषा कायंदे म्हणाल्या.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.