ETV Bharat / state

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक; पहा महत्त्वाचे निर्णय

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत विविध विभागांविषयी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

author img

By

Published : Dec 2, 2020, 7:13 PM IST

मुंबई
मुंबई

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत विविध विभागांविषयी निर्णय घेण्यात आले.

संक्षिप्त निर्णय

सामाजिक व न्याय विशेष सहाय्य विभाग

राज्यातील वस्त्यांची जातीवाचक नावे बदलण्याचा महत्वपूर्ण निर्णय. अशा वस्ती-वाड्यांना आता नवीन नावे देण्यात येतील.

परिवहन विभाग

कोविड-१९ च्या टाळेबंदीमुळे एसटी महामंडळाची वाहतूक व्यवस्था बंद होती. त्यामुळे कर्मचा-यांच्या वेतनासाठी महामंडळास राज्य शासनाकडून हजार कोटी रुपयांच्या विशेष अर्थसहाय्यास मान्यता

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अकोला, यवतमाळ, लातूर व औरंगाबाद येथे अतिविशेषोपचार रुग्णालये. प्रथम टप्प्यांकरिता आवश्यक ८८८ पदांच्या निर्मितीसाठी मान्यता.

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

मुंबई विद्यापीठामधील एचटीई सेवार्थ प्रणालीमध्ये नसलेल्या शिक्षकेतर कर्मचा-यांच्या वेतनाबाबत निर्णय

गृह विभाग

डिसेंबर 2019 पर्यंतच्या राजकीय /सामाजिक आंदोलनातील खटले मागे घेणार.

कृषि विभाग

केंद्र शासनाच्या "प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (Prime Minister Scheme for Formalization of Micro Food Enterprises (PMFME) या योजनेस मान्यता

संसदीय कार्य विभाग

विधानमंडळाचे सन २०२० चे चौथे (हिवाळी) अधिवेशन नागपूरऐवजी मुंबई येथे होणार.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.