ETV Bharat / state

विधानसभा पावसाळी अधिवेशन LIVE : विशेषाधिकार भंगावरुन सभागृहात गदारोळ; तिसऱ्यांदा कामकाज तहकूब - शिवसेना न्यूज

Maharashtra Monsoon Session all update live
पावसाळी अधिवेशन २०२० : अर्णव गोस्वामी विरोधात विशेषाधिकार भंगाची नोटीस, सभागृहात विरोधकांच्या गदारोळ
author img

By

Published : Sep 8, 2020, 11:52 AM IST

Updated : Sep 8, 2020, 12:24 PM IST

12:01 September 08

11:29 September 08

  • विधानसभेत पुन्हा एकदा गदारोळ, तिसऱ्यांदा कामकाज तहकूब
  • उपसभापती निवडणुकीवर मुंबई उच्च न्यायालयात  गुरुवारी सुनावणी होणार
  • विरोधी पक्षांनी कोविड काळात उपसभापती निवडणुकीला स्थगितीसाठी केली होती याचिका
  • विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये बाचाबाची
  • कृषिमंत्री दादाजी भुसे आक्रमक
  • विरोधकांच्या वतीने आमदार आशिष शेलार हे आक्रमक झाले
  • विधानसभेचे कामकाज अर्धा तासासाठी तहकूब
  • विधानसभा उपाध्यक्ष यांनी सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केले
  • रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांच्या विरोधात विशेषाधिकार भंगाची नोटीस
  • रिपब्लिक टीव्ही वृत्तांकनामुळे पत्रकारितेच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित राहिला असून, सातत्याने अवमान केला जात आहे - शिवसेना आमदार प्रताप सरनाईक
  • रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी हे सातत्याने न्यायाधिशाच्या भूमिकेत जाऊन राजकीय नेत्यांची बदनामी करतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी शब्दात उल्लेख केला. हा पत्रकार सुपारी घेऊन काम करतो. केवळ मुख्यमंत्र्यांचा अपमान नाही तर अवघ्या महाराष्ट्राचा अपमान आहे. हे सभागृह सार्वभौम आहे. यापूर्वी या सभागृहाने  पत्रकारांच्या संरक्षणाचा कायदा केला होता.
  • विशेषाधिकार भंगाच्या सूचनेवर नियम तपासून कार्यवाही केली जाईल, अशी घोषणा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी विधानसभेत केली
  • अर्णव गोस्वामी यांच्या विरोधातील विशेषाधिकार भंगाच्या सूचनेवरून गदारोळ वाढला
  • पुरवणी मागण्यांवरील चर्चा, मतदान, तीन दिवसांची मुदत मर्यादित करण्यासाठीचा प्रस्ताव वित्त मंत्री अजित पवार यांनी विधानसभेत मांडला : प्रस्ताव बहुमताने मंजूर
  • वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचे निवेदन : वैद्यकीय प्रवेशासाठी जात व प्रवर्गनिहाय आरक्षण असताना पुन्हा प्रादेशिक आरक्षणाची ७०:३० कोटा पध्दत रद्द करून मराठवाडा व विदर्भातील वैद्यकीय प्रवेशासाठी धडपडणाऱ्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांवर होत असलेला अन्याय थांबविण्यासाठी राज्यातील एमबीबीएस सह वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील ७०:३० कोटा पद्धत राज्य सरकार रद्द करण्याची घोषणा विधानसभेत केली.
  • विधानसभेत अतारांकित प्रश्नांची यादी पटलावर ठेवली
  • वित्तमंत्री अजित पवार यांनी महालेखापालांचा अहवाल विधानसभेच्या पटलावर ठेवला

Last Updated : Sep 8, 2020, 12:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.