नागपूर - नागपुरातील मेडीट्रीना हॉस्पिटलमध्ये लहान मुलांच्या मानवी चाचणीला सुरुवात झाली. यामध्ये 12 ते 18 वयोगटातील मुलांना लस देण्यात आली. कोवॅक्सिन चाचणीचा पहिला डोस महालमध्ये राहणाऱ्या 13 वर्षाच्या मुलाला देण्यात आला आहे. यात एकुण 40 मुलांची चाचणी करून त्यांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.
#MAHACORONA LIVE : राज्यातील कोरोना परिस्थितीचे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर.. - लसीकरण लेटेस्ट न्यूज
07:28 June 07
नागपुरात 12 ते 18 वर्षाच्या 40 जणांवर कोवॅक्सिन लसीची चाचणी
07:28 June 07
जिल्हा प्रशासनांनी कोरोना परिस्थिती पाहून निर्बंधांबाबत निर्णय घ्यावा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई - कोरोनाचे आव्हान संपलेले नाही. ब्रेक दी चेनमध्ये आपण जे निकष आणि पाच पातळ्या (लेव्हल्स) ठरविल्या आहेत, त्यावर स्थानिक प्रशासनाने विचार करून निर्बंधांच्याबाबतीत निर्णय घ्यायचा आहे. कुठेही सरसकट निर्बंध शिथील करण्यात आलेले नाहीत, तसेच कोणत्याही लेव्हलमध्ये कोणत्याही परिस्थितीत सार्वजनिक कार्यक्रम, समारोह यासाठी गर्दी होणार नाही, याची काटेकोर काळजी घ्या, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, पोलीस अधीक्षक यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून दिले.
06:18 June 07
राज्यात आजपासून अनलॉक प्रक्रियेला सुरुवात
मुंबई - वांद्रे परिसरातील एक इमारत कोसळल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. तर पाच जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अग्निशमन दलाचे कर्मचारी तसेच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत, अशी माहिती काँग्रेसचे आमदार झीशान सिद्दीकी यांनी दिली.