ETV Bharat / state

राज्यात नव्या 7 हजार 863 नव्या रुग्णांची नोंद .तर 54 रुग्णांचा मृत्यू

राज्यात 24 तासांत सहा हजार 332 कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत राज्यात एकूण 20 लाख 36 हजार 790 रुग्णांनी कोरोनावर मात केली. तर राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93. 89% झाले आहे.

maharashtra corona
महाराष्ट्र कोरोना
author img

By

Published : Mar 2, 2021, 9:02 PM IST

मुंबई - राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येचा आज पुन्हा वाढ झाली आहे. काल (सोमवारी) रुग्णांची संख्या 6 हजारांच्या घरात होती तर आज (मंगळवारी) त्यात वाढ होऊन ती 7 हजारावर गेली. राज्यात आज 7 हजार 863 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर 54 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यातील कोरोनाची स्थिती -

राज्यात 24 तासांत सहा हजार 332 कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत राज्यात एकूण 20 लाख 36 हजार 790 रुग्णांनी कोरोनावर मात केली. तर राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93. 89% झाले आहे. राज्यात नव्या सात हजार 863 रुग्णांची नोंद झाल्यामुळे एकूण कोरोना रुग्णांची संख्या 21 लाख 69 हजार 330 इतकी झाली. तर राज्यात 24 तासात 54 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्युदर 2. 41 टक्के इतका आहे. तर राज्यात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 79 हजार 93वर पोहोचली.

हेही वाचा - Corona Bulletin : राज्यातील कोरोना संदर्भातील घडामोडींचा वेगवान आढावा

राज्यात कोणत्या भागात रुग्ण संख्या अधिक?

मुंबई महानगरपालिका क्षेत्र- 849
ठाणे महानगरपालिका क्षेत्र- 193
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र- 136
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्र- 159
नाशिक महानगर पालिका क्षेत्र- 139
अहमदनगर- 139
जळगाव- 228
जळगाव मनपा- 252
पुणे- 236
पुणे महानगरपालिका क्षेत्र- 703
पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्र- 288
औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्र -128
जालना- 177
अकोला- 217
अकोला मनपा -192
अमरावती- 290
अमरावती महानगरपालिका क्षेत्र- 483
यवतमाळ - 197
बुलढाणा- 183
वाशिम - 184
नागपूर - 279
नागपूर मनपा- 890
वर्धा - 168

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.