ETV Bharat / state

CoronaVirus : राज्यात आज 1,225 रुग्णांना डिस्चार्ज, 2,287 नवे कोरोनाबाधित सापडले

आज कोरोनाच्या २,२८७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ३८ हजार ४९३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

author img

By

Published : Jun 2, 2020, 10:12 PM IST

मंत्री राजेश टोपे
मंत्री राजेश टोपे

मुंबई - एका बाजूला राज्य सरकार कोरोना विषाणूची लढाई लढत असताना दुसऱ्या बाजूला ‘निसर्ग’ वादळाने आव्हान उभे केले आहे. राज्यात आज १,२२५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३१ हजार ३३३ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या २,२८७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ३८ हजार ४९३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४ लाख ८३ हजार ८७५ नमुन्यांपैकी ७२ हजार ३०० जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५ लाख ७० हजार ४५३ लोक गृह विलगीकरणात आहेत. राज्यात संस्थात्मक विलगीकरण सुविधांमध्ये ७२ हजार ५३८ खाटा उपलब्ध असून सध्या ३५ हजार ०९७ लोक संस्थात्मक विलगीकरणात आहेत. राज्यात १०३ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे.

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळनिहाय मृत्यू असे : ठाणे- ७४ (मुंबई ४९, ठाणे १, नवी मुंबई ४, पनवेल ४, रायगड ६, मीरा भाईंदर- १०), नाशिक- २ (नाशिक १, अहमदनगर १), पुणे- २१ (पुणे १०, सोलापूर ५, सातारा ६), कोल्हापूर- ३ (सांगली ३) अकोला-३ (अकोला ३). आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ६८ पुरुष तर ३५ महिला आहेत. आज नोंद झालेल्या १०३ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ५९ रुग्ण आहेत तर ३९ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ५ जण ४० वर्षांखालील आहे. या १०३ रुग्णांपैकी ६९ जणांमध्ये ६७ टक्के मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. राज्यात झालेल्या एकूण मृत्यूंची संख्या आता २,४६५ झाली आहे.

आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ३८ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू हे १ मे ते ३० मे या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ६५ मृत्यूंपैकी मुंबई २९, मीरा भाईंदर -९, सातारा -६, सोलापूर -४, नवी मुंबई -३, रायगड -३, सांगली ३, पनवेल -२, अकोला -३, ठाणे -१, नाशिक -१ आणि अहमदनगर -१ असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टीव्ह रुग्णांचा तपशील

*मुंबई महानगरपालिका:* बाधीत रुग्ण- (४२,२१६), बरे झालेले रुग्ण- (१७,२१३), मृत्यू- (१३६८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(६), ॲक्टीव्ह रुग्ण- (२३,६२९)
*ठाणे:* बाधीत रुग्ण- (१०,४०४), बरे झालेले रुग्ण- (३७३२), मृत्यू- (२३०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६४४२)
*पालघर:* बाधीत रुग्ण- (११२२), बरे झालेले रुग्ण- (४४३), मृत्यू- (३३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६४६)
*रायगड:* बाधीत रुग्ण- (१२०९), बरे झालेले रुग्ण- (६२१), मृत्यू- (५१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (५३५)
*नाशिक:* बाधीत रुग्ण- (१२१२), बरे झालेले रुग्ण- (९१९), मृत्यू- (६८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२२५)
*अहमदनगर:* बाधीत रुग्ण- (१४१), बरे झालेले रुग्ण- (६०), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७४)
*धुळे:* बाधीत रुग्ण- (१७३), बरे झालेले रुग्ण- (९३), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६४)
*जळगाव:* बाधीत रुग्ण- (७६०), बरे झालेले रुग्ण- (३२४), मृत्यू- (७२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३६४)
*नंदूरबार:* बाधीत रुग्ण- (३७), बरे झालेले रुग्ण- (२७), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७)
*पुणे:* बाधीत रुग्ण- (८१९६), बरे झालेले रुग्ण- (४३१७), मृत्यू- (३४८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३५३१)
*सोलापूर:* बाधीत रुग्ण- (९३४), बरे झालेले रुग्ण- (४४३), मृत्यू- (७५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४१६)
*सातारा:* बाधीत रुग्ण- (५६२), बरे झालेले रुग्ण- (१७८), मृत्यू- (२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३६२)
*कोल्हापूर:* बाधीत रुग्ण- (५४३), बरे झालेले रुग्ण- (२०५), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३३४)
*सांगली:* बाधीत रुग्ण- (१२४), बरे झालेले रुग्ण- (६३), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५७)
*सिंधुदुर्ग:* बाधीत रुग्ण- (५२), बरे झालेले रुग्ण- (८), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४४)
*रत्नागिरी:* बाधीत रुग्ण- (३०४), बरे झालेले रुग्ण- (११८), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१८१)
*औरंगाबाद:* बाधीत रुग्ण- (१५९२), बरे झालेले रुग्ण- (१०६०), मृत्यू- (६८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४६४)
*जालना:* बाधीत रुग्ण- (१३०), बरे झालेले रुग्ण- (५८), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७१)
*हिंगोली:* बाधीत रुग्ण- (१९१), बरे झालेले रुग्ण- (१०६), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८५)
*परभणी:* बाधीत रुग्ण- (७१), बरे झालेले रुग्ण- (२४), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४६)
*लातूर:* बाधीत रुग्ण- (१२५), बरे झालेले रुग्ण- (६९), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५३)
*उस्मानाबाद:* बाधीत रुग्ण- (८०), बरे झालेले रुग्ण- (३२), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४७)
*बीड:* बाधीत रुग्ण- (४७), बरे झालेले रुग्ण- (२६), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टीव्ह रुग्ण- (२०)
*नांदेड:* बाधीत रुग्ण- (१२९), बरे झालेले रुग्ण- (९१), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३२)
*अकोला:* बाधीत रुग्ण- (६४२), बरे झालेले रुग्ण- (३४६), मृत्यू- (३१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (२६४)
*अमरावती:* बाधीत रुग्ण- (२४५), बरे झालेले रुग्ण- (१३८), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९१)
*यवतमाळ:* बाधीत रुग्ण- (१३१), बरे झालेले रुग्ण- (९९), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३१)
*बुलढाणा:* बाधीत रुग्ण- (७३), बरे झालेले रुग्ण- (४२), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२८)
*वाशिम:* बाधीत रुग्ण- (८), बरे झालेले रुग्ण- (६), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२)
*नागपूर:* बाधीत रुग्ण- (६१४), बरे झालेले रुग्ण- (३८१), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२२२)
*वर्धा:* बाधीत रुग्ण- (९), बरे झालेले रुग्ण- (१), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७)
*भंडारा:* बाधीत रुग्ण- (३२), बरे झालेले रुग्ण- (९), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२३)
*गोंदिया:* बाधीत रुग्ण- (६६), बरे झालेले रुग्ण- (४५), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२१)
*चंद्रपूर:* बाधीत रुग्ण- (२६), बरे झालेले रुग्ण- (२४), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२)
*गडचिरोली:* बाधीत रुग्ण- (३८), बरे झालेले रुग्ण- (१२), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२६)
*इतर राज्ये:* बाधीत रुग्ण- (६२), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४७)
*एकूण: बाधीत रुग्ण-(७२,३००), बरे झालेले रुग्ण- (३१,३३३), मृत्यू- (२४६५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(९),ॲक्टीव्ह रुग्ण-(३८,४९३)*

आय सी एम आर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दिनांक ७ मे २०२० पासूनच्या ३४४ रुग्णांचा आणि ठाणे जिल्ह्यातील १४० रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावीवरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही .ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर. पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या कंटेनमेंट ३७३० झोन क्रियाशील असून आज एकूण १९ हजार ०१९ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ७१.६१ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.