ETV Bharat / state

Maharashtra Budget Session LIVE Update : देवेंद्र फडणवीस यांचा विधानसभेत आणखी एक पेन ड्राईव्ह बॉम्ब - अर्थसंकल्पीय अधिवेशन देवेंद्र फडणवीस सभागृहातून लाईव्ह

Maharashtra Budget Session LIVE Update
Maharashtra Budget Session LIVE Update
author img

By

Published : Mar 14, 2022, 11:23 AM IST

Updated : Mar 14, 2022, 6:30 PM IST

18:29 March 14

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील -

एस टी कर्मचाऱ्यांचा नेता कोण तर सदावर्ते

मराठा आरक्षण विरोधात जाणारी महिला सदावर्तेंची पत्नी

बदनामी पवार, मुख्यमंत्री यांची करायची आणि एक मराठा लाख मराठा म्हणायचे

त्यांच्या मागे कोण आहे?

धनगर आरक्षणबाबत कोणी बोलले नाही. पाच वर्षात काही घडले नाही

सूडबुद्धीने करवाई कुणीही करू नये

एखादी तरी संस्था आपण सगळे मिळून चांगली ठेवूया...वळसे पाटील

सत्ता गेल्यावर एवढी अस्वस्थता बरी नाही

सर्व राजकीय पक्ष ज्या यंत्रणा वापरतात ते भयानक आहे

18:21 March 14

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मांडलेले मुद्दे खालीलप्रमाणे -

वकील प्रवीण चव्हाण यांनी राजीनामा दिला. हे प्रकरण आता सीआयडीकडे देणार

नवाब मलिक हे केंद्राच्या विरोधात आवाज उठवतात म्हणून त्यांच्यावर कारवाई

आपण गृहमंत्री असताना का तपास नाही

अन्यायाविरोधात बोलणाऱ्या लोकांना तुम्ही त्रास देता, केंद्रीय तपास यंत्रणांची मदत घेता

वांयचंद हिराचंद रायसोनी पतसंस्था. केंद्रीय कृषिमंत्र्यांनी चौकशी करायला लावली आहे

पोलिसांनी तपास करून गिरीश निर्दोष झाले तर आनंद

मुद्दसिर लांबे यांची नियुक्ती सरकारने केली नाही ..ते निवडून आलेले सदस्य आहेत...

नाना पटोले यांनी लोकप्रतनिधीं मोबाईल टॅपिंग केले जात असल्याचे म्हटले होते...2015 ते 19 पडताळणी करण्यासाठी कमिटी.

उच्चस्तरीय समिती यांनी अहवाल दिला..

रश्मी शुक्ला यांनी चार लोकप्रतिनिधींचे सहा भ्रमणध्वनी टॅप केले...

17:18 March 14

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील -

  • कालबद्ध पदोन्नती पोलीस शिपायांसाठी देण्याचा निर्णय घेतला
  • शिपायांचे पोलीस उपनिरीक्षकापर्यंत पदोन्नती होणार
  • लोकप्रतिनिधींना येणाऱ्या धमक यांसाठी मिलिंद भारंबे यांच्या अध्यक्षतेखाली समिती
  • राजकीय आंदोलनातील सर्व खटले मागे घेणार आम्ही
  • याबाबतचे प्रस्ताव जसे येतील तसा निर्णय घेणार
  • राजाच्या राज्यात झालेल्या पेपरफुटीच्या त्याच्या संदर्भात अतिशय कठोर भूमिका
  • पाच गुन्हे दाखल, वीस आरोपींना अटक, दहा जणांना अटक बाकी
  • म्हाडा पेपरफुटी संदर्भात सहा आरोपींना अटक, 16 आरोपींना अटक बाकी
  • 2017-18 पासून हे सर्व करीत आहोत असे कंपनीच्या संचालकांनी सांगितले

16:49 March 14

देवेंद्र फडणवीस यांचा विधानसभेत आणखी एक पेन ड्राईव्ह बॉम्ब

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात आणखी एक पेन ड्राईव्ह बॉम्ब टाकला. या पेन ड्राइव्हच्या माध्यमातून त्यांनी वकफ बोर्डाचे सदस्य स्वतःला कसे दाऊदचे संबंधित असल्याचे सांगतात आणि बोर्डची कामे भागीदारीत करण्याबाबत कसे सांगतात, हे त्यांनी मांडले.

वक्फ बोर्डाचे सदस्य डॉक्टर मुदस्सीर लांबे आणि एक अर्शद खान नावाची व्यक्ती यांच्यात झालेल्या संभाषणाची चित्रफीत पेन ड्राईव्हच्या माध्यमातून सभागृहात दिली यामध्ये मुदस्सर लांबे हे बोर्डाचे सदस्य आपण कशाप्रकारे दाऊद इब्राहिमशी संबंधित आहोत. हे या चित्रफिती मधील सांगताहेत सरकारने दाउदशी संबंधित माणसाला कसे वक्फ बोर्डाच्या सदस्यपदी बसवले, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. अर्थसंकल्पावरील चर्चेच्या दरम्यान त्यांनी हे मुद्दे उपस्थित केले.

संवाद : सलामवालेकूम

डॉ. लांबे : मेरा प्रॉब्लेम क्या है मालूम... मेरे ससूर दाऊद कें राईट हँड थे पहले और मेरा रिश्ता जो हसिना आपा ने कराई थी. मेरे तरफ से सोहेल भाई थे और वहाँ सें हसिना आपा थी. हसिना आपा याने दाऊद की बहन. हसिना आपा और साथ में इक्बाल कासकर की वाईफ. याने दाऊद की भाभी. जरा भी कुछ हुआ तो बात वहाँ तक पहुँचती है.

अर्शद खान : तुमने उनके साथ अन्वर का नाम तो सुना होगा. वो मेरे चाचा है. वो भी उनके साथ ही रहते थे. मतलब स्टार्ट सें रहते थे. अभी इंतकाल हुआ उनका.

डॉ. लांबे : मेरा ससूर पुरा कोकण बेल्ट संभालते थे, ब्लॅक बेल्ट थे और पुरा वही संभालते.

अर्शद खान : अच्छा. बॉम्बे में मेरे चाचा थे और पुरा संभालते थे. जब मै मदनपुरा में था. भेंडी बाजार में मेरी पैदाईश है.

डॉ. लांबे : मेरे घर में कोई मसला होता है तो वहाँ तक पहुचता है. सिधी बात सोहेल भाई तक पहुंचती है. अभी चार-पास दिन सें मेरे घर में मसला चल रहा है. लगता है की, अपनी आप की जान देने जैसा है.

अर्शद खान : इसलिए मैने पुछा सही सही तेरी कहानी क्या, तो बोली कुछ नही मेरा अपना टेंशन है.

डॉ. लांबे : अर्शद मै तो बोलता हु की, तुम अभी तुम अभी वकफ के काम पकडो. अभी अपने पास पॉवर है. अभी तुम चाहे जितना पैसा कमा सकते हो. पुरे वकफ के काम शुरू करो. कमाने का सेंटिंग करो. तुम्हारा आधा और मेरा आधा

अर्शद खान : अभी मै बैठुंगा और तुमसे पर्सनली ये सब चीज में बैठुंगा. अपना एक बंदा ले के आऊंगा और काम पकडुंगा.

डॉ. लांबे : मेरे माहीम में कैसा होता मालूम है क्या, मेरे साथ क्या हुआ तो पुरे लोग साथ में आते है.

अर्शद खान: अर्शद के नाम सें बिल्डींग ले. अर्शद मेरा भरोसे का आदमी है. कई पलटी नही मारेगा.

डॉ. लांबे : तुम्हारे उपर इनक्वायरी बैठ सकती है, लेकिन मेरे पर नही बैठ सकती.

16:47 March 14

  • खोट्या डिग्री दिल्या जाऊन घोटाळा झाले
  • इन्फ्रास्ट्रक्चर महत्त्वाचे

कोस्टल रोड -

  • कन्सल्टंट शुल्क 83 कोटी शुल्क दिले
  • याबाबत कोणीही माहिती देण्यास तयार नाही
  • हे किकबॅकचे पैसे असल्याचा विरोधी पक्षनेते यांचा दावा
  • आता बुलेट ट्रेनची मागणी ह्या सरकार करत आहे
  • उशिरा का होईना तुम्हला पटलं
  • अहमदाबाद मुंबईला तुम्ही बुलेट ट्रेन तुम्ही करत नाही
  • पण हैदराबाद ते मुंबईची मागणी करत आहे

16:46 March 14

वेश्या निधीत भ्रष्टाचार झाला -

  • देहविक्रय करणाऱ्या महिलांच्या माहिती नाही
  • ही योजना त्या महिलांना माहीत नाही
  • या महिलंचा निधी कोणी खाल्ल्याने विचार पलीकडे

16:45 March 14

रोजगार निर्मिती -

  • सरकार काम करणारी दोन पाणाची माहिती दिली
  • 2022 पर्यंत योजनेचे संकेत स्थळ देखील सुरू झाले नाह
  • 10 हजार देखील रोजगार नाही
  • खानदेश आणि मराठवाड्यासाठी दोन शाळा दिल्या
  • योजना राबिवण्यासाठी तरदूत आहे
  • भागभांडवल काहीच नाही
  • वितरण आणि खर्च एकही पैसे नाही
  • महमंडळाला एकही पैसे द्यायचे नाही

16:00 March 14

  • कोरोना काळात भ्रष्टाचाराबाबत वेगळी चर्चा करणार
  • बोगस कंपनी लाईफलाईन प्रायव्हेट कंपनी तयार केली आणि 7 ठिकाणी कोव्हिड सेन्टर कॉन्ट्रॅक्ट दिले
  • माता सुरक्षेचे तीन तेरा झाले

हाफकीनला लस निर्मितीसाठी

केंद्र सरकारने दोन दिवसात परवानगी दिली. मात्र, राज्य सरकारने आर्थिक मदत दिली नाही

आता किमान समान कार्यक्रम वेगळाच सुरू

ओबीसी आरक्षणाबाबत dgipr माध्यमातून राज्य मागासवर्गीय आयोगाला लागणारा निधी 6 महिने मिळाला नाही

इंपेरिकल डेटा तयार करता आला नाही ही माहिती राज्य सरकारला दिली होते

मिटिंग होतंय, फक्त कागदी घोडे नाचत आहेत

15:59 March 14

देवेंद्र फडणवीस -

  • 50 हजार कोरोना मृत्यू अर्ज बाद केले
  • आपण सुप्रीम कोर्टाची आदेशाची पूर्तता करतो
  • मृत्यू संख्येचे दावे सर्वात जास्त राज्यात आले आहे
  • आपण 19 व्या क्रमांकावर लसीकरण बाबत
  • अत्यावश्यक औषधे नाही तर मुदतबाह्य औषधे आहेत. मात्र, साधे औषधे नाही
  • राज्याला आपण कुपोषणला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहोत
  • कुपोषणात आपला राज्य पहिला क्रमांक आले आहे
  • देशातील कुपोषणमधील 19टक्के वाटा राज्याचा आहे

15:44 March 14

  • पाणी आहे शेत आहे पण वीज नाही
  • ही कसली पंचसूत्री?
  • शेतकऱ्यांना पंचत्वात विलीन होण्याची वेळ आली
  • शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापू नका - देवेंद्र फडणवीस
  • 18 लाख 52 हजार शेतकरी कर्जबाजारी
  • शेतकऱ्यांच्या जमिनी आता 70 टक्के कमी दराने घेतल्या जाणार

15:41 March 14

  • अर्थसंकल्प दाखवायला वेगळा आणि खर्च वेगळा होतो आहे
  • मनमानी कारभार सुरू आहे फडणवीस यांची टीका
  • कर्ज वाढण्याला अक्षय नाही मात्र ते कुठे खर्च केले जाते हे महत्त्वाचे
  • सध्या सहा लाख 50 हजार कोटी इतके कर्ज आहे
  • आता करतो एकूण 50 टक्‍क्‍यांवरून 35 टक्यावर भांडवली खर्च
  • विकास खर्चावरील प्रमाण 63 टक्क्यावरून 59 टक्‍क्‍यांवर आले आहे
  • 31 मार्चला 20 टक्के खर्च
  • जास्तीत जास्त योजना केंद्र सरकारच्या - टीका करता मग कशाला श्रेय घेता, देवेंद्र फडणवीसांचा सवाल

15:04 March 14

  • महाराष्ट्र हा देशातील पहिला ट्रिलियन डॉलर इकॉनोमी - देवेंद्र फडणवीस
  • 5 लाख ४८ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प

15:03 March 14

  • गेल्या सव्वा दोन वर्षात परिषद नाही पाडवी यांची सभागृहात माहिती
  • अधिवेशनानंतर लगेच परिषद घेण्याचा विचार
  • सरकारने अध्यादेश काढणे हे चुकीचे होते पाडवी यांचे म्हणणे
  • यासंदर्भात कोणाची चूक होती हे तपासून कारवाई करणार पाडवी
  • साडेबारा हजार लोकांना नोकरी मिळावी, अशी माझी मागणी
  • अर्थसंकल्पावरील चर्चेला विधानसभेत सुरुवात

15:02 March 14

  • ज्योती कॉलनी साईनाथ कॉलनी यांच्या देखील सद्यस्थिती तपासणार
  • सहा जुलै 2017. साडेबारा हजार बोगस कर्मचारी
  • निश्चितपणे हा आकडा आल्यावर उत्तर देऊ - आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी यांची सभागृहात माहिती

15:01 March 14

  • पुनर्वसन अधिकाऱ्यांकडून दाखला मागणी करून घेऊन चौकशी करावी
  • यासंदर्भात गंभीर असून प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होऊ नये यासाठी चौकशी करून विभागीय आयुक्त स्तरावर चौकशी करणार
  • त्यासंदर्भात उल्हासनगर येथील जुन्या इमारतींच्या पुनर्वसनाचा प्रयत्न
  • क्लस्टरच्या माध्यमातून पुनर्विकास करणार अडचणी सोडवणार
  • एक आठवड्यात शासनाला अहवाल प्राप्त होणार आहे त्यानंतर पुनर्विकासाचा निर्णय घेतला जाईल - नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांची सभागृहात माहिती

14:59 March 14

  • 128 जणांची नावे आपण जाहीर केली होती कोणाचा आक्षेप आहे का हे विचारले होते, ऊर्जा राज्यमंत्री तनपुरे यांची माहिती
  • 128 जणांना कागदपत्रे पडताळणीसाठी बोलावलं, 58 लोकांचे कागदपत्रे पडताळणी झाली
  • मुख्य अभियंता यांनी या प्रकरणात लक्ष घालून चौकशी करण्याचे आदेश देतो प्राजक्त तनपुरे यांची घोषणा
  • 128 जणांपैकी काही कर्मचाऱ्यांचे बोगस दाखले आहेत का याबाबत शंका उपस्थित होते म्हणून चौकशी करावी

14:59 March 14

  • थर्मल पावर स्टेशन चंद्रपूर येथील 128 कर्मचाऱ्यांच्या भरती प्रकरणात ची माहिती द्यावी
  • ही भरती बोगस पद्धतीने झाली असल्याचा आरोप आमदार सुभाष धोटे यांनी केला

14:58 March 14

  • कोकणातील 89 टीएमसी पाणी गोदावरी खोर्‍यात वळवणार
  • अकरा ते बारा टीएमसी पाणी वैतरणा धरणात आहे
  • यासाठी गोदावरी खोऱ्यात जास्तीत जास्त पाणी देण्याचा प्रयत्न करणार - जयंत पाटील, जलसंपदामंत्री

14:56 March 14

  • राम कदम - हिंदू बांधवांवर काश्मीरमध्ये अत्याचार झाले
  • द काश्मीर टॅक्स मुक्त करावा अशी मागणी, पण काँग्रेसकडून विरोध होतो
  • निवडणुकीसाठी देवळात जातात, जानवे घालतात
  • महाराष्ट्र सरकारकडे मागणी आहे टॅक्स फ्री करावा
  • काँग्रेसचा विरोध बघता टॅक्स मुक्त होणार नाही
  • हिंदू लोक रस्त्यावर उतरतील
  • बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व शिवसनेने कधीच सोडला आहे
  • निवडणुका येतील जातील
  • सामानाचे तोंड शिवलंय कोणी?
  • का बोलत नाहीत?
  • आमची मागणी आहे, खरंच हिंदुत्वाची चिंता आहे तर टॅक्स मुक्त करतील

12:50 March 14

  • अजित पवार - या अगोदर अशीच तक्रार राजू शेट्टी यांनी ही केली होती. अण्णा हजारे यांनी ही केली होती. यावर चौकशी ही झाली होती. न्याधिषांच्या अध्यक्षते खाली ही चौकश्या झाल्या होत्या. अनेक कारखाने चालवायला द्यायचे. देवेंद्र जी यातून सर्वांचा गैरसमज झाला आहे. कारखाना कमी किमतीत घेतला तर अधिक पैसे कसे भेटतात. मला भेदभाव करायचा नाही. पण. आज साखर कारखाने अडचणीत आहेत.
  • अजित पवार - काही साखर कारखाने उच्च न्यायालयाने आदेश दिले म्हणून विकायला काढले. सहकार मंत्र्यांनी एकदा जाऊन अण्णा हजारे यांना भेटावे व त्यांना सविस्तर माहिती द्यावी.

12:49 March 14

  • आमदार अबू आझमी - वेल मध्ये mva सरकारचा निषेध केला
  • वापरलूमचा सवलत मिळते
  • सबसिडी काढून बिल पाठवले
  • महाराष्ट्रात हाहाकार माजला आहे
  • लक्ष नाही दिले तर पावरलूम बंद होईल
  • सरकारला काही पडलेलं नाही
  • आम्ही भिवंडीत आंदोलन करतोय
  • अजित पवार यांनी सबसिडी रक्कम देऊअशी गव्हाही दिली, पण वातावरण बिघडले आहे
  • आठ दिवस वाट बघू अन्यथा विधानसभेकडे येऊ
  • आम्ही घटक असलो तरी सगळ्याच निर्णयाचे समर्थन करत नाही
  • शेतकऱ्यांच्या सगळ्याच मागणीसाठी आम्ही आक्रमक असतो
  • सरकारने लक्ष नाही दिले तर आंदोलन करू

देवेंद्र फडणवीस - या पूर्ण प्रकरणाची चौकशी करणार आहात का?

12:48 March 14

  • गृहमंत्री दिलीप वळसे पाटील - मला प्रथा परंपरा, विशेषाधिकार हे सर्व माहित आहे. राज्याच्या पोलिस विभागात जे काही झाले त्या बाबत विरोधी पक्षांनी जो विषय मांडला.
  • देवेंद्र फडणवीस - मी सांगितले होते मी उत्तर देणार आहे प्रश्नावली चे प्रश्न व कालचे प्रश्न यात गुणात्मक फरक आहे. तुम्ही ऑफिशियल सिक्रेट ॲक्ट चा भंग केला आहे असे वाटत नाही का? अशा पद्धतीने प्रश्न विचारण्यात आले. ते साक्षीदार म्हणून प्रश्न विचारण्यात आले होते का?

12:46 March 14

  • देवेंद्र फडणवीस - उच्च न्यायालयाने याबाबत चौकशी केली आहे ती अजून सुरू आहे. अण्णा हजारे यांना आपण भेटून सांगायला पाहिजे.
  • अजित पवार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून फक्त ५ साखर कारखान्यांना सरकारने हमी दिली. त्यानंतर एकाही साखर कारखान्यांना हमी द्यायची नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

विधानसभेत सुधीर मुनगंटीवार हे नियम ५७ अन्वये, देवेंद्र फडणवीस यांना मुंबई सायबर सेल ने पाठवलेल्या CRPC Act 160 नोटीस बाबत बोलत आहेत. इतिहासात पहिल्यांदा असे होत आहे. पुरावे दिले त्याची सत्यता तपासण्यासाठी सांगितले होते.

काश्मीर फाईल्स चित्रपटाला टॅक्स फ्री करण्यात यावे. भाजप आमदार मुंबई अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांची विधानसभेत अर्थ मंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी.

11:46 March 14

  • अण्णा हजारे यांना खोटे कसे ठरवू शकता - देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेता (विधानसभा)
  • अण्णा हजारे यांनी राज्यातील शेतकऱ्यांनी भांडवल व आपल्या जमिनी देऊन उभे केलेल्या साखर कारखान्यांच्या विक्री व्यवहारात सुमारे 25 हजार कोटींचा गैरव्यवहार झाला असल्याने चौकशी करण्याची मागणी 25 जानेवारी 2022 केली होती. यावर उत्तर देताना सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी हे खरे नसल्याचे सांगितले आहे. त्यावर सभागृहात गदारोळ होत आहे.

11:46 March 14

  • कायद्यापेक्षा कोणी मोठा नसतो - नाना पटोले, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष
  • काल जबाब नोंदवायला पोलीस गेले होते
  • मविआ व्यक्तीगत कारवाई करत नाही
  • Ed, Cbi च्या माध्यमाोतून दबाव टाकला जातोय त्याचं काय?
  • देवेंद्र फडणवीस वकील आहेत त्याना माहीत
  • महाविकास आघाडी सरकार कोणामध्ये दाबायचा विचार नाही
  • द कश्मीर सिनेमात काय आहे
  • सध्या देशात सरकार भूमिका मांडली
  • न्याय मिळेल असे वक्तव्य करून सत्तेत आलेलं लोक न्याय देऊ शकले नाही
  • सर्व शेतकरी, बेरोजगार, रोजगार महत्वाचे मुद्दे
  • बहुमताचे सरकार आहे त्यांनी का न्याय दिला नाही

10:53 March 14

Maharashtra Budget Session LIVE Update

मुंबई - विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन केले. सरकार विरोधात विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे. मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपकडून घोषणाबाजी करण्यात आली. तर मंत्री आदित्य ठाकरे विधान भवनात प्रवेश करताच ठाकरे सरकार हाय हाय अशी घोषणाबाजी भाजपने केली.

Last Updated : Mar 14, 2022, 6:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.