यंदा महाराष्ट्र केसरी स्पर्धा अहमदनगरला होणार
महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या बैठकीत निर्णय
अहमदनगरला आमदार संग्राम जगताप असणार महाराष्ट्र केसरीचे आयोजक
डिसेंबर महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात महाराष्ट्र केसरी होण्याची शक्यता
तारखा लवकरच होणार जाहीर
20:56 November 20

17:15 November 20
श्रद्धा हत्याकांड प्रकरणाचा तपास करण्यासाठी दिल्ली पोलीस मीरा भाईंदरमध्ये दाखल
श्रद्धा वालकर प्रकरणात दिल्ली पोलिसांची टीम मीरा भाईंदरमध्ये दाखल
नया नगर पोलिस ठाण्यात उपस्थित स्थानिक पोलिसांशी चर्चा
वसईवरून दिल्लीमध्ये श्रद्धा आणि आफताब राहत असलेल्या घर शिफ्टिंग वेळी घरावर सामान शिफ्ट करणाऱ्या व्यक्ती गोंविंद यादव यांची चौकशी सुरू असल्याची पोलिस सूत्रांची माहिती
गुड लक मूव्हर्स आणि पाकर्स कंपनीने केल्याचं माहिती
17:02 November 20
कर्नाक पूल पाडण्याचे काम पूर्ण, १७ तासानंतर पहिली लोकल सुटली
मुंबई - मध्य रेल्वेवरील कर्नाक पूल पाडण्याचे काम काल रात्री ११ वाजल्यापासून सुरू झाले. यासाठी २७ तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात आला होता. हे काम दुपारी अडीच वाजता म्हणजे साडे पंधरा तासात काम पूर्ण झाले. त्यानंतर १७ तासानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ठाण्याला जाणारी पाहिली लोकल सोडण्यात आली.
16:34 November 20
मदर डेअरीने वाढवले पुन्हा दुधाचे दर
फुल क्रीम दुधाचे दर प्रतिलिटर ६३ वरून ६४ रुपये प्रतिलिटर झाले आहेत; टोकन दुधाचा दर प्रतिलिटर ४८ वरून ५० रुपये प्रतिलिटर झाला आहे. फुल क्रीम दुधाच्या 500 मिली पॅकच्या किंमतीत कोणतीही सुधारणा नाही: प्रवक्ता, मदर डेअरी
16:07 November 20
बंगाली अभिनेत्री ऐंद्रिला शर्माचे वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी हार्टअटॅकने निधन
बंगाली अभिनेत्री ऐंद्रिला शर्मा यांचे काल रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने वयाच्या २४ व्या वर्षी हावडा येथील एका खाजगी रुग्णालयात निधन झाले.
15:43 November 20
टीम इंडियाने न्यूझीलंडला दिले 192 धावांचे आव्हान, सूर्यकुमारने ठोकले दमदार शतक

14:08 November 20
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उजव्या डोळ्यावर मोतीबिंदू शस्त्रक्रिया, डॉक्टरांनी दिला विश्रांतीचा सल्ला
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उजव्या डोळ्यावर यशस्वीपणे मोतीबिंदू शस्त्रक्रिया आर्मी हॉस्पिटल रिसर्च अँड रेफरल, दिल्ली कॅंट येथे करण्यात आली. ब्रिगेडियर एसके मिश्रा आणि त्यांच्या टीमने ही शस्त्रक्रिया केली. त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले. विश्रांतीचा सल्ला देण्यात आल्याचे आर्मी आर अँड आर हॉस्पिटलने म्हटले आहे.
12:59 November 20
खोडसाळपणा अंगलट, मतदार नोंदणी कार्यालयाचा माफीनामा
मुंबई - मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड लिंक करण्यासंदर्भात कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या मध्यवर्ती कार्यालयात मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी बैठक बोलावली होती. निमंत्रण पत्रिकेत केलेला अस्तित्वात नसलेल्या पक्षाला निमंत्रण देण्याचा खोडसाळपणा अधिकाऱ्यांना चांगलेच अंगलट आला आहे. राज्य निवडणूक आयोगाने याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले. अखेर माफीनामा देण्याची नामुष्की मतदान नोंदणी कार्यालयावर ओढवली.
11:40 November 20
तांत्रिक समस्येमुळे एअर इंडियाच्या मुंबईहून कोलकात्याला जाणाऱ्या विमानाला ३ तास उशीर
मुंबई मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला रविवारी तांत्रिक समस्येमुळे तीन तासांपेक्षा जास्त उशीर झाला. एअर इंडियाच्या प्रवक्त्याने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विमानात 114 प्रवासी होते. सकाळी 6.13 वाजता पुश बॅक केल्यानंतर सकाळी 6.25 वाजता परत आले, एअरलाइनने सांगितले. विमान पुन्हा ऑपरेशनसाठी मंजूर करण्यापूर्वी संपूर्ण अभियांत्रिकी तपासणी करण्यात आली, असे त्यात म्हटले आहे. विमानाने शेवटी 9.50 वाजता कोलकात्याच्या दिशेने उड्डाण केले.
11:29 November 20
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे कंबोडियामधील भारत-आसियान संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहणार
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह 22-23 नोव्हेंबर रोजी कंबोडियाच्या भेटीदरम्यान आसियान संरक्षण मंत्री प्लस बैठकीला उपस्थित राहणार आहेत. तसेच भारत-आसियान संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
11:28 November 20
पंतप्रधानांनी सोमनाथ मंदिरात जाऊन केली पूजा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील सोमनाथ मंदिरात जाऊन पूजा केली
10:46 November 20
कर्नाटक ब्रिज पाडण्याचे काम सुरू
मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व मस्जिद रेल्वे स्थानक दरम्यान असलेला कर्नाक ब्रिज धोकादायक झाला आहे. हा पूल पाडण्याचे काम काल रात्री ११ वाजल्यापासून सुरू झाले आहे. हा पूल पाडण्यासाठी २७ तास लागणार असून यादरम्यान रेल्वेकडून ९०० तासांचे काम केले जाणार आहे. ब्लॉक दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते भायखळा, वडाळा यादरम्यान रेल्वेसेवा बंद असल्याने बेस्ट उपक्रमाने जादा बस सोडल्या आहेत
09:28 November 20
सुरक्षा दलाच्या कारवाईत एक दहशतवादी ठार
शोध पथक संशयित लपण्याच्या ठिकाणी पोहोचले तेव्हा दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या कारवाईत एक दहशतवादी ठार झाला आहे.
08:46 November 20
150 वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या ओव्हर ब्रिजच्या तोडण्याचे काम सुरू
सुमारे 150 वर्षांपूर्वी बांधलेल्या कार्नॅक रोड ओव्हर ब्रिजच्या तोडण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी मध्य रेल्वेने 27 तासांचा मेगा ब्लॉक घेतला आहे.
07:14 November 20
डोनाल्ड ट्रम्प यांचे सुरू होणार ट्विटर
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांना परत आणण्याबाबत एलॉन मस्क यांनी ऑनलाईन मतदान घेण्यात आले. त्यामध्ये मिळालेला प्रतिसाद पाहून ट्रम्प यांना ट्विटरवर पुन्हा घेण्यात येणार असल्याचे ट्विटरच्या अध्यक्षांनी सांगितले.
06:39 November 20
आंदोलनादरम्यान फेकलेले बूट आता गोळा करून राजभवनात पाठवावेत-संजय राऊत
महाराष्ट्राचे राज्यपाल (बीएस कोश्यारी) यांचे काय झाले? त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला. वीर सावरकरांबद्दल राहुल गांधींच्या वक्तव्याचा भाजप आणि मनसे निषेध करत आहेत. या आंदोलनादरम्यान फेकलेले बूट आता गोळा करून राजभवनात पाठवावेत, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली.
06:31 November 20
पत्नीसोबत भांडण केल्यानंतर 6 वर्षाच्या मुलाची पतीकडून हत्या
नंदन अधिकारी या व्यक्तीने पत्नी सुनीतासोबत भांडण केल्यानंतर 6 वर्षाच्या मुलाची हत्या केली. 19 नोव्हेंबर रोजी मालाड येथे घटना घडली आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
06:28 November 20
कनिष्ठ न्यायालय जामीन देण्यास नाखूष असतात, कारण त्यांना गुन्हा समजत नाही- सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड
जामीन देण्यास तळागाळातील अनास्थेमुळे उच्च न्यायव्यवस्था जामीन अर्जांनी भरलेली आहे. तळागाळातील न्यायाधीश जामीन देण्यास नाखूष असतात कारण त्यांना गुन्हा समजत नाही, परंतु जघन्य प्रकरणात जामीन देण्यास लक्ष्य केले जाण्याची भीती असते.
06:14 November 20
Maharashtra Breaking news
मुंबई : महाराष्ट्र | वेस्टर्न नेव्हल कमांड (WNC) ( Western Naval Command ) नेव्ही हाफ मॅरेथॉनला मुंबईतील आझाद मैदानावर ( Navy Half Marathon commences at Azad Maidan ) सुरुवात झाली.