- रत्नागिरी - संगमेश्वर तालुक्यातील तळेकांटे येथे नदीत एक तरुण वाहून गेल्याची घटना घडली असून त्याचा शोध घेतला जात आहे. विनायक गीते असे वाहून गेलेल्या तरुणाचे नाव आहे.
Maharashtra Breaking : बिगबॉस फेम हीना दिसून आली इगतपुरीच्या रेव पार्टीत - undefined
21:13 June 27
16:42 June 27
- नाशिक - बिगबॉस फेम हीना इगतपुरीच्या रेव पार्टीत दिसून आली.
15:35 June 27
रायगड - कोकणाला जोडणारा आंबेत येथील पूल आजपासून वाहतूकीसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे रत्नागिरीतील मंडणगड, दापोली, खेडमधील प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे. पालकमंत्री अदिती तटकरेंनी या पुलाचे लोकार्पण करण्यात आले असून नवीन पुलाचा प्रस्ताव लवकरच मंजूर करण्यात येणार असल्याचे अदिती तटकरे यांनी यावेळी सांगितले.
15:31 June 27
- कोल्हापूर - आरटीपीसीआर चाचण्यांचा पॉझिटिव्हिटी रेट 10 टक्क्यांहून अधिक असल्याने जिल्ह्यातील निर्बंध कायम राहणार आहे.
11:53 June 27
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमाद्वारे देशवासियांना संबोधित केले. यावेळी त्यांनी टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, टोक्यो स्पर्धेत भाग घेणाऱ्या खेळाडूंचा आपला एक संघर्ष राहिला आहे. त्यांच्या अनेक वर्षांची मेहनत आहे. ते फक्त आपल्यासाठीच नव्हे तर देशासाठी त्या स्पर्धेत भाग घेत आहेत. या खेळाडूंना भारताचा मान वाढवायचा आहे आणि जनतेची मनेदेखील जिंकायची आहेत.
11:00 June 27
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तीन दिवसीय दौऱ्यासाठी लडाखमध्ये दाखल
09:47 June 27
महाराष्ट्रात 3 कोटी 10 लाख लसीकरणाचा टप्पा पार
09:47 June 27
मुंबईत पुढील दोन-तीन तासांत पावसाची शक्यता
08:48 June 27
उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड राज्यांतील आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार आहे, असे बहुजन समाजवादी पक्षाच्या प्रमुख आणि उत्तरप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी जाहीर केले.
06:15 June 27
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (रविवारी) मन की बात या कार्यक्रमाद्वारे देशवासियांना संबोधित करतील. पंतप्रधान मोदी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता 'मन की बात' या कार्यक्रमाद्वारे रेडिओच्या माध्यमातून देशवासियांना संबोधित करतात.