ETV Bharat / state

Neelam Gorhe On Shraddha Murder Case : श्रद्धा हत्येप्रकरणी लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला लक्ष घालतील- नीलम गोर्‍हे - विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे

श्रद्धा हत्येप्रकरणी Neelam Gorhe On Shraddha Murder Case लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला Lok Sabha Speaker Om Prakash Birla लक्ष घालतील अशी माहिती महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्‍हे Legislative Council Deputy Speaker Dr Neelam Gorhe यांनी दिली. या विषयाला अनुसरून त्यांनी ओमप्रकाश बिर्ला यांना निवेदनही Neelam Gorhe statement to Lok Sabha Speaker दिले. Latest news from Mumbai

Neelam Gorhe On Shraddha Murder Case
नीलम गोर्‍हे आणि लोकसभा अध्यक्ष भेट
author img

By

Published : Nov 19, 2022, 1:33 PM IST

मुंबई : महाराष्ट्रातील वसई परिसरात राहणाऱ्या श्रद्धा हत्याप्रकरणी (Shraddha murder case) योग्य ते लक्ष घालून कार्यवाही करण्यासाठी निर्देश दिले असल्याची माहिती आज लोकसभेचे अध्यक्ष ओम प्रकाश बिर्ला (Lok Sabha Speaker Om Prakash Birla) यांनी महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Legislative Council Deputy Speaker Dr Neelam Gorhe) यांना मुंबईत दिली. आज मुंबईमध्ये आलेल्या भेटी दरम्यान या विषयावर त्यांनी चर्चा केली डॉ. गोऱ्हे यांनी लोकसभेच्या अध्यक्षांना आज लेखी निवेदन (Neelam Gorhe statement to Lok Sabha Speaker) दिले. Latest news from Mumbai

या बाबींकडे वेधले लक्ष - महिलांच्या सुविधांसाठी समाजामध्ये मोक्याच्या ठिकाणी पायाभूत सुविधांचा विकास व्हावा. केंद्रीय पुरातत्व विभागाचे महाराष्ट्रातील दुर्ग, मंदिरे याकडील दुर्लक्ष याकडे लक्ष वेधले.

नीलम गोऱ्हेंनी केल्या या मागण्या- लष्करात आणि महत्त्वाच्या ठिकाणी काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि आत्मसन्मानासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या जाव्यात. श्रद्धा वालकरच्या केसमध्ये पकडला गेलेला आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्याबाबत योग्य ती कार्यवाही व्हावी, अशा स्वरूपाच्या मागण्या या निवेदनामध्ये त्यांनी केल्या आहेत.

श्रद्धा केस प्रकरणी उज्वल निकम यांची नियुक्ती- याप्रकरणी महाराष्ट्र राज्य सरकारने विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करावी अशी मागणी यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यावर त्यांनी त्वरित संमती देत याबाबत कार्यवाही करीत असल्याचे सांगितले.

मुख्यमंत्र्यांशी झालेली भेट ही शासकीय- मुख्यमंत्री आणि आपली भेट झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात असल्याबाबत नीलम गोर्हे यांना विचारणा केली. त्याबाबत त्या म्हणाल्या, "तसेच ही भेट निव्वळ शासकीय होती राज शिष्टाचार म्हणून आम्ही मंडळी बैठकीत होतो असा खुलासा देखील त्यांनी ईटीव्ही सोबत संवाद साधतांना केला."

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.