ETV Bharat / state

यकृत प्रत्यारोपण मुंबईच्या लाईफलाईनद्वारे - transfer

भारतातील पहिलाच प्रयोग असल्याचा दावा

यकृत प्रत्यारोपण
author img

By

Published : Feb 16, 2019, 3:51 PM IST

मुंबई - अवयवदानानंतर प्रत्यारोपणाची प्रक्रिया जलदगतीने व्हावी, यासाठी अवयव रुग्णवाहिकेतून ग्रीन कॉरिडॉरद्वारे रुग्णालयापर्यंत पोहचवला जातो. मात्र अवयव प्रत्यारोपणासाठी ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयातून एक यकृत परळ येथील ग्लोबल रुग्णालयामध्ये लोकलने आणण्यात आले. या प्रकारचा हा भारतातील पहिलाच प्रयोग असल्याचा दावा केला जात आहे.

यकृत प्रत्यारोपण
undefined

प्रत्यारोपण लोकलद्वारे करण्यात येणार असल्याची सुचना डॉक्टरांकडून आरपीएफ व जीआरपी पोलिसांसह ट्रॅफिक पोलिसांना देण्यात आली होती. शुक्रवारी दुपारी ३ वाजून ४२ मिनिटांनी यकृत प्रत्यारोपण करणारी डॉक्टरांचा चमू दादर रेल्वे स्थानकावर आणण्यात आला. त्यानंतर दादरवरून ते यकृत परळच्या ग्लोबल रुग्णालयात आणण्यात आले. यावेळी रेल्वे जीआरपी, आरपीएफ व ट्राफिक पोलिसांनी दाखवलेल्या या तत्परतेचे सर्व स्तरातून कौतूक करण्यात आले.

Intro:मुंबईतील गजबजलेल्या दादर रेल्वे स्थानकावर आज वेगळंच दृश्य पाहायला मिळले. ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयातून लिवर ट्रान्सप्लांट करण्यासाठी निघालेल्या मेडिकल टीम ने मुंबईतील परेल परिसरात असलेल्या ग्लोबस रुगणालायत जाण्यासाठी वेळ वाचावा म्हणून लोकल ट्रेन ने जाण्याचा निर्णय घेतला.
Body:या लिवर ट्रान्सप्लँट करणाऱ्या टीम कडून तशा प्रकारची सूचना दादार आरपीएफ व जीआरपी पोलिसांसह ट्रॅफिक पोलिसांना देण्यात आली होती. मुंबईतील ग्लोबस रुग्णालयात शुक्रवारी संध्याकाळी एका रुग्णावर लिवर ट्रान्सप्लांट होणार असल्याने या साठी आरपीएफ , जीआरपी व ट्राफिक पोलिसांकडून ग्रीन कॉरिडॉर बनविण्यात आला. शुक्रवारी दुपारी 3 वाजून 42 मिनिटांनी लिवर ट्रान्सप्लँट करणारी डॉक्टरांची टिम दादर रेल्वे स्थानकावर आली असता दादर स्थानकावरील गर्दी वर नियंत्रण ठेवीत कहाणी क्षणातच लिवर ट्रान्सप्लांट करणारी डॉक्टरांची टिम लिवर सह दादर स्थानकावरून परळ च्या ग्लोबस रुग्णालयात दाखल झाली.

Conclusion:रेल्वे जीआरपी , आरपीएफ व ट्राफिक पोलिसांनी दाखवलेल्या या तत्परतेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.