ETV Bharat / state

रविवारी पश्चिम रेल्वेवर जम्बो ब्लॉक, तर मध्य हार्बर मार्गावर मेगाब्लॉक - मध्य हार्बर मार्ग

हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी, वांद्रे डाऊनला सकाळी ११ वाजून ४० मिनिटांनी ते ४ वाजून १० मिनिटांपर्यंत आणि चुनाभट्टी, वांद्रे ते सीएसएमटी अप मार्गावर सकाळी ११ वाजून १० मिनिटांपर्यंत ते ३ वाजून ४० मिनिटांपर्यंत मेगाब्लॉक असेल. सीएसएमटी, वडाळा रोड ते बेलापूर, वाशी, पनवेल मार्गावरील सेवा रविवारी सकाळी ११ वाजून ३४ मिनिटांनी ते ४ वाजून ४३ मिनिटांपर्यंत आणि वांद्रे, गोरेगाव ते सीएसएमटी सेवा सकाळी ९ वाजून ४६ मिनिटे ते ४ वाजून १६ मिनिटांपर्यंतच्या गाड्या रद्द करण्यात आल्या.

हार्बर मार्ग
author img

By

Published : Mar 8, 2019, 11:08 PM IST

मुंबई - रेल्वे रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेची देखभाल आदी कामांसाठी रविवारी पश्चिम रेल्वेवर जम्बो ब्लॉक तर मध्य हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत सर्व धीम्या मार्गावरील गाड्या चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान जलद मार्गांवरून धावतील, तर काही लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत.

चर्चगेटतेमुंबईसेंट्रल स्थानकादरम्यान रविवारी सकाळी १० वाजून ३५ मिनिटांनी ते दुपारी ३ वाजून ३५ मिनिटांपर्यंत डाऊन आणि अप धीम्या मार्गांवर जम्बोब्लॉक घेण्यात येईल. मध्य रेल्वेवर रविवारी सकाळी ११ वाजून १५ मिनिट ते ३ वाजून ४५ मिनिटांपर्यंत कल्याण दिवा अप जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येईल.

रविवारी सकाळी १० वाजून ५४ मिनिटांनी कल्याणहून सुटणाऱ्या जलद गाड्या दुपारी ३ वाजून ४३ मिनिटापर्यंत कल्याण आणि ठाणे स्थानकादरम्यान कल्याण आणि ठाणे दरम्यान अप धीम्या मार्गावरून धावतील. तसेच सर्व स्थानकात थांबा घेतील. ठाणेहून सीएसएमटी दरम्यान पुन्हा अप जलद मार्गावरून धावतील आणि मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, दादर आणि भायखळा स्थानकात थांबा घेतील. तसेच नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने धावतील.

सीएसएमटीहून सुटणाऱ्या जलद कल्याणच्या दिशेला जाणाऱ्या गाड्या रविवारी सकाळी १० वाजून १६ मिनिटांनी ते २ वाजून ५४ मिनिटापर्यंत घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि दिवा स्थानकात अतिरिक्त थांबे देतील. मुंबईला येणाऱ्या मेल एक्सप्रेस गाड्या २० ते ३० मिनिटे उशिराने धावतील. हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी, वांद्रे डाऊनला सकाळी ११ वाजून ४० मिनिटांनी ते ४ वाजून १० मिनिटांपर्यंत आणि चुनाभट्टी, वांद्रे ते सीएसएमटी अप मार्गावर सकाळी ११ वाजून १० मिनिटांपर्यंत ते ३ वाजून ४० मिनिटांपर्यंत मेगाब्लॉक असेल. सीएसएमटी, वडाळा रोड ते बेलापूर, वाशी, पनवेल मार्गावरील सेवा रविवारी सकाळी ११ वाजून ३४ मिनिटांनी ते ४ वाजून ४३ मिनिटांपर्यंत आणि वांद्रे, गोरेगाव ते सीएसएमटी सेवा सकाळी ९ वाजून ४६ मिनिटे ते ४ वाजून १६ मिनिटांपर्यंतच्या गाड्या रद्द करण्यात आल्या.

Intro:रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर ब्लॉक
मुंबई - रेल्वे रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेची देखभाल आदी कामांसाठी रविवारी पश्चिम रेल्वेवर जम्बोब्लॉक तर मध्य हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येईल.
रविवार 10 मार्च रोजी सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान डाऊन आणि अप धीम्या मार्गांवर जम्बोब्लॉक घेण्यात येईल.
ब्लॉक कालावधीत सर्व धीम्या मार्गावरील गाड्या चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान जलद मार्गांवरून धावतील. तसेच ब्लॉक दरम्यान काही लोकल सेवा रद्द राहतील.Body:मध्य रेल्वेवर रविवारी सकाळी 11.15 ते 3.45 वाजेपर्यंत कल्याण दिवा अप जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येईल.
रविवारी सकाळी 10.54 वाजता कल्याणहुन सुटणाऱ्या जलद गाड्या दुपारी 3.43 वाजेपर्यंत कल्याण आणि ठाणे स्थानकादरम्यान कल्याण आणि ठाणे दरम्यान अप धीम्या मार्गावरून धावतील. तसेच सर्व स्थानकात थांबा घेतील. ठाणेहुन सीएसएमटी दरम्यान पुन्हा अप जलद मार्गावरून धावतील आणि मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, दादर आणि भायखळा स्थानकात थांबा घेतील. तसेच नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिराने धावतील.
सीएसएमटीहुन सुटणाऱ्या जलद कल्याणच्या दिशेला जाणाऱ्या गाड्या रविवारी सकाळी 10.16 ते 2.54 वाजेपर्यंत घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि दिवा स्थानकात अतिरिक्त थांबे देतील. मुंबईला येणाऱ्या मेल एक्सप्रेस गाड्या 20 ते 30 मिनिटे उशिराने धावतील.Conclusion:हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी, वांद्रे डाऊनला सकाळी 11.40 ते 4.10 आणि
चुनाभट्टी, वांद्रे ते सीएसएमटी अप मार्गावर सकाळी 11.10 ते 3.40 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. सीएसएमटी, वडाळा रोड ते बेलापूर, वाशी, पनवेल मार्गावरील सेवा रविवारी सकाळी 11.34 ते 4.23 वाजेपर्यंत आणि वांद्रे, गोरेगाव ते सीएसएमटी सेवा सकाळी 9.56 ते 4.16 वाजेपर्यंत रद्द राहतील.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.