ETV Bharat / state

सगळा अट्टहास 'आरे'मध्येच का? जितेंद्र आव्हाडांचा संतप्त सवाल - aditya thackeray

आपल्या ट्विटर अकाऊंटवर जितेंद्र आव्हाड यानी 'सेव्ह आरे', '#AareyForest' हे टॅग देऊन हा व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच, आदित्य ठाकरे यांनाही ट्विट करुन या कारवाईचा विरोध केला आहे.

सगळा अट्टहास 'आरे'मध्येच का? जितेंद्र आव्हाडांचा संतप्त सवाल
author img

By

Published : Oct 5, 2019, 10:24 AM IST

मुंबई - 'आरे' काँलनीतील मेट्रोच्या कारशेडप्रकरणी न्यायालयाकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर शुक्रवारी रात्री झाडे तोडण्यास सुरूवात झाली आहे. या वृक्षतोडीची माहिती समजताच पर्यावरणप्रेमींनी कारशेडबाहेर विरोध दर्शवला आहे. त्यामुळे पोलिसांचाही येथे बंदोबस्त तैनात आहे. बॉलिवूडच्या कलाकारांनीही याबाबत संताप व्यक्त करत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या आहेत. यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही एक व्हिडिओ शेअर करुन सगळा अट्टहास 'आरे'मध्येच का? असा संतत्प सवाल उपस्थित केला आहे.

आपल्या ट्विटर अकाऊंटवर जितेंद्र आव्हाड यानी 'सेव्ह आरे', '#AareyForest' हे टॅग देऊन हा व्हिडिओ शेअर केला आहे. वृक्षतोडीविरोधात बोलणारे राजकिय व्यक्ती आता कुठे गेले, अशी जळजळीत टीकाही त्यांनी केली. ही झाडं कापून मुंबईच्या प्रदुषणात वाढ तर होणारच आहे. मात्र, यासोबतच आपल्या पिढीसोबतच येणाऱ्या पीढीसाठीही हे घातक आहे, असे ते म्हणाले.

हेही वाचा -मेट्रो कारशेडसाठी रात्रीच्या अंधारात ३०० झाडांवर कुऱ्हाड.. पर्यावरणप्रेमींचा संताप

आदित्य ठाकरे यांनाही ट्विट करुन या कारवाईचा विरोध केला आहे. 'आरेमधील जैवविविधता संपवण्याचा हा जो घाट रचला आहे तो लज्जास्पद आहे'. असे त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले आहे.

  • A project that should be executed with pride, the Metro 3, @MumbaiMetro3 has to do it in the cover of the night, with shame, slyness and heavy cop cover.
    The project supposed to get Mumbai clean air, is hacking down a forest with a leopard, rusty spotted cat and more

    — Aaditya Thackeray (@AUThackeray) October 4, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

यासोबतच, ज्या तत्परतेने मेट्रोचे अधिकारी आरेतील झाडं तोडत आहेत, ते पाहता त्यांना पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाठवायला हवं, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

हेही वाचा -'आरे'तील वृक्षतोड बेकायदेशीर नाही का? बॉलिवूडकरांनी व्यक्त केला संताप

Intro:Body:

खोटे निघाले तर माघार घेईल असेही संदीप क्षीरसागर म्हणाले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.