ETV Bharat / state

दो गज की दूरी, सत्ता की लालच बुरी!, जयंत पाटलांचा चंद्रकांत पाटलांवर निशाणा - lates tweet of jayant patil

चंद्रकांतदादा पाटील यांनी भाजप कार्यकर्त्यांना, आंदोलनात कोणते कपडे घालावेत. कोणत्या घोषणा द्याव्यात. बातम्या कशा पाठवाव्यात, याचे आदेश देण्यापेक्षा 'महाराष्ट्रधर्म' पाळण्याचे आदेश दिले असते, तर अधिक संयुक्तिक ठरले असते. अशा शब्दात जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांची खिल्ली उडवली आहे.

जयंत पाटलांचा चंद्रकांत पाटलांवर निशाणा
जयंत पाटलांचा चंद्रकांत पाटलांवर निशाणा
author img

By

Published : May 21, 2020, 7:41 AM IST

मुंबई - जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर ट्विट करत टीका केली आहे. भाजपच्यावतीने महाविकासआघाडीच्या विरोधात 'महाराष्ट्र बचाव' आंदोलन शुक्रवारी पुकारले गेले. हे आंदोलन करण्यासाठी कोणत्या घोषणा आणि कपडे कशापध्दतीने वापरायचे याची एक नियमावली चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यासाठी काढली. याचाच समाचार जयंत पाटील यांनी घेतला आहे.

जयंत पाटलांचा चंद्रकांत पाटलांवर निशाणा
जयंत पाटलांचा चंद्रकांत पाटलांवर निशाणा

चंद्रकांतदादा पाटील यांनी भाजप कार्यकर्त्यांना, आंदोलनात कोणते कपडे घालावेत. कोणत्या घोषणा द्याव्यात. बातम्या कशा पाठवाव्यात, याचे आदेश देण्यापेक्षा 'महाराष्ट्रधर्म' पाळण्याचे आदेश दिले असते, तर अधिक संयुक्तिक ठरले असते. दो गज की दूरी, सत्ता की लालच बुरी! अशा शब्दात जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांची खिल्ली उडवली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.