ETV Bharat / state

मुंबई सेंट्रल येथे जयपूर एक्सप्रेसच्या एसी कोचला लागलेली आग आटोक्यात

मुंबई सेंट्रल येथील रेल्वे कारखान्याजवळ उभ्या असलेल्या जयपूर एक्स्प्रेसच्या डब्याला लागलेली आग आटोक्यात आणली गेली आहे.

आग
author img

By

Published : Sep 11, 2019, 6:57 PM IST

Updated : Sep 11, 2019, 7:27 PM IST

मुंबई - मुंबई - मुंबई सेंट्रल येथील रेल्वे कारखान्याजवळ उभ्या असलेल्या जयपूर एक्स्प्रेस 12955 च्या डब्याला आग लागली.

संध्याकाळी 7.15 वाजता मुंबई सेंट्रल येथून गाडी जयपूरला रवाना होणार होती. दरम्यान एक्सप्रेसच्या २ एसी कोचला आग लागली. आगीचा वेग वाढल्याने कोचमध्ये मोठ्या प्रमाणात धूर पसरला होता. तर, आग लागताच विझवण्यासाठी गेलेला एक कंत्राटी कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे.

जयपूर एक्सप्रेसच्या एसी कोचला लागलेली आग आटोक्यात

अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहचून डब्यांना लागलेली आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे. तर, 7 वाजून 15 मिनिटांनी सुटणारी ही गाडी संध्याकाळी 8 वाजून 50 मिनिटांनी सोडण्यात येणार असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे.

Intro:मुंबई सेंट्रल येथील रेल्वे कारखान्याजवळ उभ्या असलेल्या जयपूर एक्स्प्रेसच्या डब्याला आग लागली आहेBody:संध्याकाळी 7.15 वाजता मुंबई सेंट्रल येथून गाडी जयपूरला रवाना होणार होती.Conclusion:
Last Updated : Sep 11, 2019, 7:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.