ETV Bharat / state

मुंबईकरांनी भरघोस मतदान करावे; उपजिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

निवडणुकीच्या अगोदर २ दिवस सुट्टी आलेली आहे. तरी या दिवसात मुंबईकरांनी कुठे शहराबाहेर न जाता मतदानाच्या दिवशी भरघोस मतदान करावे. मतदानाच्या दिवशी आपल्याला मतदान करण्यासाठी सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळेच जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन उपजिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

उपजिल्हाधिकारी फरोघ मुकादम
author img

By

Published : Apr 25, 2019, 5:34 PM IST

मुंबई - मतदान करणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. लोकशाहीत हा हक्क बजावणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. परंतु पुण्यासारख्या शहरातील मतदान पाहून खंत वाटते. त्यामुळे मुंबईकरांनी भरभरून मतदान करण्याचे आवाहन उपजिल्हाधिकारी फरोघ मुकादम यांनी केले आहे.

उपजिल्हाधिकारी फरोघ मुकादम

निवडणुकीच्या अगोदर २ दिवस सुट्टी आलेली आहे. तरी या दिवसात मुंबईकरांनी कुठे शहराबाहेर न जाता मतदानाच्या दिवशी भरघोस मतदान करावे. मतदानाच्या दिवशी आपल्याला मतदान करण्यासाठी सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळेच जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

मुंबईची यावर्षीची टक्केवारी वाढेल याची आम्हाला खात्री आहे. कारण यावर्षी पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांची संख्या जास्त आहे. तसेच युवा मतदारांनी त्यांच्या कुटुंबाला मतदानासाठी आणणे ही त्यांची महत्वाची जबाबदारी आहे. त्याप्रमाणे युवा मतदारांना आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे मतदानाची टक्केवारी निश्चितच वाढेल, असा विश्वास मुकादम यांनी यावेळी व्यक्त केला.

Intro:पुण्यात झालेल्या कमी मतदानाची खंत वाटते त्यामुळे मुंबईकरांना आव्हान आहे भरगोस मतदान करा-उपजिल्हाधिकारी

पुण्यात झालेल्या कमी मतदान पाहून भारतीय निवडणूक व मुंबई शहर जिल्हाअधिकारी यांना त्याची खंत वाटत आहे. पुण्यामध्ये कमी मतदान झालं तसंच काहीच मागील निवडणूकित मुंबईची परिस्थिती होती.
मतदान करणं हे प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. आणि लोकशाहीत तो हक्क बजावणं हे त्यांचं कर्तव्य असलं पाहिजे.परंतु पुण्यासारख्या शहरातील मतदान पाहून खंत वाटते त्यामुळे मुंबई उपजिल्हाधिकारी यांनी मुंबईकरांना भरभरून मतदान करण्याचे आव्हान केले आहे.

निवडणुकीच्या आदल्या दिवसाला सोडून पुढले दोन दिवस सुट्टी आलेली आहे. तरी या दिवसात मुंबईकरांनी कुठे शहराबाहेर न जाता सर्व मीडियाचा माध्यमातून मुंबईतील जिल्हाधिकारी सुट्टीत कुठे बाहेर न जाता मतदानाच्या दिवशी भरघोस मतदान करा असे आव्हान उप जिल्हाधिकारी यांनी केले. मतदानाच्या दिवशी आपल्याला सुट्टी दिलेली आहे. आपल्याला मतदान करण्यासाठी दिलेली आहे. त्यामुळेच जास्तीत जास्त बाहेर पडून मतदान करावं असं त्यांनी सांगितले

तसेच जिल्हाधिकारी यांना खात्री आहे की मुंबईची यावर्षीची टक्केवारी वाढेल कारण फर्स्ट टाईम वोटर यांची संख्या यावर्षी मुंबई मोठी आहे. आणि शिक्षित युवांनी त्यांच्या फॅमिलीला मतदानासाठी बाहेर आणन ही त्यांची महत्वाची जबाबदारी आहे .त्यामुळेच मतदानाची टक्केवारी निश्चितच वाढेल असा उपजिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.Body:।Conclusion:।
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.