ETV Bharat / state

मुंबईत रेल्वेच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या वस्तू नागरिकांना पाहण्यासाठी खुले - mumbai

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावर मध्य रेल्वेने गेली अनेक वर्षे जतन करून ठेवलेल्या रेल्वेच्या जुन्या व महत्वपूर्ण वस्तू हेरिटेज गल्ली २ मध्ये ठेवण्यात आल्या आहेत.

भारतीय रेल्वेचा आढावा घेतला आहे प्रतिनिधी महेश बागल
author img

By

Published : Feb 23, 2019, 1:45 PM IST

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावर मध्य रेल्वेने गेली अनेक वर्षे जतन करून ठेवलेल्या रेल्वेच्या जुन्या व महत्वपूर्ण वस्तू हेरिटेज गल्ली २ मध्ये ठेवण्यात आल्या आहेत. या वस्तू नागरिकांना पाहण्यासाठी खुले करण्यात आले आहेत.

यामध्ये ब्रिटीश कालिन रेल्वे इंजिन, क्रेन यासह प्रिंटींग प्रेस यासारख्या जुन्या वस्तू नागरिकांना पाहता येणार आहे. याचा आढावा घेतला आहे, आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनी.....

Intro:मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावर मध्य रेल्वेने त्यांच्या ताफ्यात असलेल्या व गेली अनेक वर्षे जतण करून ठेवलेल्या रेल्वेच्या जुन्या व महत्वपूर्ण वस्तू हेरिटेज गल्ली 2 च्या माध्यमातून समोर आणल्या आहेत. आजच्या पिढीला या जुन्या गोष्टी पाहता याव्यात भारतीय रेल्वेचा इतिहास कळावा म्हणून हेरिटेज गल्ली मध्ये रेल्वेकडून नागरिकांसाठी खुली करण्यात आली आहे.
Body:याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनी Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.