ETV Bharat / state

'आयएनएस इम्फाळ' युद्धनौकेचे नौदल प्रमुखांच्या हस्ते जलावतरण - माझगाव डॉक

भारतीय नौदलाची विनाशिका 'आयएनएस इम्फाळ' या युद्धनौकेचे जलावतरण शनिवारी मुंबईतील माझगाव डॉकमध्ये करण्यात आले.

आयएनएस इम्फाळ
author img

By

Published : Apr 21, 2019, 8:33 PM IST

मुंबई - भारतीय नौदलाची विनाशिका 'आयएनएस इम्फाळ' या युद्धनौकेचे जलावतरण नौदलप्रमुख अॅडमिरल लांबा यांच्या हस्ते शनिवारी मुंबईतील माझगाव डॉकमध्ये करण्यात आले. यावेळी या विनाशिका युद्धनौकेला अरबी समुद्रात सोडण्यात आले.

आयएनएस इम्फाळ

भारतीय बनावटीची ही युद्धनौका माझगाव डॉकमध्ये 'मेक इन इंडिया'तंर्गत तयार करण्यात आली आहे. 'आयएनएस इम्फाळ' नौदलाच्या १५ बी या प्रकल्पातील तिसरी विनाशिका आहे. त्याचे वजन ३ हजार ३७ टन असून याची लांबी १६३ मीटर तर रुंदी १७ मीटर आहे. ४ गॅस आणि ३० टर्बाइन असलेल्या या विनाशिकेचा ताशी वेग ३० सागरी मैल एवढा आहे.

Intro:भारतीय नौदलाचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या प्रोजेक्ट 15 बी मधील स्वदेशी बनावटीच्या अत्याधुनिक इंम्फाळ या क्षेपणास्त्रधारी विनाशिकेचे जलावतरण शनिवारी माझगाव डॉकमधून नौदलप्रमुख एडमिरल सुनील लांबा यांच्या हस्ते करण्यात आले. 3037 टन वजन असलेल्या या विनाशिकेचे वजन असून याची लांबी 163 मीटर , तर 17 मीटर रुंदी आहे. 4 गॅस टर्बाईन 30 असलेल्या या विनाशिकेचा ताशी वेग 30 सागरी मैल एवढा आहे. Body:.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.