ETV Bharat / state

मुंबईची लाईफ लाईन रेल्वे बनतेय 'डेथ लाईन', २०१९ मध्ये २ हजार ६११ प्रवाशांचा मृत्यू - प्रवाशांच्या मृत्यूला रेल्वेची वाढती गर्दी हे कारण

मुंबईची लाईफ लाईन समजली जाणारी रेल्वे आता डेथ लाईन बनत चालली आहे. दिवसेंदिवस रेल्वेने प्रवासा करणाऱ्या प्रवाशांच्या मृत्यूमध्ये वाढ होतेय. २०१९ या संपुर्ण वर्षात रेल्वेच्या तिन्ही मार्गावरुन रोज प्रवास करताना किमान ८ प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

Increase in death of railway passengers in Mumbai
मुंबईची लाईफ लाईन रेल्वे बनतेय 'डेथ लाईन'
author img

By

Published : Jan 30, 2020, 11:40 PM IST

मुंबई - मुंबईची लाईफ लाईन समजली जाणारी रेल्वे आता डेथ लाईन बनत चालली आहे. दिवसेंदिवस रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या मृत्यूमध्ये वाढ होतेय. २०१९ या संपुर्ण वर्षात रेल्वेच्या तिन्ही मार्गावरुन रोज प्रवास करताना किमान ८ प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागल्याचे धक्कादायक वास्वव समोर आले आहे. 2019 या वर्षी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर २ हजार ६९१ प्रवाशांचे मृत्यू झाले आहेत.

प्रवाशांच्या मृत्यूला रेल्वेची वाढती गर्दी हे मुख्य कारण असून, तिन्ही रेल्वे मार्गावर सर्वात जास्त ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर कल्याण रेल्वे स्थानकात रेल्वे रुळ ओलांडताना सर्वात जास्त प्रवास मृत्यूमुखी पडले आहेत. कुर्ला रेल्वे स्थानकात सर्वात जास्त ७३ रेल्वे प्रवाशांचा गर्दीमुळे धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू झाला आहे. धक्कादायक म्हणजे रेल्वेच्या तिन्ही मार्गावर एकूण २८ रेल्वे प्रवाशांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ज्यात ठाणे रेल्वे स्थानक हे सुसाईड पाँइंट झाले का? असा प्रश्न निर्माण होतोय.

मुंबईची लाईफ लाईन रेल्वे बनतेय 'डेथ लाईन'

2019 या वर्षी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर २ हजार ६९१ प्रवाशांचे मृत्यू झाले आहेत. याही वर्षी मध्ये रेल्वे मार्गावर सर्वात जास्त एकूण १ हजार ३९३ प्रवाशांचे मृत्यू झाले आहेत. तर, पश्चिम रेल्वेने प्रवास करताना एकूण ९२८ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. हार्बर रेल्वेने प्रवास करताना एकूण ३७० प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ज्यात सर्वात जास्त ठाणे रेल्वे स्थानकात १३८ प्रवाशांचा मृत्यू झालेत. त्यानंतर, दिवा रेल्वे स्थानकात ९२, कल्याण रेल्वे स्थानकात ७७, कुर्ला रेल्वे स्थानकात ७७ प्रवाशांचे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावर सर्वात जास्त बोरिवली रेल्वे स्थानकात ५६ प्रवाशांचे मृत्यू झालेत. अंधेरी रेल्वे स्थानकात ५५, विरार रेल्वे स्थानकात ५२, कांदिवली रेल्वे स्थानकात ४८ प्रवाशांचे मृत्यू झालेत. हार्बर रेल्वे मार्गावर सर्वात जास्त मानखुर्द रेल्वे स्थानकात ३४ प्रवाशांचे मृत्यू झालेत. वडाळा रोड रेल्वे स्थानकात २३, गोवंडी आणि वाशी रेल्वे स्थानकात प्रत्येकी २२, तर, जुईनगर रेल्वे स्थानकात २० रेल्वे प्रवाशांचे मृत्यू झालेत.

आश्चर्यकारक म्हणजे रेल्वेच्या तिन्ही मार्गावर रेल्वे रुळ ओलांडतना १ हजार ४५५ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. ज्यात सर्वात जास्त कल्याण रेल्वे स्थानकात १९६ प्रवाशांचे रेल्वे रुळ ओलांडताना मृत्यू झालेत ज्यात ६६ महिला प्रवासी आहेत. त्यानंतर ठाणे रेल्वे स्थानकात १७४, प्रवाशांचा रेल्वे रुळ ओलांडताना मृत्यू झालाय ज्यात १३ महिला प्रवासी आहेत. बोरिवली रेल्वे स्थानकात १६० प्रवाशांचा, ज्यात २१ महिला प्रवासी आहेत . कुर्ला रेल्वे स्थानकात १५६ प्रवाशांचा, ज्यात २२ महिला प्रवाशांचा रुळ ओलांडताना मृत्यू झाला आहे.

Intro:मुंबईची लाईफ लाईन म्हणजे रेल्वे आता डेथ लाईन सोबतच सुसाईड लाईन बनत चाललीये दिवसेंदिवस रेल्वेने प्रवासा करणा-या प्रवाशांच्या मृत्यू मध्ये वाढ होत चाललीये.

२०१९ संपुर्ण वर्षात रेल्वेच्या तिन्ही मार्गावरुन रोज प्रवास करताना किमान ८ प्रवाशांना आपले प्राण गमवालेत, या मृत्यूला रेल्वेची वाढती गर्दी हे मुख्य कारण असून तिन्ही रेल्वे मार्गावर सर्वात जास्त ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांचा मृत्यू झालाय, तर कल्याण रेल्वे स्थानकात रेल्वे रुळ ओलांडताना सर्वात जास्त प्रवास मृत्यूमुखी पडलेत... कुर्ला रेल्वे स्थानकात सर्वात जास्त ७३ रेल्वे प्रवाशांचा गर्दीमुळे धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू झालाय धक्कादायक म्हणजे रेल्वेच्या तिन्ही मार्गावर एकूण २८ रेल्वे प्रवाशांनी आत्महत्या केलीये ज्यात ठाणे रेल्वे स्थानक हे सुसाईड पाॅइंट झालंय का असा प्रश्न निर्माण होतोय...

Body:2019 या वर्षी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर २ हजार ६९१ प्रवाशांचे मृत्यू झालेत ज्यात याही वर्षी मध्य रेल्वे मार्गावर सर्वात जास्त एकूण १ हजार ३९३ प्रवाशांचे मृत्यू झालेत. तर, पश्चिम रेल्वेने प्रवास करताना एकूण ९२८ प्रवाशांचा मृत्यू झालाय आणि हार्बर रेल्वेने प्रवास करताना एकूण ३७० प्रवाशांचा मृत्यू झालाय

ज्यात सर्वात जास्त ठाणे रेल्वे स्थानकात १३८ प्रवाशांचा मृत्यू झालेत, त्यानंतर , दिवा रेल्वे स्थानकात ९२ प्रवाशांचे मृत्यू झालेत , कल्याण रेल्वे स्थानकात ७७ प्रवाशांचे मृत्यू झालेत , कुर्ला रेल्वे स्थानकात ७७ प्रवाशांचे मृत्यू झालेत

तर, पश्चिम रेल्वे मार्गावर सर्वात जास्त बोरिवली रेल्वे स्थानकात ५६ प्रवाशांचे मृत्यू झालेत ,अंधेरी रेल्वे स्थानकात ५५ प्रवाशांचे मृत्यू झालेत , विरार रेल्वे स्थानकात ५२ प्रवाशांचे मृत्यू झालेत ,कांदिवली रेल्वे स्थानकात ४८ प्रवाशांचे मृत्यू झालेत .

हार्बर रेल्वे मार्गावर सर्वात जास्त, मानखुर्द रेल्वे स्थानकात ३४ प्रवाशांचे मृत्यू झालेत वडाला रोड रेल्वे स्थानकात २३ प्रवाशांचे मृत्यू झालेत . गोवंडी आणि वाशी रेल्वे स्थानकात प्रत्येकाचा २२ प्रवाशांचे मृत्यू झालेत तर, जुईनगर रेल्वे स्थानकात २० रेल्वे प्रवाशांचे मृत्यू झालेत .

आश्चर्यकारक म्हणजे रेल्वेच्या तिन्ही मार्गावर रेल्वे रुळ ओलांडतना १ हजार ४५५ प्रवाशांचा मृत्यू झालाय ज्यात सर्वात जास्त कल्याण रेल्वे स्थानकात १९६ प्रवाशांचे रेल्वे रुळ ओलांडताना मृत्यू झालेत ज्यात ६६ महिलां प्रवासी आहेत त्यानंतर ठाणे रेल्वे स्थानकात १७४ प्रवाशांचा रेल्वे रुळ ओलांडताना मृत्यू झालाय ज्यात १३ महिला प्रवासी आहेत. बोरिवली रेल्वे स्थानकात १६० प्रवाशांचा रेल्वे रुळ ओलांडताना मृत्यू झालाय ज्यात २१ ज्यात महिला प्रवासी आहेत . कुर्ला रेल्वे स्थानकात १५६ प्रवाशांचा रेल्वे रुळ ओलांडताना मृत्यू झालाय ज्यात २२ महिला प्रवाशांचा समावेश आहे.
क्स
Conclusion:( रेडी टू अपलोड पॅकेज जोडले आहे.)

( बाईट - समीर जावेरी , आरटिआय कार्यकर्ता )

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.