ETV Bharat / state

मुंबईत पावसाची उसंत.. लोकल सेवेसह जनजीवन हळूहळू पूर्वपदावर

कोकण आणि गोव्यामध्ये ५ जुलैपर्यंत मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ५ जुलैपर्यंत कमी अधिक प्रमाणात पर्जन्यवृष्टी होऊ शकते.

LIVE: मुंबई पावसाचे लाईव्ह अपडेट्स पाहा येथे...
author img

By

Published : Jul 2, 2019, 9:14 AM IST

Updated : Jul 2, 2019, 11:57 PM IST

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मुसळधार सुरू असलेल्या पावसाने मुंबईचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी अतिवृष्टीचाही इशारा देण्यात आला आहे.

मुंबई पावसाच्या दिवसभरातील अपडेट्स

  • गेल्या दोन तासांपासून पावसाने उसंत घेतली आहे. त्यामुळे नागरिक घराबाहेर पडत आहे. मात्र, मध्यरात्रीपासून रस्त्यावर साचलेल्या पाण्याचा निचरा होत आहे. मात्र, अद्यापही परिस्थिती 'जैसे थे'च आहे.

  • पावसामुळे अडकलेल्या नागरिकांसाठी रेल्वे प्रशासनाकडून विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या. सीएसएमटीवरून कल्याण, बदलापूर, कर्जत आणि टिटवाळापर्यंत विशेष गाड्या सोडल्या, तर घाटकोपरवरून सीएसएमटीकडे येणारी एक रेल्वे सोडण्यात आली.
    Mumbai
    पावसामुळे अडकलेल्या नागरिकांसाठी सोडलेली विशेष रेल्वे
  • पुढील ४८ तासात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज. विदर्भ तसेच मराठवाड्यातही अतिवृष्टीचा इशारा
    • India Meteorological Dept: Heavy to very heavy rainfall expected in Mumbai and suburban parts in next 48 hours, similar situation expected for Vidarbha and Marathwada. Advice tourists to not visit mountain areas since heavy rainfall is expected in parts of Maharashtra. pic.twitter.com/6vbWyGcAjW

      — ANI (@ANI) July 2, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

  • चांदीवलीतली संघर्ष नगर येथील जमीन खचली आहे. त्यामुळे जवळच्या ३ इमारती खाली करण्यात येत आहेत.
  • मुख्यमंत्र्यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाचा घेतला आढावा
  • मुख्य विमानतळावरील मार्ग हा बंद करण्यात आला आहे. दरम्यान पर्यायी धावपट्टी कार्यरत राहणार आहे.
    • Mumbai International Airport Limited (MIAL) spokesperson: Main runway at the airport is closed but alternative runway is functional. Delays and diversions of flights are taking place. #MumbaiRains

  • सायन आणि सांताक्रुझ, दादर, किंग सर्कल येथे पाणी साचले
  • कुर्ल्यातील जवळपास १००० नागरिकांना एनडीआरएफच्या मदतीने सुरक्षीत स्थळी हलविले.
    • Mumbai: Indian Navy deploys various teams to provide assistance to rain hit and stranded people, in Kurla area following a request by BMC. About 1000 people have been shifted to safety with the help of NDRF, fire brigade, Naval teams as well as local volunteers. #MumbaiRains pic.twitter.com/udYAylTTx0

  • वांद्रे एसपी रोड वाहतुकीसाठी बंद
  • वाकोला पोलीस ठाण्यात पाणी साचले
  • चांदीवली संघर्षनगर येथील रस्ता खचला, यात काहीजण वाहून गेल्याची भीती
  • मुंबईसह ठाणे, कोकण भागातील शाळांना सुट्टी जाहीर

  • मुंबई विमानतळावरील धावपट्टीवरून विमान घसरले, प्रवासी सुखरूप

  • मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प, पुढील सुचना मिळेपर्यंत कोणतीही लोकल धावणार नाही

  • पावसामुळे मध्य रेल्वे उपनगरीय लोकलच्या मार्गात बदल, पुढील मार्गावरुन धावणार -

  1. सीएसएमटी - बांद्रा - हार्बर रेल्वे मार्ग
  2. वाशी पनवेल - हार्बर रेल्वे मार्ग
  3. ठाणे-वाशी-पनवेल - हार्बर रेल्वे मार्ग
  4. ४rth कॉरिडॉर ते खारकोपर, ठाणे- कासरा/कर्जत/खापोली - मुख्य रेल्वे मार्गावरून धावणार आहेत

कोकण आणि गोव्यामध्ये ५ जुलैपर्यंत मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ५ जुलैपर्यंत कमी अधिक प्रमाणात पर्जन्यवृष्टी होऊ शकते. तर मध्य महाराष्ट्रात ३ जुलै रोजी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशाराही देण्यात आला आहे.
विदर्भातही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ४ जुलैपर्यंत राज्यात मुसळधार पाऊस कोसळणार असून ५ जुलैनंतर पाऊस कमी होत जाईल, असेही हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.

मुसळधार पावसाचा मोठा फटका रेल्वे वाहतुकीला बसला आहे. मध्य रेल्वेची सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. ठाणे-सीएसएमटी दरम्यानची अप-डाऊन मार्गावरील वाहतूक ठप्प आहे. हार्बर रेल्वेची वाहतूकदेखील विस्कळीत झाली आहे. तर पश्चिम रेल्वेवरील वाहतूक १० ते १५ मिनिटं उशिरानं सुरू आहे.

Intro:Body:

entertainment1

Conclusion:
Last Updated : Jul 2, 2019, 11:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.