ETV Bharat / state

मी राष्ट्रवादीतच व शरद पवारच आमचे नेते; भाजप-राष्ट्रवादी सरकार पाच वर्षे चालेल- अजित पवार

अजित पवार ट्विटरवर सक्रिय झाले असून त्यांनी पंतप्रधान मोदींसह भाजपच्या विविध नेत्यांचे आभार मानले आहेत. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीतच असल्याचे सांगून शरद पवार आपले नेते असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

अजित पवार
author img

By

Published : Nov 24, 2019, 5:25 PM IST

Updated : Nov 24, 2019, 5:33 PM IST

मुंबई - मी राष्ट्रवादीच असून राष्ट्रवादी आणि भाजप राज्याला स्थिर सरकार देऊ शकते, असे ट्विट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

  • I am in the NCP and shall always be in the NCP and @PawarSpeaks Saheb is our leader.

    Our BJP-NCP alliance shall provide a stable Government in Maharashtra for the next five years which will work sincerely for the welfare of the State and its people.

    — Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) November 24, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
आज अजित पवार यांचे ट्विटवर ट्रविट येत असून त्यांनी पंतप्रधान मोदींसह भाजपच्या विविध नेत्यांचे आभार मानले आहेत. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीतच असल्याचे सांगून शरद पवार आपले नेते असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. भाजपसोबत गेल्यास स्थिर सरकार राज्याला लाभेल. पुढील पाच वर्षे प्रामाणिक काम करून राज्याला स्थिर सरकार देणार आहोत. त्यासाठी थोड्या संयमाची गरज असल्याचे ट्विटमध्ये त्यांनी नमूद केले आहे.

Intro:Body:

'मी राष्ट्रवादीतच, पवार हेच आमचे नेते'

मुंबई - मी राष्ट्रवादीच असून राष्ट्रवादी आणि भाजप राज्याला स्थिर सरकार देऊ शकते, असे ट्विट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

 आज अजित पवार ट्विटरवर सक्रिय झाले असून त्यांनी पंतप्रधान मोदींसह भाजपच्या विविध नेत्यांचे आभार मानले आहेत. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीतच असल्याचे सांगून शरद पवार आपले नेते असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. भाजपसोबत गेल्यास स्थिर सरकार राज्याला लाभेल. पुढील पाच वर्षे प्रामाणिक काम करून राज्याला स्थिर सरकार देणार आहोत. त्यासाठी थोड्या संयमाची गरज असल्याचे ट्विटमध्ये त्यांनी नमूद केले आहे.

Conclusion:
Last Updated : Nov 24, 2019, 5:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.