ETV Bharat / state

रात्रभर यु-ट्यूबवर व्हिडिओ पाहते म्हणून संतापलेल्या पतीकडून पत्नीची गळा आवळून हत्या - mumbai

मंगळवारी दुपारच्या सुमारास मृत आरती हिने सचिनकडे काहि पैसे मागितले होते. सचिनने ते देण्यास टाळाटाळ केली त्यामुळे रागाच्या भरात आरतीने काहीही काम करण्यास नकार देऊन मोबाईलवर व्हिडिओ पाहण्यास सुरुवात केली. व्हिडिओ पाहण्याने आरोपी सचिनला काही केल्या झोप येत नसल्याने संतापलेल्या सचिनने दोरीने तिचा गळा आवळला.

रात्रभर यु-ट्यूबवर व्हिडिओ पाहते म्हणून संतापलेल्या पतीकडून पत्नीची गळा आवळून हत्या
author img

By

Published : Apr 12, 2019, 3:31 PM IST

मुंबईत - नवरा बायकोच्या संसारात आपण अनेकदा भांडण होताना पाहिली आहेत. पण मुंबईत एका वेगळ्याच कारणावरून मोठा अनर्थ घडलाय. बायको रात्रभर युट्युबवर व्हिडिओ बघत बसते म्हणून संतापलेल्या नवऱ्याने गळा आवळून तिची हत्या केली. अंधेरीतील एमआयडीसी परिसरात घडलेल्या या घटनेने सगळीकडे खळबळ उडाली आहे. सचिन चौगुले असे या 32 वर्षीय पतीचे नाव आहे. मंगळवारी रात्री त्याने पत्नी आरती चौगुले हिची दोरीने गळा आवळून हत्या केली.

रात्रभर यु-ट्यूबवर व्हिडिओ पाहते म्हणून संतापलेल्या पतीकडून पत्नीची गळा आवळून हत्या

मंगळवारी दुपारच्या सुमारास मृत आरती हिने सचिनकडे काहि पैसे मागितले होते. सचिनने ते देण्यास टाळाटाळ केली त्यामुळे रागाच्या भरात आरतीने काहीही काम करण्यास नकार देऊन मोबाईलवर व्हिडिओ पाहण्यास सुरुवात केली. मध्यरात्रीपर्यंत ती व्हिडिओच बघत होती. या व्हिडिओ पाहण्याने आरोपी सचिनला काही केल्या झोप येत नसल्याने संतापलेल्या सचिनने दोरीने तिचा गळा आवळला. यात तिचा जागीच मृत्यू झाला. या हत्येनंतर सकाळच्या सुमारास आरोपी सचिन चौगुले स्वतः एमआयडीसी पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. पोलिसांनी त्याच्यावर मंगळवारी दुपारच्या सुमारास मृत आरती हिने सचिनकडे काहि पैसे मागितले

Intro:नवरा बायकोच्या संसारात आपण अनेकदा भांडण होताना पाहिली आहेत...पण मुंबईत एका वेगळ्याच कारणावरून मोठा अनर्थ घडलाय...बायको रात्रभर युट्युबवर व्हिडिओ बघत बसते म्ह्णून संतापलेल्या नवऱ्याने तिचा गळा आवळून हत्या केलीय...अंधेरीतल्या एमआयडीसी परिसरात घडलेल्या या घटनेने सगळीकडे खळबळ उडालीय...सचिन चौगुले असे या 32 वर्षीय पतीचे नाव आहे...मंगळवारी रात्री त्याने त्याची पत्नी आरती चौगुले हिची दोरीने गळा आवळून हत्या केलीय.
Body:मंगळवारी दुपारच्या सुमारास मृत आरती हिने सचिनकडे काहि पैसे मागितले होते...सचिनने ते देण्यास टाळाटाळ केली त्यामुळे रागाच्या भरात आरतीने काहीही काम करण्यास नकार देऊन मोबाईलवर व्हिडिओ पाहण्यास सुरुवात केली...मध्यरात्रीपर्यंत ती व्हिडिओच बघत होती...या व्हिडिओ पाहण्याने आरोपी सचिनला काही केल्या झोप येत नसल्याने संतापलेल्या सचिनने दोरीने तिचा गळा आवळला...यात तिचा जागीच मृत्यू झाला...या हत्येनंतर सकाळच्या सुमारास आरोपी सचिन चौगुले स्वतः एमआयडीसी पोलीस ठाण्यात हजर झालाय...पोलिसांनी त्याच्यावर हत्येचा गुन्हा नोंद करून अटक केली आहे...Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.