ETV Bharat / state

'कोरेगाव भीमा चौकशी समितीचा उद्या अहवाल'

कोरेगाव भीमा बाबतीत चौकशी सुरू आहे. त्या चौकशीचा उद्या (दि. 22 जानेवारी) सकाळी आठ वाजता आढावा घेणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

गृहमंत्री अनिल देशमुख
गृहमंत्री अनिल देशमुख
author img

By

Published : Jan 22, 2020, 4:58 PM IST

मुंबई - कोरेगाव भीमा बाबतीत चौकशी सुरू आहे. त्या चौकशीचा उद्या (दि. 22 जानेवारी) सकाळी आठ वाजता आढावा घेणार आहोत. त्यानंतर चौकशी समितीकडून उद्या सकाळी पूर्ण अहवाल मांडला जाईल. त्यानंतरची पुढची कारवाई राज्य सरकार करेल आणि पुढचा निर्णय होईल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली.

कोरेगाव भीमा चौकशी समितीचा उद्या अहवाल - गृहमंत्री अनिल देशमुख

मंत्रीमंडळ बैठकीच्या नंतर देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन मुंबईत 24 तास सुरू राहणाऱ्या मौलानी हॉटेलच्या संदर्भात कायदा आणि सुव्यवस्थेची कुठेही अडचण येणार नाही, अशी माहिती दिली. तसेच एनआरसी आणि सीएए संदर्भात 'गेट वे'वर विद्यार्थ्यांचे जे आंदोलन चालू होत त्यात ज्या विद्यार्थिनीने पोस्टर दाखवले होते, त्या पोस्टरच्या संदर्भात आम्ही चौकशी करत आहोत. जे पोस्टर दाखवले त्यामागे तिची भावना ही चांगली असेल तर तिच्यावर कारवाई होणार नाही, असे देशमुख यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा - 'मुंबई २४ तास' योजनेला मंत्रिमंडळाची मंजूरी - आदित्य ठाकरे

मुंबई 24 तास यामुळे राज्यात बलात्काराच्या घटना वाढण्याची भीती भाजप नेते दर्शवत आहेत याबाबत बोलताना गृहमंत्री देशमुख म्हणाले, राज्य सरकारच्या प्रत्येक निर्णयाला भाजप विरोध करते त्यांनी पहिल्यांदा वस्तुस्थितीचा अभ्यास केला पाहिजे.

हेही वाचा - भाजपचा 'त्या' व्हिडिओशी काहीही संबंध नाही - राम कदम

Intro:
भीमा कोरेगाव चौकशी समितीचा उद्या अहवाल: गृहमंत्री अनिल देशमुख

mh-mum-01-home-anil-deshmukh-byte-7201153

(यासाठीचे फीड आणि निर्मळ यांनी ३ जी लाईव्ह वर पाठवले आहे )

मुंबई, ता. २२
भीमा कोरेगाव बाबतीत चौकशी सुरू आहे. त्या चौकशीचा उद्या सकाळी आठ वाजता आढावा घेणार आहोत. त्यानंतर चौकशी समितीकडून उद्या सकाळी पूर्ण अहवाल मांडला जाईल. त्यानंतरची पुढची कारवाई राज्य सरकार करेल आणि पुढचा निर्णय होईल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली.

मंत्रिमंडळ बैठकीच्या नंतर देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन मुंबईत 24 तास सुरू राहणाऱ्या मौलानी हॉटेल च्या संदर्भात कायदा आणि सुव्यवस्थेची कुठेही अडचण येणार नाही अशी माहिती दिली. तसेच NRC आणि CAA संदर्भात गेट वे वर विद्यार्थ्यांचे जे आंदोलन चालू होत त्यातं ज्या विद्यार्थिनी ने पोस्टर दाखवलं होतं या पोस्टच्या संदर्भात आम्ही चौकशी करत आहोत. धीरज पोस्टर दाखवले त्यामागे तिची भावना ही चांगली असेल तर तिच्यावर कारवाई होणार नाही, असे देशमुख यांनी स्पष्ट केले.

राज्य सरकारने कुठलाही निर्णय त्याला भाजप विरोध करते त्यांनी पहिल्यांदा वस्तुस्थितीचा अभ्यास केला पाहिजे.मुंबईत कुठेही पुजापाठ करायला बंदी घातली जात असेल तर त्यावर कारवाई करू असेही त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.Body:
भीमा कोरेगाव चौकशी समितीचा उद्या अहवाल: गृहमंत्री अनिल देशमुख

mh-mum-01-home-anil-deshmukh-byte-7201153

(यासाठीचे फीड आणि निर्मळ यांनी ३ जी लाईव्ह वर पाठवले आहे )

मुंबई, ता. २२
भीमा कोरेगाव बाबतीत चौकशी सुरू आहे. त्या चौकशीचा उद्या सकाळी आठ वाजता आढावा घेणार आहोत. त्यानंतर चौकशी समितीकडून उद्या सकाळी पूर्ण अहवाल मांडला जाईल. त्यानंतरची पुढची कारवाई राज्य सरकार करेल आणि पुढचा निर्णय होईल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली.

मंत्रिमंडळ बैठकीच्या नंतर देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन मुंबईत 24 तास सुरू राहणाऱ्या मौलानी हॉटेल च्या संदर्भात कायदा आणि सुव्यवस्थेची कुठेही अडचण येणार नाही अशी माहिती दिली. तसेच NRC आणि CAA संदर्भात गेट वे वर विद्यार्थ्यांचे जे आंदोलन चालू होत त्यातं ज्या विद्यार्थिनी ने पोस्टर दाखवलं होतं या पोस्टच्या संदर्भात आम्ही चौकशी करत आहोत. धीरज पोस्टर दाखवले त्यामागे तिची भावना ही चांगली असेल तर तिच्यावर कारवाई होणार नाही, असे देशमुख यांनी स्पष्ट केले.

राज्य सरकारने कुठलाही निर्णय त्याला भाजप विरोध करते त्यांनी पहिल्यांदा वस्तुस्थितीचा अभ्यास केला पाहिजे.मुंबईत कुठेही पुजापाठ करायला बंदी घातली जात असेल तर त्यावर कारवाई करू असेही त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.