ETV Bharat / state

राज ठाकरे ईडी चौकशी प्रकरण : शिवसेना भवन परिसरात मोठा बंदोबस्त - शिवसेना भवन

थोड्याच वेळात राज ठाकरे ईडीच्या कार्यालयात पोहोचणार आहेत. या पार्श्वभूमीवर मनसे कार्यकर्त्यांकडून कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये, यासाठी बसेसवरही जाळ्या लावण्यात आल्या आहेत.

मोठा पोलीस बंदोबस्त
author img

By

Published : Aug 22, 2019, 10:29 AM IST

मुंबई - कोहिनूरमिल प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने नोटीस बजावली आहे. यानंतर राज ठाकरे आज ईडी कार्यालयात 11 वाजता चौकशीसाठी उपस्थित राहणार आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना भवन, दादर, माहिम भागात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हा बंदोबस्त लावण्यात आला आहे. तसेच मनसे नेते संदीप देशपांडे यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

राज ठाकरे ईडी चौकशी प्रकरण : शिवसेना भवन परिसरात मोठा बंदोबस्त

Intro:मुंबई

कोहिनूर मिल प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांना ईडीने नोटीस दिली आहे या नोटीसी नंतर राज ठाकरे आज एडी कार्यालयात 11 चा सुमारास उपस्थित राहणार आहेत याच पार्श्वभूमीवर शिवसेना भवन , दादर, माहिम भागात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हा बंदोबस्त लावण्यात आला आहे तसेच मनसे नेते संदीप देशपांडे यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे थोड्या वेळातच राज ठाकरे ईडीच्या कार्यालयात पोहोचणार आहेत. या पाश्र्वभूमीवर मनसे कार्यकर्त्यांकडून कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी बसेस वरही जाळ्या लावण्यात आल्या आहेत पुढील काही तासात मुंबईचे वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न हा पोलिसांचा असेल
Body:.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.