ETV Bharat / state

किंग सर्कलमध्ये पाणी साचल्याने नागरिक खोळंबले

किंग सर्कलमध्ये दरवर्षी पावसाळ्यात अशी परिस्थिती निर्माण होते, असे नागरिकांनी म्हटले आहे. तर, बाहेर गावातून कामासाठी मुंबईत आलेल्या कर्मचाऱ्यांचेही यामुळे हाल होत आहेत.

author img

By

Published : Jul 2, 2019, 12:47 PM IST

किंग सर्कलमध्ये पाणी साचल्याने नागरिक खोळंबले

मुंबई - सलग चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने नागरिकांची दाणादाण उडवली आहे. मुंबईच्या काही परिसरातील सखोल भागांमध्ये पाणी साचल्याने कामानिमित्त आलेल्या नागरिकांना त्रास होत आहे. किंग सर्कलमध्ये दरवर्षी पावसाळ्यात अशी परिस्थिती निर्माण होते, असे नागरिकांनी म्हटले आहे. तर, बाहेर गावातून कामासाठी मुंबईत आलेल्या कर्मचाऱ्यांचेही यामुळे हाल होत आहेत.

याचा आढावा घेतलाय आमचे ईटीव्ही भारतचे प्रतिनीधी यांनी....

mh_mum_kingcircle_rain_problem_choupal_9021172
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.