ETV Bharat / state

हरीभाऊ जावळेंना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा; महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड

हरीभाऊ जावळे यांची महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड

हरीभाऊ माधव जावळे
author img

By

Published : Jul 25, 2019, 11:03 PM IST

मुंबई - महाराष्ट्र कृषी विद्यापीठ अधिनियम १९८३ मधील कलम १२(२)(व) मधील तरतुदीनुसार महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या उपाध्यक्ष पदावर रावेर-यावलचे आमदार हरीभाऊ माधव जावळे यांची आज नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, या पदाला कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा आहे.

या संदर्भात आज महाराष्ट्र सरकारने काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, हरीभाऊ जावळे यांची महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या उपाध्यक्ष पदावरील ही नियुक्ती सदर नियुक्तीच्या दिनांकापासून ३ वर्षासाठी किंवा राज्य सरकारची मर्जी असेल तोपर्यत असेल. या आदेशाची प्रत उपसचिव महाराष्ट्र शासन सु. सं.धपाटे यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आलेली आहे.

Intro:Body:
MH_MUM_01_HARIBHAU_JAWALE_VIS_MH7204684

हरीभाऊ जावळेंना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा

महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेच्या उपाध्यक्ष

मंबई:महाराष्ट्र कृषि विद्यापीठ अधिनियम १९८३ मधील कलम १२(२)(व) मधील तरतुदीनुसार महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेच्या उपाध्यक्ष पदावर रावेर-यावलचे आमदार हरीभाऊ माधव जावळे यांची आज नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, या पदाला कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा आहे.
या संदर्भात आज महाराष्ट्र शासनाने काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, हरीभाऊ जावळे यांची महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेच्या उपाध्यक्ष पदावरील ही नियुक्ती सदर नियुक्तीच्या दिनांकापासून ३ वर्षासाठी किंवा राज्यशासनाची मर्जी असेल तोपर्यत असेल. या आदेशाची प्रत उपसचिव महाराष्ट्र शासन सु.सं.धपाटे यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आलेली आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.