ETV Bharat / state

हर्षवर्धन पाटलांनी पहिली निवडणूक लढवली होती 'घड्याळा'वर; असा आहे राजकीय प्रवास - काँग्रेस

हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या आतापर्यंतच्या राजकीय कारकिर्दीत 3 वेळा अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. तर तब्बल 19 वर्षे ते मंत्री राहिले. सुरुवातीला युतीच्या सरकारमध्ये साडेचार वर्षे आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये तब्बल 14 वर्षे ते मंत्री होते.

हर्षवर्धन पाटलांनी पहिली निवडणूक लढवली होती 'घड्याळा'वर
author img

By

Published : Sep 11, 2019, 6:33 PM IST

Updated : Sep 11, 2019, 7:40 PM IST

मुंबई - फुले शाहू आंबेडकर यांची विचारधारा कायम आपल्या भाषणातून मांडत इंदापूर या आपल्या विधानसभा मतदारसंघातच नव्हे तर राज्यातील शेतकरी कष्टकरी यांच्या प्रश्नाला वाचा फोडणारे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील भाजपवासी झाले आहेत. 1995 साली त्यांनी पहिली विधानसभेची निवडणूक लढविली होती. त्यांना अपक्ष म्हणून घड्याळ हे चिन्ह मिळाले होते आणि या चिन्हावर ते विजयी झाले होते. तर आज ज्या पक्षाचे 'घड्याळ' हे चिन्ह आहे त्यांच्याच कारभारावर नाराज होऊन पाटील भाजपमध्ये प्रवेश करत आहेत.

हेही वाचा - हर्षवर्धन पाटलांनी पहिली निवडणूक लढवली होती 'घड्याळा'वर; असा आहे राजकीय प्रवास

हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या आतापर्यंतच्या राजकीय कारकिर्दीत 3 वेळा अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. तर तब्बल 19 वर्षे ते मंत्री राहिले. सुरुवातीला युतीच्या सरकारमध्ये साडेचार वर्षे आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये तब्बल 14 वर्षे ते मंत्री होते.

राजकारणात येत असताना पाटील यांनी आपले चुलते माजी खासदार शंकरराव पाटील यांचा वारसा चालवला. त्याच आधारावर हर्षवर्धन पाटील यांनी राज्याच्या राजकारणात प्रवेश केला होता. तो कालावधी होता 1995 चा. याच काळात ते इंदापूरमधून अपक्ष म्हणून विधानसभेवर आले. त्यावेळी त्यांनी काँग्रेसकडून तिकीट मागण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, काँग्रेसने तिकीट दिले नाही. ते सेना-भाजप पुरस्कृत अपक्ष म्हणून उभे राहिले. त्यावेळी ते प्रचंड बहुमताने निवडून आले होते. त्यावेळी त्यांना अपक्ष म्हणून घड्याळ हे चिन्ह मिळाले होते.

हेही वाचा - मूळ कार्यकर्त्यांच्या 'आऊटगोईंग'ची धाकधूक; भाजपला अंतर्गत कलहाची भीती

1995 ते 1999 या कालावधीत सेनेच्या मदतीने साडेचार वर्षे पाटील कृषी राज्यमंत्री म्हणून राहिले. पुढे युतीचे सरकार गेले आणि 1999 ला ते विमान या चिन्हावर अपक्ष म्हणून निवडून आले. त्यानंतर 1999 ते 2014 पर्यंत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारमध्ये सहकार, पणन, संसदीय कामकाज आदी मंत्री म्हणून त्यांनी आपली कामगिरी बजावली.

'यामुळे' हर्षवर्धन पाटीलांनी सोडला काँग्रेसचा 'हात' -

  1. पुणे जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सदस्यपद हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांना मिळणे आवश्यक होते. यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी जिल्ह्याच्या नेत्यांनी राजकारण केले आणि हे पद मिळू शकले नाही.
  2. इंदापूरची जागा राष्ट्रवादीला सोडली जाणार असल्याने त्यावर दुसरा मार्ग उरला नव्हता.
  3. काँग्रेसमध्ये मागील काही वर्षात त्यांना महत्त्वाच्या पदावर डावलण्यात आले, विधान परिषदेवर घेण्याऐवजी दुसऱ्याला घेण्यात आले.
  4. प्रदेशाध्यक्ष पद देण्याचे सांगण्यात आले होते. परंतु, तिथेही डावलले तर कार्याध्यक्ष पदावर यांच्यापेक्षा कमी अनुभव असलेल्या लोकांची वर्णी लावण्यात आली.

Intro:हर्षवर्धन पाटील यांनी पहिली निवडणूक घड्याळावर लढवली होती...

...असा झाला त्यांचा राजकीय प्रवास...

( यासाठी फाईल फुटेज वापरावेत)

mh-mum-01-hrshvrdhanpatil-political-traval-7201153

मुंबई, ता. ११:

फुले शाहू आंबेडकर यांची विचारधारा कायम आपल्या भाषणातून मांडत इंदापुर आपल्या विधानसभा मतदारसंघात नव्हे तर राज्यातील शेतकरी कष्टकरी यांच्या प्रश्नाला वाचा फोडणारे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे आता भाजपवाशी होत आहेत. 1995 स*** त्यांनी पहिली विधानसभेची निवडणूक लढविली होती आणि त्यांना अपक्ष म्हणून घड्याळ हे चिन्ह मिळाले होते आणि या चिन्हावर विजयी झाले होते आणि आज ज्या पक्षाचे घड्याळ हे चिन्ह आहे त्यांच्या कारभारावर नाराज होऊन आज ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत.

हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या आतापर्यंतच्या राजकीय कारकिर्दीत तीन वेळा अपक्ष म्हणून निवडणूक लढवली, आणि तब्बल १९ वर्षे ते मंत्री राहिले. सुरुवातीला युतीच्या सरकारमध्ये साडेचार वर्षे आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये तब्बल १४ वर्षे ते मंत्री होते.

राजकारणात येत असताना पाटील यांनी आपले चुलते माजी खासदार शंकरराव पाटील यांचा वारसा चालवला. त्याच आधारावर हर्षवर्धन पाटील यांनी राज्याच्या राजकारणात प्रवेश केला होता. तो कालावधी होता १९९५ चा. याच काळात त्यांनी इंदापूर मधून अपक्ष म्हणून विधानसभेवर आले. त्यावेळी त्यांनी काँग्रेसकडून तिकीट मागण्याचा प्रयत्न केला होता.परंतु कॉंग्रेसने दिला नाही म्हणून.त्यांनी सेना भाजप पुरस्कृत अपक्ष म्हणून उभे राहिले प्रचंड बहुमताने निवडून आले होते. त्यावेळी त्यांना अपक्ष म्हणून घड्याळ हे चिन्ह मिळाले होते. ते निवडून आले आणि
१९९५,ते १९९९ या कालावधीत सेनेच्या मदतीने साडेचार वर्षे कृषी राज्यमंत्री म्हणून राहिले. पुढे युतीचे सरकार गेले आणि १९९९ ते विमान या चिन्हावर अपक्ष म्हणून निवडून आले आणि त्यानंतर १९९९ ते २०१४ पर्यंत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारमध्ये सहकार, पणन, संसदीय कामकाज आदी मंत्री म्हणून त्यांनी आपली कामगिरी बजावली होती.

********

हर्षवर्धन पाटील यांनी या कारणासाठी सोडली काँग्रेस..

पुणे जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा सदस्यपदी हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांना हककाने मिळणे आवश्यक होते, यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जिल्ह्याच्या नेत्यांनी राजकारण केले आणि हे पद मिळू शकले नाही

इंदापूर ची जागा राष्ट्रवादीला सोडली जाणार असल्याने त्यावर दुसरा मार्ग उरला नव्हता

काँग्रेसमध्ये मागील काही वर्षात त्यांना महत्त्वाच्या पदावर डावलण्यात आले, विधान परिषदेवर घेण्याऐवजी दुसऱ्याला घेण्यात आले..

प्रदेशाध्यक्ष पद देण्याचे सांगण्यात आले होते, परंतु तिथेही डावलले तर कार्याध्यक्ष पदावर यांच्यापेक्षा कमी अनुभव असलेल्या लोकांची वर्णी लावण्यात आली...

Body:हर्षवर्धन पाटील यांनी पहिली निवडणूक घड्याळावर लढवली होती...Conclusion:
Last Updated : Sep 11, 2019, 7:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.