ETV Bharat / state

पूरग्रस्तांसाठी रेल्वे हमालांनी केला गणपतीला नवस - Sangli flood

सांगली आणि कोल्हापूर या ठिकाणी आलेल्या पुरामुळे ज्या लोकांची संसार उद्ध्वस्त झालीत. ज्यांच्या घरांची पडझड झाली. अशा पीडितांसाठी यावर्षी छत्रपती शिवाजी महाराज रेल्वेस्थानकावर काम करणाऱ्या हमालांनी बाप्पाकडे साकडे घातले आहे. पूरग्रस्त लोकांचा संसार चांगल्या प्रकारे पुन्हा एकदा उभा राहावा म्हणून त्यांनी गणपती बाप्पाकडे नवस केला आहे.

पूरग्रस्तांसाठी रेल्वे हमालांनी केला गणपतीला नवस
author img

By

Published : Sep 3, 2019, 4:28 PM IST

मुंबई- शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रेल्वेस्थानकावर गेल्या ५० वर्षांहून अधिक वर्ष काम करणाऱ्या स्थानिक हमालांकडून दरवर्षी गणेशोत्सव साजरा केला जातो. या वर्षीसुद्धा हमालांकडून गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. विशेष म्हणजे, या वर्षी सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे ज्यांचे नुसकान झाले, त्यांना बळ मिळून उभारी मिळावी यासाठी हमालांनी गणपतीला साकडे घातले आहे.

याबाबत आढावा घेताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी

सांगली आणि कोल्हापूर या ठिकाणी आलेल्या पुरामुळे ज्या लोकांची संसार उद्ध्वस्त झालीत. ज्यांच्या घरांची पडझड झाली. अशा पीडितांसाठी यावर्षी त्यांनी बाप्पाकडे साकडे घातले आहे. पूरग्रस्त लोकांचा संसार चांगल्या प्रकारे पुन्हा एकदा उभा राहावा म्हणून त्यांनी गणपती बाप्पाकडे नवस केला आहे. याचा आढावा घेतला आहे 'ईटीव्ही भारत' चे प्रतिनिधी महेश बागल यांनी.

Intro:मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वर गेल्या पन्नास वर्षांहून अधिक वर्ष रेल्वेस्थानकावरील स्थानिक हमालांकडून दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी सुद्धा गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातोय. सांगली आणि कोल्हापूर या ठिकाणी आलेल्या पुरामुळे ज्या लोकांचे संसार उद्ध्वस्त होऊन ज्यांची घर पडलेली आहेत अशा पीडितांसाठी यावर्षी त्यांनी बाप्पाकडे साकड घातल आहे. पूरग्रस्त लोकांचा संसार चांगल्या प्रकारे पुन्हा एकदा उभा राहावा म्हणून त्यांनी गणपती बाप्पा कडे नवस केला आहे. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनी

Body:.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.