ETV Bharat / state

विद्याविहार पूर्वेचा नाला तुडुंब भरला; पाणी लोकांच्या घरात शिरले

आज सकाळपासूनच शहरात पावसाने जोर धरला आहे. या जोरदार पावसामुळे विद्याविहार पूर्वेचा नाला तुडुंब भरला आहे. या नाल्याचे पाणी आता परिसरातील घरांमध्ये शिरत आहे.

पावसाच्या पाण्याने नाला तुडुंब भरल्याचे चित्र
author img

By

Published : Jul 8, 2019, 1:02 PM IST

मुंबई - आज सकाळपासूनच शहरात पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे उपनगरांमधील सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. जोरदार पावसामुळे विद्याविहार पूर्वेचा नाला तुडुंब भरला आहे. या नाल्याचे पाणी आता परिसरातील घरांमध्ये शिरत आहे.

पावसाच्या पाण्याने नाला तुडुंब भरल्याचे दृष्य

विद्याविहार पूर्वेचा नाला ओएनजीसी कॉलनीतून जातो. हा नाला पुढे एका मोठ्या नाल्यास जोडला गेला आहे. पावसाचा जोर वाढल्याने हा नाला पूर्णत: भरलेला आहे. त्यामुळे नाल्यातील पाणी येथील झोपडपट्टीत शिरत आहे. यामुळे विद्याविहार पूर्वेच्या ओएनजीसी कॉलनीच्या नागरिकांचे हाल होत आहेत.

Intro:विद्याविहार पूर्वेचा नाला तुडुंब भरला

आज सकाळपासूनच मुंबईत जोर धरलेल्या पावसाने उपनगरांमध्ये सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. विद्याविहार पूर्वेचा नाला तुडूंब भरला आहे .या नाल्याचे पाणी बाजूच्या घरात प्रवेश करायला सुरुवात झाली आहे.Body:विद्याविहार पूर्वेचा नाला तुडुंब भरला

आज सकाळपासूनच मुंबईत जोर धरलेल्या पावसाने उपनगरांमध्ये सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. विद्याविहार पूर्वेचा नाला तुडूंब भरला आहे .या नाल्याचे पाणी बाजूच्या घरात प्रवेश करायला सुरुवात झाली आहे.

हा नाला ओएनजीसी कॉलनीतून जातो नाला पुढे एका मोठया नाल्यास जोडला गेला आहे .पावसाचा जोर वाढला असल्याने पाणी जमा होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे वेगाने हे पाणी येथील झोपडपट्टीत प्रवेश करत असल्याने विध्यविहार पूर्वेच्या ओएनजीसी कॉलनीच्या नागरिकांचे हाल झाले होत आहेत.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.