मुंबई - ज्येष्ठ गीतकार गुलजार यांनी मुंबईत आपला मतदानाचा हक्क बजवला. यावेळी त्यांनी कोणता पक्ष जिंकेल आणि कोण हारेल यासाठी मतदान करु नका तर भारतीय लोकशाहीने दिलेला सगळ्यात मोठा अधिकार बजावण्यासाठी आवर्जून मतदान करा, अस आवाहन मतदारांना केलं. नवी पिढी आश्वासक असून ती नक्की उज्वल भारताचा विचार पुढे नेण्यासाठी मतदान करेल असं गुलजार यांनी यावेळी आवर्जून सांगितलं.
लोकशाहीने दिलेला मुलभूत हक्क बजावा, गुलजार यांचे मतदारांना आवाहन
नवी पिढी आश्वासक असून ती नक्की उज्वल भारताचा विचार पुढे नेण्यासाठी मतदान करेल असं गुलजार यांनी यावेळी आवर्जून सांगितलं.
गुलजार यांनी मतदारांना केलं आवाहन