ETV Bharat / state

Gram Panchayat Election : गुजरात भाजप अध्यक्षांच्या कन्या भाविनी पाटील यांच्या ग्रामविकास पॅनेलचा धूरळा - Sharad Patil Lokshahi Unnati Panel

गुजरात भाजप अध्यक्षांच्या कन्या भाविनी पाटील यांच्या ग्रामविकास पॅनेलचा ग्रामपंचायत निवडणूकीत पराभव झाला. दहापैकी सात जागांवर शरद पाटील यांच्या लोकशाही उन्नती पॅनलचे उमेदवार जिंकूण ( Mohadi Gram Panchayat Election) आले. भाविनी या पूर्वी मोहाडी गावच्या सरपंच होत्या.

Gram Panchayat Election
भाविनी पाटील यांच्या पॅनेलचा धूरळा
author img

By

Published : Dec 21, 2022, 11:10 AM IST

मुंबई : मंगळवारी राज्यातील ग्रामपंचायत निवडणूकांचे चित्र समोर आले. यात गुजरात भाजपचे अध्यक्ष सी आर पाटील यांच्या मुलीच्या नेतृत्वाखालील लढलेल्या ग्रामविकास पॅनेलचा पराभव ( Bhavini Patil Gramvikas Panel Defeat ) झाला. मोहाडी गावातून लढलेल्या या निवडणूकीत दहापैकी सात जागांवर शरद पाटील यांच्या पॅनेलचे उमेदवार जिंकूण ( Mohadi Gram Panchayat Election) आले.

दहापैकी सात जागांवर पराभव : भाविनी पाटील या निवडणूक जिंकलेल्या त्यांच्या पॅनलमधील तीन उमेदवारांपैकी एक आहेl. भाविनी पाटील यांना बसलेला दुसरा धक्का म्हणजे भाविनी पॅनलचा सरपंचपदाचा उमेदवारही शरद पाटील यांच्या लोकशाही उन्नती पॅनलच्या उमेदवाराकडून ( Sharad Patil panel wins ) पराभूत झाला. भाविनी या पूर्वी मोहाडी गावच्या सरपंच होत्या. यावेळी हे पद अनुसूचित जाती (SC) प्रवर्गासाठी राखीव ( Gram Panchayat Election ) झाले.

शरद पाटील यांची प्रतिक्रीया : शरद पाटील यांनी विजयानंतर प्रतिक्रीया देत ग्रामपंचायत निवडणुका पक्षश्रेष्ठींवर लढवल्या जात नाहीत. आमचा विजय म्हणजे पैशाच्या बळावर लोकांच्या इच्छेचा विजय असे म्हटले आहे. भाविनी यांचा सरपंच म्हणून कार्यकाळ फारसा चांगला नव्हता आणि लोक त्यांच्या कामगिरीवर नाराज होते, असे म्हणाले.

भाजपचा सर्वाधिक ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा : सी आर पाटील यांचे मूळ उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात ( Jalgaon Gram Panchayat Election ) आहे. 18 डिसेंबर रोजी 7,682 मतदान झाले. मंगळवारी निवडणूकीचा निकाल जाहीर झाला. या वर्षी जूनमध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर झालेल्या पहिल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वाधिक ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा सत्ताधारी भाजप आणि इतर पक्षांनी केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.