ETV Bharat / state

पुणे, बारामतीत शासनाची मदत पोहोचली - मुख्यमंत्री - Government help reaches people

बारामतीचे आमदार अजित पवार यांच्याशीही पुराच्या संदर्भात सकाळी चर्चा केली असून प्रशासन सर्वतोपरी मदत पोहोचवत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

पुणे आणि बारामतीत शासनाची मदत पोहचली आहे- मुख्यमंत्री
author img

By

Published : Sep 26, 2019, 3:51 PM IST

मुंबई - बारामती शहरात दमदार पाऊस झाला आहे. पावसाच्या या रौद्र रूपामुळे अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. बारामतीचे आमदार अजित पवार यांच्याशीही पुराच्या संदर्भात सकाळी चर्चा केली असून प्रशासन सर्वतोपरी मदत पोहोचवत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

पुणे आणि बारामतीत शासनाची मदत पोहचली आहे- मुख्यमंत्री

बारामतीतून १५ हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. परिस्थिती नियंत्रणात असून परिस्थितीवर राज्य सरकार बारकाईने नजर ठेवून असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर बारामतीमध्येही आज गुरुवारी शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सध्या शहरात पावसाचा जोर ओसरला असून पाण्याचा निचरा होण्यास सुरुवात झाली आहे.

Intro: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस सध्या दिल्लीत आहेत, दिल्लूत त्यांनी दिलेला byte

बारामतीतून १५,००० नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. परिस्थिती नियंत्रणात असून राज्य सरकार बारकाईने नजर ठेवून आहे.
बारामतीचे आमदार अजित पवार यांच्याशीही पुराच्या संदर्भात सकाळी चर्चा केली असून प्रशासन सर्वतोपरी मदत पोचवत आहे- मुख्यमंत्रीBody:...Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.